“कोणत्या राज्यातील स्त्रिया सर्वात सुंदर आहेत?” : वाचा मनाला भावणारी उत्तरं!

हा प्रश्न क्वोरा वर विचारला गेला होता आणि त्याला काही अपेक्षित उत्तर आली. पण एक उत्तर असं होतं ज्याने मात्र तत्काळ मन जिंकलं.

Read more

कार बंद, चंबळच्या डाकूंचा घेराव… मीना कुमारीने घेतला चाकू, वाचवले सगळ्यांचे प्राण

झालं! तो इसम आनंदानं वेडा झाला कारण तो मीना कुमारीचा प्रचंड मोठा चाहता होता. त्यानं हट्टच धरला, की त्याला मीना कुमारीला भेटायचं आहे.

Read more

बिकिनीवर चक्क ‘टिकली-गजरा’; संस्कृती जपत तिने गाजवलं भारताचं नाव!

ठसठशीत कुंकू आणि पांढराशुभ्र गजरा या थाटात रॅम्प गाजवला, आंतरराष्ट्रीय स्तरावर सौंदर्यक्षेत्रात भारताचे पहिले पाऊल तिच्यामुळेच पडले

Read more

या स्पेशल कारणांमुळे अनेकांना, बंगाली मुली “भारी” वाटतात!

महत्वाचं म्हणजे त्या सर्वसमावेशक आहेत. त्यांना कलाकुसर, डेकोरेशन, नाच-गाणं, जेवण यापैकी काही करायला सांगा. त्या सर्वांमध्ये पारंगत असतात.

Read more

पुन्हा एकदा लखलखता मुकूट भारतात आणणाऱ्या हरनाज संधूबद्दल सर्व काही…!

फॅशन, अभिनय या क्षेत्रांची ओढ आणि आवड असणारी हरनाज शिक्षणातही हुशार आहे. सध्या ती पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमधे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.

Read more

जाणून घ्या स्त्री सौंदर्य खुलविणाऱ्या काजळाबद्दलची अतिशय रंजक व उपयुक्त माहिती!

काजळ हे फक्त भारतातच वापरलं जातं असं नाही तर जगभरातही त्याचा वापर होतो. अगदी मुस्लिम समाजातील लोकही, म्हणजे पुरुषही काजळ घालताना दिसतात.

Read more

ना महागडं क्रीम, ना औषधं : ‘पाण्याचा’ असा वापर तुमची त्वचा कायम तजेलदार ठेवेल!

पाण्याने चेहरा धुतल्याचाअजून एक फायदा, चेहऱ्यावर साठून राहीलेला मळ नी त्याने येणारी दुर्गंधी निघून जाते. त्वचा तेलकट असल्यानं जाणवतो

Read more

मोगरा मुळात सौंदर्य प्रसाधन नव्हेच! जाणून घ्या, मोगऱ्याची “खरी” जादू…!

‘मदनबाण’ म्हणून ओळखला जाणारा एकेरी पाकळ्यांचा मोगरा हा अधिक लोकप्रिय तसेच अधिक गुणकारी आहे. आयुर्वेदातही या मोगऱ्याचे महत्त्व खूप वर्णिलेले आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?