श्याम बेनेगल, सत्यदेव दुबेंच्या छत्रछायेत घडलेला ‘इबू हटेला’ थेट मार्व्हल युनिव्हर्समध्ये!

Marvel च्या सिनेमात काम करणार असूनसुद्धा त्यांनी आजवर त्यांचा एकही सिनेमा पाहिलेला नाही असंही त्यांनी कबूल केले आहे.

Read more

इंटरनेटवर धुमाकूळ घालणाऱ्या फॅमिलीमॅन २ चे हे मीम्स नाही पाहिले तर मग काय पाहिलं?

पहिल्या सीझननंतर ज्यांनी “लोणावळ्यात नेमकं काय झालं?” या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी दूसरा सीझन पाहिला त्यांच्या पदरी घोर निराशाच पडली असणार!

Read more

भारताचा खरा हास्यसम्राट एकेकाळी पोट भरण्यासाठी रस्त्यावर उभा राहून चकना विकायचा

स्वतःच्या आयुष्यात असंख्य अडचणींना तोंड द्यावं लागणाऱ्या जॉनी लिव्हरने लोकांना हसवून एक आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.

Read more

जर तो सैन्यात गेला असता, तर भारतीय प्रेक्षक एका उमद्या अभिनेत्याला मुकला असता!

गँग्स ऑफ वासेपुर ह्या अनुराग कश्यपच्या चित्रपटातून अनेक कलाकारांना ओळख मिळाली पण जशी हवी तशी ओळख जयदीपला मिळाली नाही.

Read more

मसाला विकणाऱ्या गुजराती कुटुंबात जन्मलेल्या ‘सर बेन किंग्सले’ यांचा भन्नाट प्रवास!

करिअरची सुरुवात रंगभूमीवरून करणारे आणि घरात अभिनयाचा कोणताही वारसा नसलेले ‘बेन किंग्सले’ हे आजच्या पिढीसाठी खूप प्रेरणादायी आहेत.

Read more

सत्ते पे सत्ता हा क्लासिक चित्रपट म्हणजे “रिमेकच्या रिमेक”ची अजबच कहाणी आहे!

सत्ते पे सत्ता हीट झाला तेंव्हाही या चित्रपटाची आठवण कुणीच काढली नाही आणि आम्ही सातपुते फ्लॉप झाला तेंव्हादेखील हा सिनेमा स्मरणात नव्हता. 

Read more

चिकाटी असावी तर अशी! या अभिनेत्याचा प्रवास तुम्हाला ध्येय पूर्ण करण्याची हिंमत देईल

प्रतिष्ठित अशा आयआयटी खडकपूरमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या जितेंद्र कुमारने अभिनयाच्या ध्यासाने कलाक्षेत्रात यायचे ठरवले.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?