पीटर इंग्लंड ते मॉन्टे कार्लो : तुम्हाला “फॉरेन” वाटणारे हे ब्रँन्ड्स पक्के “स्वदेशी” आहेत!

ब्रँन्ड ही त्या कंपनीची ओळख तर असतेच त्यासोबतच तो ग्राहकांना त्या प्रोडक्टचं अश्युरन्स देखील देतं. म्हणून लोक ब्रँन्डला खूप मानतात

Read more

रशियाची विभागणी झाली अन भारतीय “बाटा”ला टक्कर देणारा ब्रँड भारतात दाखल झाला

चीन, बांगलादेश, तैवान या देशांमधील छोटे उद्योजक कंपनीने शोधले आणि त्यांना देखील बुट तयार करण्याचं काम देऊ लागली.

Read more

चायनीज “नसलेला” फोन हवाय? ही आहे बेस्ट नॉन-चायनीज स्मार्टफोन्सची यादी…

कोणी सरसकट बंदी घालावी असे सुचवत होते. थेट व्यापार थांबवणे ही अशक्य अशी बाब आहे. पण चायनीज वस्तूला पर्यायी वस्तू शोधणे हा पर्याय उपलब्ध आहे.

Read more

भारतातील या सुप्रसिद्ध पान मसाला कंपनीने चक्क जेम्स बॉण्डला ‘चुना’ लावला होता!

मायबाप प्रेक्षकांनी मोठ्या मनाने काही दिवसात हे प्रकरण विसरून पुन्हा पिअर्स ब्रॉस्ननच्या पुढील सिनेमाचं स्वागत केलं होतं.

Read more

घरच्यांचा विरोध झुगारून त्याने मुंबईच्या मराठमोळ्या पदार्थाला जागतिक ब्रॅंड बनवलं!

वडापावचा बिझनेस हा कमी दर्जाचा आहे अशा धारणेतून त्यांना विरोध झाला पण त्याने डगमगून न जाता स्वतःवर आणि आपल्या निर्णयावर ते ठाम राहिले.

Read more

७००० रुपयांच्या बळावर भारतीय महिलांना ‘स्टायलिश’ बनवणाऱ्या उद्योजिकेची यशोगाथा

एक महिला असून मार्केट मध्ये स्वतःचं स्थान कस निर्माण करायचं यासाठी त्या अनेक महिलांसाठी प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व सुद्धा ठरल्या आहेत!

Read more

बायकोने दिलेल्या चॅलेंजमधून तयार झाली किचनमधील सर्वात उपयुक्त वस्तू!

भारतातील लोकांसाठी आजही हा एक विश्वासार्ह ब्रँड आहे. ५६ वर्षांपूर्वी निर्माण झालेला ब्रँड आजही तितकाच तरुण आहे!

Read more

अनंत अडचणींमधून मार्ग काढत ३६ वर्ष टिकवला आईस्क्रीम ब्रँड – फक्त २ कारणांच्या जोरावर!

जवळपास गेली ३६ वर्षे सातत्याने आपल्याला उत्कृष्ट दर्जाचे आईस्क्रिम हा ब्रँड देत आहे, ज्याची चव आजही आपल्या जीभेवर रेंगाळतेय.

Read more

प्रसिद्ध अॅड आयकॉन आणि सामाजिक विषयांवर मार्मिक टिप्पणी करणाऱ्या ‘अमूल गर्ल’ चा रंजक प्रवास!

तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण ही टॅगलाईन आणि जाहिरातीत दिसणारी ती छोटी मुलगी कंपनी ने १९६६ मध्ये म्हणजे आजपासून ५४ वर्षांपूर्वी फायनल केले होते.

Read more

हे ब्रॅण्ड्स तुम्हाला भारतीय वाटतात – पण अजिबातच भारतीय नाहीत!

फॉरेनच्या ब्रँडेड वस्तू वापरण्याचा शौक असणारे सुद्धा चांगल्या कंपनीच्या भारतीय ब्रँडच्या वस्तू आनंदाने वापरू लागले आहेत.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?