ना धड स्त्री, ना धड पुरुष! हे “प्रकरण” काहीतरी भलतंच आहे…!

बरीच बॉलीवूडमधील गाणी त्याने गाऊन आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट केली आहेत. आणि त्याचे करोडो फॉलोअर्स आहेत.

Read more

भारतीयांची शुभकार्ये मंगलमय करणाऱ्या “उस्ताद बिस्मिल्ला खान” यांच्याबद्दल १० गोष्टी

सनई आणि उस्ताद बिस्मिल्ला खान हे समीकरण आपल्या मनात इतके पक्के बसले आहे की इतर कुठले सनईवादक सामान्य माणसाला आठवतच नाहीत.

Read more

१५ वर्षाच्या या चिमूरड्या गायकाच्या मृत्यूमागचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही!

५ जून १९४२ साली वयाच्या चौदाव्या वर्षी या महान गायकाचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण मात्र कधीच समजू शकलं नाही.

Read more

लहानपणी शिकलेले ‘कुस्तीचे डाव’ पंडित हरिप्रसाद यांना असे उपयोगी ठरतायत…!!

त्यांच्या आयुष्याला नुसतीच कलाटणी मिळाली नाही, तर आज सर्वश्रेष्ठ बासरीवादक म्हणून त्यांचं नाव मोठ्या अदबीने घेतलं जातं.

Read more

पु.ल. , कुमार गंधर्व आणि अविस्मरणीय भूपाली!

“भाई, मी हा भूपाली तुमच्याबरोबर ऐकला, तुम्हाला कल्पना येणार नाही माझी इकडे काय अवस्था झाली आहे” यावर ते मस्त पैकी हसले.

Read more

पंडित जसराज : संगीत “सौरमंडलातील” तळपणारा “संगीतसूर्य”!

तिथं स्वर्गात जाऊन पंडीतजी साजिंद्यांसह गायला मैफल सजवून बसले असतील आणि सारे त्या गायकीच्या रसात न्हाऊन निघत असतील.

Read more

ब्रिटीशकालीन भारतात स्टेज गाजवणारी, परंतु आज विस्मृतीत गेलेली, “स्टार” गायिका!

तुम्हाला माहिती आहे का, सातासामुद्रापलीकडचा “पॉप” हा प्रकार भारतात कैक वर्षांपूर्वीच आला, आणि जिने हा संगीत प्रकार भारतात रुजवला ती एक महिला होती…

Read more

“वाह, उस्ताद!”: तबल्याला लोकप्रिय करणाऱ्या उस्ताद झाकीर हुसेन यांच्याबद्दल १० गोष्टी

आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले व आपल्या देशाचे नाव उंचविणारे झाकीर हुसेन यांचे हे योगदान पाहून नक्कीच म्हणावेसे वाटते, वाह उस्ताद!

Read more

किशोरी आमोणकर : स्वरार्थात रमलेली नादभाषा!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === ज्या सहजतेने किशोरीबाईंनी आयुष्यभर ख्यालाची सम गाठली त्याच

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?