‘१२६’ वर्षीय पद्मश्री स्वामी शिवानंद यांच्या दीर्घायुषी असण्याचं ‘सिक्रेट’

१२६व्या वर्षीही स्वामी शिवानंद कुठल्याही व्याधींशिवाय एखाद्या किशोरवयीन मुलाइतकेच तंदुरुस्त आणि निरोगी आहेत. आजही ते पहाटे ३ वाजता उठतात.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?