बॉडी स्प्रेच्या खपासाठी सामूहिक बलात्काराचा विनोद?! विकृती, निर्लज्जपणा की आणखी काही?!

या भयावह मानसिकतेला प्रेक्षकांकडून विरोध होत असला तरी ही जाहिरात रोखण्यासाठी कोणती पावलं उचलली जाणार ही बाब महत्वाची आहे.

Read more

फेविकॉलच्या अतरंगी ऍड ते व्होडाफोन झुझु: भारतीय जाहिरातविश्वात क्रांति घडवणारा अवलिया

Ogilvy मध्ये सर्वोच्च पद भूषवत असताना, ते चित्रपटांमध्ये दिसतात ‘पांडेमोनियम: पीयूष पांडे ऑन अड्व्हर्टायसिंग’ हे पुस्तकही त्यांनी लिहिले.

Read more

‘बोलो जुबां केसरी’ मध्ये अडकलेलं बॉलिवूड, आणि प्रेक्षकांचं मन जिंकणारा अल्लू अर्जुन…

आधी फक्त अजय देवगण या जाहिरातीत दिसायचा, नंतर शाहरुख खानही त्याला जॉइन झाला आणि आता यात नव्या भिडूची एंट्री झालीये ती म्हणजे अक्षय कुमारची.

Read more

९० च्या दशकातल्या ‘या’ जाहिराती लागल्या की पालक लगेच टीव्हीचा रिमोट शोधायचे!

जसं भारतात टोल शिवाय रोड नाही तसं जाहिराती शिवाय कार्यक्रम नाही हे सर्वांना मान्य आहे. गरज आहे ती काळानुसार दर्जा सुधारण्याची.

Read more

अखेर फटका बसलाच… शाहरुख खानच्या ‘त्या’ जाहिराती आता थांबणार!

स्टारला ब्रँड अँबेसेडर करून त्याचं स्टारडम वापरून, लोकांना आपल्या उत्पादनांकडे आकर्षित करण्याचा फंडा प्रत्येक मोठी कंपनी वापरू लागली आहे.

Read more

“आमिर, रस्ते नमाज पढण्यासाठी नाहीयेत” आमिर खान पुन्हा नेटकऱ्यांच्या रडारवर!

आधीच घटस्फोटामुळे लोकं आमीरवर नाराज आहेत त्यात या अशा जाहिरातीमुळे तर तो पुन्हा नेटकऱ्यांच्या रडारवर आला आहे.

Read more

भारतातील या सुप्रसिद्ध पान मसाला कंपनीने चक्क जेम्स बॉण्डला ‘चुना’ लावला होता!

मायबाप प्रेक्षकांनी मोठ्या मनाने काही दिवसात हे प्रकरण विसरून पुन्हा पिअर्स ब्रॉस्ननच्या पुढील सिनेमाचं स्वागत केलं होतं.

Read more

प्रसिद्ध अॅड आयकॉन आणि सामाजिक विषयांवर मार्मिक टिप्पणी करणाऱ्या ‘अमूल गर्ल’ चा रंजक प्रवास!

तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण ही टॅगलाईन आणि जाहिरातीत दिसणारी ती छोटी मुलगी कंपनी ने १९६६ मध्ये म्हणजे आजपासून ५४ वर्षांपूर्वी फायनल केले होते.

Read more

सध्याच्या जाहिरातींमधून ‘शिक्षकांना’ हास्यास्पद पद्धतीने सादर केले जाते – असं का?

खरंतर शिक्षक म्हणा किंवा मास्तर म्हणा, पण हल्ली का कुणास ठाऊक जाहिरातींमध्ये शिक्षक ज्या पद्धतीने समोर आणले जातात ते खरोखर डेअरिंगबाज काम आहे राव!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?