BCCI ला सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बनवण्यामागे या अवलियाचा हात होता!

त्यानंतर २०१३ साली जून महिन्यात त्यांचं बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सुद्धा पुनरागमन झालं. त्यांची अंतरिम अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

Read more

कर्णधारपदाबद्दल अचानक निर्णय; जेव्हा या ६ कर्णधारांनी तडकाफडकी पद सोडले…

कधी स्वतः त्या खेळाडूने तर कधी निवडसमितीने हे निर्णय घेतले आहेत. आज जाणून घेऊयात अशाच काही कर्णधारांबद्दल…

Read more

वयाच्या ७ व्या वर्षी भेटले आणि जन्मोजन्मीचं नातं जुळलं, सेहवागची फिल्मी लव्हस्टोरी

वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती अहलावत पहिल्यांदा भेटले, तेव्हा अगदीच लहान होते. सेहवागच्या भावाचं आरतीच्या मावशीसह लग्न होतं.

Read more

“खोट्या आशा नकोत.” मिस्टर आयपीएल पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत!

रैना किंवा टायटन्स यांच्यापैकी कुणाकडूनही अशा प्रकारच्या चर्चा होत नसतानाही रैनाच्या चाहत्यांनी या विषयावर अनेक पोस्ट्स करायला सुरुवात केली.

Read more

राहुल कॅप्टन पदावर? IPL च्या तद्दन व्यावसायिकतेचा भारतीय क्रिकेटमध्ये शिरकाव…

हार्दिक आणि राहुल हे दोघेही खेळाडू म्हणून निर्विवाद उत्तम आहेत. पण कर्णधारपदासाठी जी कौशल्यं आवश्यक असतात ती त्या दोघांमध्येही दिसत नाहीत

Read more

“रवी शास्त्रीने मला बळीचा बकरा बनवले”, रविचंद्रन अश्विनचा खुलासा…

भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याकडून अशीच वाईट वागणूक मिळायचा अनुभव रवी अश्विनने सध्या शेअर केला आहे.

Read more

“रोहित कर्णधार झालाय याचा आनंद आहेच, पण तशीच मनात धाकधूकही आहे”

विराटने कर्णधारपदावरून पायउतार होणं, हा निर्णय चांगला आहे. संघाच्या आणि त्याच्या भल्यासाठी त्याने हा निर्णय घेणं ही चांगली गोष्ट आहे.

Read more

“अफगाणिस्तानकडे इतिहास घडवण्याची उत्तम संधी! भारत लाज राखणार, की…”

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भलामोठा नेट रनरेट घेऊन बसलेल्या अफगाणिस्तान संघाच्या जवळपास पोचण्यासाठी न्यूझीलंड नक्कीच प्रयत्न करेल.

Read more

“संघ हरायला लागल्यावरच ‘अशा’ उलटसुलट चर्चा का रंगतात?” एका चाहत्याचा सवाल…

भारत हरला म्हणून शमीला लक्ष्य करायचं, का तर त्याचं नाव मोहम्मद आहे म्हणून… मग तुम्ही कसले क्रिकेट चाहते रे…??  

Read more

भारतीय संघाच्या पराभवाची कारणं आजची नाहीत; ‘त्याच’ दिवशी याची सुरुवात झाली…

पराभवाची नेमकी काय कारणं असू शकतील, याविषयी अनेक उलटसुलट चर्चा सुरु असल्या, तरी या पराभवाची कारणं अगदी या दिवसातील नाहीत, असं म्हणायला हवं.

Read more

‘थापाड्या’ सिद्धूने सांगितलेले हे किस्से एकदा तरी वाचा, हसू आवरणार नाही!

सिद्धू एक स्फोटक फलंदाज म्हणून भारतीय संघाचा भाग होता आणि तो काही काळ सचिनसोबत संघात खेळालाही आहे, हेसुद्धा तुम्हाला ठाऊक असेल.

Read more

“त्यांनी अक्कल पाजळलीच!” म्हणे भारतीय संघ पाकिस्तानशी स्पर्धाच करू शकत नाही…

गोलंदाजी किती केली ते जरा बाजूला ठेऊया, कारण त्याने बोलंदाजी फार केली. थोडक्यात सांगायचं तर, ‘उचलली जीभ आणि लावली टाळूला’!

Read more

तब्बल ६७१ मिनिटांची इनिंग, सर्वात संथ द्विशतक! भारतीय संघाची ‘पहिली’ ‘ग्रेट वॉल’!

धीम्या गतीने फलंदाजी करणारा फलंदाज आणि वॉल हे शब्द ऐकले की राहुल द्रविड हमखास आठवतो. त्याही आधी भारतीय संघात एक ‘ग्रेट वॉल’ होऊन गेली होती.

Read more

…आणि हे असंच सुरु राहिलं, तर भारताचा नाही ‘फक्त IPL चा’ हिरो बनून राहशील वेड्या

तो संघात होता म्हणून संघ बॅलन्स होता, पण तो नाहीये म्हणून बॅलन्स फारसा बिघडला नाही. त्याची ‘फार उणीव’ भासली नाही.

Read more

टी-२० वर्ल्डकपच्या संघात स्थान मिळालेला, ‘कॅप्टन कोहलीचा लाडका’ आर्किटेक्ट!

पहिल्या आयपीएलमध्ये पुन्हा नियती त्याच्यावर रुसली. पहिल्या सामन्यात ३ षटकांत ३५ धावा हाणल्या गेल्या. नंतर तो जखमी झाला आणि संघाबाहेर गेला.

Read more

धोनी आणि विराटसाठी शेवटची संधी! CSK आणि RCB हे आव्हान पेलू शकणार का?

विराटने कर्णधार म्हणून एकदाही आयपीएल जिंकलेली नाही आणि धोनीची सुद्धा ही शेवटची आयपीएल स्पर्धा ठरण्याची शक्यता आहे.

Read more

१९९ धावांवर असूनही त्यादिवशी सेहवागने चक्क ‘सिंगल’ नाकारली होती…!! 

पॉईंटच्या दिशेला सेहवागने चेंडू खेळला होता. एक धाव घेणं सहज शक्य होतं. २०० धावांचा टप्पा नजरेसमोर होता, पण सेहवागने ती धाव घेतली नाही.

Read more

भारताचा सर्वोत्तम कर्णधार कोण, या प्रश्नाचं उत्तर अखेर ‘धोनी’ असं कशामुळे? वाचा

कर्णधार म्हणून ८ वर्ष तो संघाचा भाग राहिला, आणि यातील यातील अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके सामने त्याने  मिस केले असतील.

Read more

आधी RCB मग MI… गोलंदाजांना फोडून काढणारा व्यंकटेश अय्यर आहे तरी कोण?

RCB च्या विरुद्ध तो आयपीएलची पहिलीच मॅच खेळत होता असं सांगितलं, तर त्याच्या फलंदाजीचे आकडे बघून यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही.

Read more

हे १० ‘टॅलेंटेड खेळाडू’ भारतासाठी खेळले असते, तर रथी-महारथींच्या यादीत जरूर असते

ज्या खेळाडूंना काही कारणांमुळे भारतीय संघासाठी खेळायची संधी मिळत नाही, ते खेळाडू नेहमीच प्रसिद्धीपासून उपेक्षित राहतात ही वस्तुस्थिती आहे.

Read more

‘हिटमॅन’ रोहितच का असावा भारताचा नवा कर्णधार? ही ३ कारणं माहित हवीतच…

कुणी उपकर्णधार असणाऱ्या रोहितलाच या भूमिकेत बघू लागलं, तर कुणी के एल राहुल, श्रेयस अय्यर या ताज्या दमाच्या खेळाडूंची सुद्धा नावं चर्चेत आणली.

Read more

उशिराने (?) सुचलेलं शहाणपण! हाच निर्णय लवकर (!) घेतला गेला असता तर…

काय सांगावं, कदाचित आणखी एखादा टी-२० किंवा वनडे वर्ल्डकप सुद्धा भारताने खिशात घातलेला असता. विराटला अजून जमलं नाही ना राव ते!

Read more

अनपेक्षित संघनिवड!? ‘विराट’सेनेला वर्ल्डकपचा पेपर कठीण जाण्याची चिन्हं…

अश्विन चांगला खेळाडू नाही, अशातला भाग नाही. चार वर्ष ज्याला संघात स्थान मिळालं नाही, तो मुख्य स्पिनर म्हणून पुनरागमन करतोय, हे बघवत नाही.

Read more

जेव्हा सचिन, गांगुली आणि द्रविड यांनी एकत्र एकाच मॅचमध्ये ठोकलं होतं शतक!

सचिन, गांगुली आणि द्रविड हे भारतीय फलंदाजीचे आधारस्तंभ होते. या तिघांनी अनेक शतकं केली, पण त्या एका मॅचमध्ये या तिघांनीही शतक ठोकले होते.

Read more

…म्हणून चक्क सचिन आणि गांगुली ‘भारताच्या दोन वेगळ्या संघांकडून’ खेळत होते!

त्यावेळी बीसीसीआयने आपला मुख्य संघ विभागून दोन संघ तयार केले होते. परिणामी दोन्ही स्पर्धा हरण्याची नामुष्की ओढवली होती. 

Read more

युवीने बदला घ्यायचं ठरवलं, म्हणून दादाने थेट कप्तानी सोडण्याचा विचार केला होता…

त्यावेळी ड्रेसिंग रूममध्ये एक भयाण शांतता पसरली होती. त्याने लगेच ड्रेसिंग रूममध्येच कप्तानपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली.

Read more

या ४ खेळाडूंना “भन्नाट फॉर्म” गवसला, तर ऐतिहासिक “कसोटी अजिंक्यपद” आपलंच!

नुसताच सराव नाही, तर यजमानांना त्यांच्याच देशात गारद केल्यामुळे न्यूझीलंड संघाचा आत्मविश्वास सुद्धा भलताच वाढला असणार यातंही शंका नाही.

Read more

जेव्हा लक्ष्मणच्या ‘बाथरूम सिंगिंग’मुळे अख्ख्या भारतीय संघाला घाम फुटला होता…

त्याच्या या नेहमीच्या वागण्यात चुकीचं किंवा कुणासाठी तापदायक ठरू शकेल असं काहीच नव्हतं. तरीही त्याच्या या सवयीचा फटका एकदा संघाला बसला होता.

Read more

…आणि मग जावेद मियाँदादला झापायला एक ‘भारतीय पठाण’ पाकिस्तानात पोचला…!!

किरण मोरेसमोर माकडउड्या मारण्यापासून ते त्यांच्या मातोश्री बंगल्यावरील उपस्थितीपर्यंत, अनेक वादांमध्ये त्यांचं नाव अगदी अलगदपणे शिरलं.

Read more

पुरुष संघ तुपाशी… महिला संघ उपाशी… हे दुटप्पी धोरण कधीपर्यंत सुरु राहणार?

नुकतीच रमेश पोवार यांची मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. महिला संघाच्या बाबतीत प्रशिक्षक पदाला महत्त्व दिलं गेलेलं दिसत नाही.

Read more

चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स रवी शास्त्री, भारतीय क्रिकेटमधील पहिला ग्लॅमर बॉय…

तसं बघायला गेलं तर, रवी शास्त्री हे नाव क्रिकेटमधील ग्लॅमरपासून ते वादविवादांपर्यंत सगळीकडेच जोडलं गेलेलं असतं.

Read more

गोलंदाजीतला दुर्लक्षित सचिन, म्हणजे हा डावखुरा वेगवान भेदक गोलंदाज! 

श्रीरामपूरचा या मराठी मुलाने, भारतातल्या खेळपट्ट्या, उष्मा, उदासीन क्षेत्ररक्षण यांच्यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६००हून अधिक बळी मिळवले.

Read more

अख्तरची बॉलिंग, नर्व्हस झालेला सेहवाग, त्यानंतर जिंकणारा पार्थिव…!

बिचकत खेळणाऱ्या पार्थिवने द्रविड कडे पाहून आपला खेळ सुधारला. आपल्या भीतीवर मात केली. तर दुसरीकडे सेहवाग आपल्याच भीतीने पराभूत झाला…

Read more

तुमचे फेव्हरेट क्रिकेटर्स “शोधून” कुणी काढलेत माहितीये? वाचा!

बीसीसीआयचे टॅलेंट रिसर्च ऑफिसर प्रकाश पोद्दार यांनी धोनीचा खेळ पाहून त्याला संधी देण्यास सांगितले होते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?