३१ वेळा मार सहन केला आणि नंतर…., मीनाकुमारीसोबत घडला होता #MeToo प्रसंग

तमाम इंडस्ट्री जिला मीना आपा म्हणून लाडानं हाक मारायची त्या मीना आपांनादेखील मी टू सारख्या मानहानीकारक घटनेला सामोरं जावं लागलं होतं.

Read more

ओळख, गाॅडफादर, प्रशिक्षण यापैकी काहीही नाही, प्रवास यशस्वी अभिनेत्रीचा…

ती सांगते, “माझा कुणीही मॅनेजर नाही, जे काही काम मला मिळालं ते मागायला मी कुणाकडंही गेले नाही. माझ्या मित्रांनीच मला काम मिळवून दिलं

Read more

प्रथम ऑनस्क्रीन चुंबन देणारी, यूसुफ खानला दिलीप कुमार बनवणारी ही अभिनेत्री कोण?

करिश्मा आमीरच्या राजा हिंदुस्तानीमधल्या चुंबनदृश्याला यापूर्वीच मागे टाकणारा हा सीन फारसा कुणाला ठाऊक नाही!

Read more

क्लेप्टोमेनिया म्हणजे काय? करोडपती असूनही दिवसाला हजारोंची पाकीटमारी करणारी रूपा दत्ता

रूपा दत्ता या अभिनेत्रीला ‘कोलकाता इंटरनॅशनल बुक फेअर’मध्ये पाकीटमारीच्या आरोपाखाली कलकत्ता पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.

Read more

“फिल्म इंडस्ट्रीत महिलांना सुगीचे दिवस आलेत” धकधक गर्ल माधुरी दीक्षितचं निरीक्षण

आज २०२२ मधली फिल्म इंडस्ट्री पाहून माधुरी दीक्षित म्हणते, “फिल्म इंडस्ट्रीत महिलांकरिता सध्याचा काळ आणि हे युग उत्तम आहे.”

Read more

कार बंद, चंबळच्या डाकूंचा घेराव… मीना कुमारीने घेतला चाकू, वाचवले सगळ्यांचे प्राण

झालं! तो इसम आनंदानं वेडा झाला कारण तो मीना कुमारीचा प्रचंड मोठा चाहता होता. त्यानं हट्टच धरला, की त्याला मीना कुमारीला भेटायचं आहे.

Read more

भावाकडे तिरक्या नजरेने बघणारी ही चिमुरडी आज आहे प्रसिद्ध अभिनेत्री, ओळखा पाहू

सोशल मीडियावर दरदिवशी काही ना काही नवा ट्रेंड येत असतो. आज हा, तर उद्या तो. त्यात बॉलिवूडच्या कलाकारांचे नवनवीन किस्से रोजच घडत असतात.

Read more

१० किलो वजन कमी करण्यासाठी श्वेता तिवारीने वापरला भन्नाट फॉर्म्युला, जाणून घ्या

श्वेता तिवारीचा, पुन्हा फिट अँड फाईन होण्याचा प्रवास छोटा नव्हता, पण ती यशस्वी झाली ते तिच्या इच्छाशक्तीच्या जोरावर

Read more

गंगुूबाईने दिलेली लोकप्रियता, मग बॉडी शेमिंगचा त्रास; ती सध्या काय करते?

लहानपणी हे गोंडस रुप, खट्याळपणा, अभिनय यांचे कौतुक जाले असले तरी जसे वय वाढू लागले तसे तिला तिच्या वाढत्या वजनावरून ट्रोल केले जाऊ लागले.

Read more

विकृत बॉलिवूडचे आणखी एक उदाहरण: मृणाल ठाकूरने सांगितली विचित्र आठवण

गॉडफादर नसलेल्या कलाकाराला या क्षेत्रात मिळणाऱ्या अपमानास्पद वागणूकीचा अनुभव मृणालसह इतरही अनेक कलाकारांना आला.

Read more

हॉटनेसचा तडका निवडणुकीच्या रिंगणात, काँग्रेस चक्क “ती”ला तिकीट देणार?

२०१५ साली आलेल्या ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ या चित्रपटातून अर्चनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१८ साली तिने ‘मिस बिकिनी इंडिया’ पुरस्कार जिंकला.

Read more

‘फिल्मसाठी काहीपण’ : या अभिनेत्रीने केलं चक्क स्वतःच्या डिलिव्हरीचं खरंखुरं शूटिंग!

ही घटना उजेडात आल्यावर कल्पना केली नव्हती अशी टिकेची झोड त्यावर उठली. तत्कालिन विधानसभा अध्यक्ष यांनी महिला संघटनांना आव्हान केलं

Read more

“काहीही झालं तरी मी कोरोना लस घेणार नाही…” : सोनाली खरेच्या पतीचा विचित्र निर्णय!

देशात कोणतीही महामारी कायम टिकलेली नाही त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करणं हाच एकमेव पर्याय साऱ्या जगासमोर आहे!

Read more

जेव्हा परवीन बाबीने केले होते अमिताभवर “अतिशय गंभीर” स्वरूपाचे आरोप

परवीन बाबीसुद्धा अमिताभ बच्चन यांच्या प्रेमात होत्या आणि त्यांना मिळवण्यासाठी ‘काहीही’ करायची त्यांची तयारी होती.

Read more

पहिल्या प्रेयसीला जळवण्यासाठी ‘काकाने’ आपल्या लग्नाची वरात तिच्या घराजवळून नेली!

अंजु आणि राजेश १७ वर्ष एकमेकांशी बोलले नव्हते. पण २०१२ साली राजेश खन्ना यांचे निधन झाले तेव्हा अंजु त्यांच्या जवळ होत्या.

Read more

‘परदेसी परदेसी’ म्हणत अनेकांना वेड लावणाऱ्या या अभिनेत्रीला एक चूक महागात पडली!

या प्रकरणानंतर त्यांनी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. सध्या त्या मुंबईत त्यांच्या आईबरोबर बांद्रा येथे वास्तव्यास आहेत.

Read more

तैमुरच्या ‘हिंदू’ आईने लिहिलंय गरोदरपणावर ‘बायबल’: करीनाचा अजबच पब्लिसिटी स्टंट

एका अर्थी बघायला गेलं तर गरोदरपणाचा अनुभव आणि काही खास टिप्सच या पुस्तकाच्या मध्यमातून करीना आपल्यासोबत शेअर करू पाहतीये!

Read more

‘विवाहानंतरच मातृत्व’ : या सामाजिक बंधनाला झुगारणाऱ्या ७ ‘खऱ्या बोल्ड’ अभिनेत्री!

बॉलिवूडमध्ये अशा कित्येक जोड्या आहेत ज्यांची लव्हस्टोरी पूर्ण झाली तर काहींचा मध्येच दी एंड झाला, तर काही ‘एकला चलो रे’ म्हणत पुढे जात राहिले.

Read more

सिनेमातल्या केवळ बोल्ड, भडक सीन्समुळेच या ७ अभिनेत्रींचा इंडस्ट्रीत निभाव लागला!

बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्या फक्त आपलं नाव चर्चेत राहण्यासाठी बोल्ड सीन्स देतात आणि त्यामुळेच त्या लोकांच्या लक्षात राहतात.

Read more

यशस्वी होण्यासाठी नाव बदलण्यापासून डी कंपनीशी संबंध जोडणारी बोल्ड अभिनेत्री!

या सिनेमातल्या गाण्यात पांढऱ्या शुभ्र साडीत धबधब्याखाली आंघोळ करणाऱ्या मंदाकिनीला पाहून कित्येक लोकांनी नाकं मुरडली!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?