अज्ञात इतिहास : एक शहर फक्त एका दिवसासाठी भारताची राजधानी झालं होतं
या शहराला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. इथे भरणारा कुंभमेळा हा तर जगभरातील चर्चेचा विषय असतो.
Read moreया शहराला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. इथे भरणारा कुंभमेळा हा तर जगभरातील चर्चेचा विषय असतो.
Read moreपूर्वीच्या काळी राजा-राजवाड्यांकडे आणि नगरातील इतर धनसंपन्न लोकांकडे भरपूर सोने, चांदी, हिरे, मोती असायचे. जे अनेक परकीयांनी लुटून नेले
Read moreतसेच या मिलिटरी गाड्यांवर तुम्ही स्टार्स देखील पाहिले असतील. हे स्टार्स अधिकाऱ्याच्या हुद्द्यानुसार त्याच्या गाडीवर लावले जातात.
Read moreपण यांच्यासोबत अजून एक नाव आहे, ज्यांच्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. ते नाव म्हणजे- द्रौपदी मुर्मू!
Read moreती केवळ शोभेची बाहुली बनून कार्यक्रमात मिरवण्यापुरती पतीसोबत गेली नाही. तर तिनं राजकारण आणि समाजकारणात भरीव कामही केलं.
Read more‘An officer has got the religion of his troops’ म्हणजेच “अधिकाऱ्यांचा कुठलाही धर्म नसतो. त्याच्या सैनिकांची तुकडी हाच त्याचा धर्म असतो”.
Read moreजगभरात कामाच्या संधी असल्यातरिही प्रामुख्याने, टोकियो, माद्रिद, पॅरिस, सोल, शांघाय, हॅम्बर्ग, बेंगलोर आणि मुंबई या शहरांचा यात मोठा वाटा आहे.
Read moreसर्व माणसे वेळ घालवण्यासाठी काही न काही करत होती, कारण त्यांच्या नशिबाने त्यांच्यापुढे काय वाढून ठेवले आहे, हे त्यांनाही माहित नव्हते.
Read moreआश्चर्याची गोष्ट म्हणजे भर पावसात देखील डब्बेवाल्यांच्या कामकाजात अजिबात खंड पडत नाही, सर्व डब्बे वेळेवर पोचवले जातात.
Read more१६१२ मध्ये बांधलेला हा किल्ला पणजीपासून १८ किलोमीटरवर आहे. अपर अगौडा किल्ल्याचा विस्तारित भाग म्हणून हा किल्ला ओळखला जातो.
Read moreबिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या दीड वर्षात १० लाख नोकर्या देण्याच्या घोषणेनंतर बिहार मधील राजकारण अधिक तीव्र झाले आहे.
Read moreमोमोज मैद्यापासून बनवतात. हा मैदा धान्यातील तंतुमय भाग गेल्यानंतर राहिलेला जो भाग असतो त्यातील उरलेला पिष्टमय भाग असतो.
Read moreया निधी करमुक्त असेल. आपल्या कार्यकाळात ज्या सैनिकांना अपंगत्त्व किंवा मृत्यू येईल त्यांना आणि त्यांच्या घरच्यांना त्यासाठी भरपाई दिली जाईल.
Read moreसर्वांपासून गुप्त ठेवून आपण कारगिलवर विजय मिळवू आणि मग आपल्या देशाला कारगिलची भेट देऊ असं मुशर्रफचं दिवा स्वप्न होतं.
Read moreचीन, बांगलादेश, तैवान या देशांमधील छोटे उद्योजक कंपनीने शोधले आणि त्यांना देखील बुट तयार करण्याचं काम देऊ लागली.
Read moreबलबीर पाशा हे एकमेव कॅम्पेन होतं जिथे एकापेक्षा अधिक मार्केटिंग एजन्सीने समाजकार्य म्हणून कोणतंही मानधन न घेता हे काम केलं होतं.
Read moreदिव्य दृष्टी नाहीशी झालेला संजय महाभारत युद्ध काळानंतरचा काही काळ युधिष्ठिराच्या राज्यात वास्तव्याला होता. मात्र फार काळ तो तिथे राहिला नाही.
Read moreइतिहास हा केवळ अभ्यासासाठी नसतो. त्या काळात आपण कोणत्या चुका केल्या, ज्या भविष्यात आपल्याकडून होऊ नयेत – हे आपल्याला इतिहासच शिकवतो.
Read moreतृतीयपंथांचा वार्षिक उत्सव तमिळ कालगणनेच्या नववर्षी कुवागम या मद्रास मधील लहानग्या गावामध्ये आयोजित केला जातो, जेथे भारतभरातील सर्व एकत्र जमतात.
Read moreकोणत्याही दोन राष्ट्रांमध्ये मैत्रीचे संबंध असणे महत्वाचे असण्याचे कारण म्हणजे तिसरे राष्ट्र त्या दोन्हीपैकी एकावरही कारवाई करताना हजारदा विचार करते.
Read moreस्वातंत्र्य मिळायच्या आधीच काही वैचारिक मंडळींचा असा दावा होता की देशाला जरी स्वातंत्र्य जरी मिळालं तरी त्याचा काही फायदा नाही.
Read moreमीठामध्ये सोडियम आणि क्लोराईड असते. मीठामध्ये असलेले सोडियम तुमच्या हृदयासाठी वाईट असू शकते, तर मीठ जीवनासाठी आवश्यक आहे
Read moreसध्या अनेक मल्टिप्लेक्स उभारली गेली असली, तरीही विकेंडला तिकीट मिळविण्यासाठी खटपट करावी लागते याचा अनुभव तुम्हीही घेतला असेल.
Read moreइतर लहान मुलं जादूच्या, राजाराणीच्या, देवदेवतांच्या गोष्टी ऐकत असताना लहुजी मात्र युध्द कथा ऐकायचे. त्यांना युध्दाचं बाळकडू घरातूनच लाभलं.
Read moreया विविधतेमुळेच अलीकडे वेगवेगळ्या राज्यांच्या नवनिर्मितीची मागणी केली जात आहे. जसे की महाराष्ट्रातून स्वतंत्र विदर्भाची मागणी होत आहे.
Read moreजगात कोणतीही गोष्ट विनाकारण होत नसते, झालेलीही नाही आणि होणारही नाही. या गावांना पूर असं म्हणण्याचं काहीतरी कारण असलेच ना?
Read moreमित्रांनो लग्नाआधी ही नियमांची सप्तपदी चांगली रट्टा मारून पाठ करा. कारण संसार सुखी असेल तर घरात सुख-समाधान व शांती नांदेल.
Read more११ जूनला गोत्रीमधल्याच एका मंदिरात ५ विधी करून क्षमा लग्न करणार आहे. त्यानंतर ती गोव्याला २ आठवड्यांकरता हनिमूनलाही जाणार आहे.
Read moreपाब्लो इस्कोबारच्या मेडेलीन कार्टल या गँगच्या कार्लोस सह-संस्थापक होता. ड्रग्जच्या धंद्यातून कार्लोसने बक्कळ पैसा कामावला होता.
Read moreप्रत्येक देशाकडे पैसे छापणारी मशीन असताना देश हवे तेवढे पैसे छापून लोकांमध्ये का नाही वाटत? म्हणजे आपसूकच देश श्रीमंत होईल नाही का?
Read moreअवघं २२ वय असणार्या कृष्णाने बेकायदेशिररित्या भारतात प्रवेश करण्याचं ठरवलं. त्यानुसार ती आधी सुंदरबनमधे दाखल झाली.
Read more१९०० आणि २००० च्या सुरुवातीच्या काळात बहुतेक पंजाबी संगीतकार निर्माते एकतर परदेशात राहत होते किंवा परदेशातून परत आले होते
Read moreपोर्तुगीजांना जेव्हा भारतीय सेनेचा हल्ल्यांचा सामना करावा लागत होता त्याच वेळी गोव्यातील लोकांच्या तीव्र प्रतिकरांचा देखील सामना करावा लागला.
Read moreप्राण्यांची तस्करीचं मुख्य कारण म्हणजे लोकांच्या मनात असेल्या अंधश्रद्धा! गुप्तधनाचा शोध घेण्यासाठी, मांडूळ सापाची गरज असते
Read moreया चित्रपटात आपली बायको प्रिया हिला वंध्यत्व आल्यामुळे पैशांच्या मोबदल्यात राज आणि प्रिया हे जोडपं सरोगेट मातेकडून मूल घ्यायचं ठरवतात.
Read moreकार्ती यांच्याशी संबंधित ११ ठिकाणांवर कारवाई केल्यानंतर त्यांच्या निकटवर्तीय भास्कर रमणलाही सीबीआयने अटक केली होती.
Read moreत्यावेळी त्यांच्यावर ओढावलेलं दुःख वर्षानुवर्षे मनात ताजं राहूनही तसंच जगत राहणं म्हणजे काय याची कल्पना आपल्याला करता येऊ शकत नाही.
Read moreआता हे टेरर फंडिंग काय आहे? तर दहशतवादी कामासाठी लोकांकडून पैसा उभा करणे. दहशतवादी लोकांना शस्त्रास्त्रे चालवायचे प्रशिक्षण देणे
Read more‘नारायण जगन्नाथ वैद्य हायस्कूल’च्या आवारात एकेकाळी लोकमान्य टिळकांचा पुतळा होता. नंतर तिथे बॅरिस्टर जिना यांचा पुतळा उभारला गेला.
Read moreभारत १९८८ पासून अमेरिकेला आंबा निर्यात करत आहे, परंतु फळांच्या माश्या आणि इतर कीटकांच्या समस्येमुळे हापूस आंब्यांवर बंदी घातली गेली होती.
Read moreअशा या कडवट शिवसैनिकाला केवळ नगरसेवकाची जबाबदारी न देता शिवसेनेने त्यांना जिल्हाप्रमुख केले. गेली १४ वर्ष ते जिल्हाप्रमुख आहेत.
Read moreराज्यात कितीही सत्ताबदल होऊदे कोणाच्याही हाती सत्ता गेली तरी इकडे सोलापुरात उजनी धरणाच्या पाणीनियोजनाचा उडणारा बोजवारा आजही उडतोच आहे.
Read moreसकारात्मक विचार, योग, ध्यान-धारणा यांच्या माध्यमांतून आणि भगवद्गीतेच्या शिकवणुकीतून शरीर आणि मनावर उपचार करणे हे तिचे ध्येय आहे.
Read moreगोव्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यावर वेळ घालवणं हा पर्यटकांसाठी आल्हाददायक अनुभव असतो. गोव्याच्या य सौंदर्याचं वर्णन करणारी गाणीही प्रसिद्ध आहे.
Read more१८८६ मध्ये त्यांनी एम.डी.ची पदवी मिळवली. पदवी मिळवल्यानंतर खुद्द राणी विक्टोरिया हिने अभिनंदनाचा संदेश आनंदीबाईंना पाठवला.
Read moreठग बेहरामने हे काम करण्यासाठी २०० लोकांची टोळी तयार केली, त्याचा एक ‘इलाका’ त्याने तयार केला. ही टोळी एका वेगळ्याच भाषेत बोलायची
Read moreस्कुटर वापरणारे ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून संरक्षण म्हणून नॅनोची निवड करू शकत होते. पण, त्यांनी देखील तो पर्याय निवडला नाही.
Read moreसापाची आणि अंड्यांची पाहणी करायला दिवसातून एकदा किंवा दोनदा यायचे. पायथनची अंडी उबायला ६० ते ६५ दिवस लागतात.
Read moreiPhone 7 आणि iPhone 7 Plus चं उदाहरण घ्या ना, सध्या संपूर्ण जगात भारतातच या दोन फोनच्या किंमती सर्वात जास्त आहेत.
Read moreकालांतराने साताऱ्यात राजधानी म्हणून छत्रपती शाहूमहाराजांनी बसवलेली होती. तेव्हा या नाक्यावरून रस्ता कात्रजमार्गे साताऱ्याला जात असे.
Read moreशेतकऱ्यांची आधी जितकी कमाई व्हायची त्यापेक्षा अधिक कमाई यापुढेही होईल. मात्र त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर कमाई करता येणं शक्य होणार नाही
Read moreIMD ने शुक्रवारासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. शहराच्या काही भागात तापमान ४६ ते ४७ पर्यंत जाऊ शकते. रविवारसाठी येलो अलर्ट दिला आहे.
Read moreगुजरातमधील रुद्र महालय हे शिवमंदिर सरस्वती नदीच्या खाडीलगत होते. या मंदिराच्या बांधणीला सुरवात इ.स पूर्व 943 मधेच सुरू झाली
Read moreओली यांचे प्रेस सल्लागार सूर्य थापा यांच्या सांगण्यानुसार ते म्हणाले, “बीरजंगपाशी जे थोरी नावाचं ठिकाण आहे तिथे खरी अयोध्या आहे
Read moreजगात महासत्ता असलेल्या देशांमध्ये जर युद्ध भडकले तर त्याचे पडसाद संपूर्ण जगावर होतात. कच्या मालाची आयात- निर्यात थांबते परिणामी महागाई वाढते
Read moreविविध क्षेत्रात वावर असणारे अदानी मीडियापासून तरी कसे लांब राहतील? नुकतंच त्यांनी ‘द क्विंट’मध्ये देखील गुंतवणूक केली आहे.
Read moreकोर्टाने सुद्धा हा परिसर सील करण्याचे आदेश दिले आणि ज्ञानव्यापी मशिदीचा मुद्दा आणि त्यामुळे उडणारा धुरळा लवकर थांबणार नाही
Read moreसर्वसामान्य माणूस असं जरी म्हटलं तरी सगळ्याच सर्वसामान्यांचे आर्थिक स्तर सारखे नसतात. थोड्याफार फरकाने वरखाली असतात.
Read moreकधी कधी धार्मिक परंपरा निसर्गाचा समतोल राखायला कशा कारणीभूत ठरतात हे आपल्याला बेडा गावातील बिबट्यांच्या संख्यावरून लक्षात येते.
Read moreइतकेच नव्हे तर, शुद्ध तमिळ भाषा जतन करण्यासाठी तमिळ भाषेतून इतर भाषेतील शब्द काढून हद्दपार कसे करता येतील हे ही पहिले गेले.
Read more२०१७ साली देखील याच विषयावर दिल्ली कोर्टाने आपले मत व्यक्त केले होते की, वैवाहिक बलात्कार हा गुन्हा होऊ शकत नाही
Read moreआपत्ती येते तेव्हा नेहमी काहीतरी घेऊनच जाते. यंदा ही आपत्ती मात्र आख्खा रथच देऊन गेली ते देखील सोनेरी. अर्था त्याचे गूढ देऊन गेलीय.
Read moreशतकानुशतके हिंदू समाज याच गोष्टींमध्ये विभागला गेलाय, पण आपण कोणीच याचा विचार करत नाही, यावर कृती करत नाही..
Read moreआज पर्यंत पद्याआड राहून उमेदवारांना जिंकून आणणारे प्रशांत किशोर आता सक्रिय राजकारणात शिरणार असल्याची चर्चा सध्या होत आहे,
Read more९ मे चा दिवस उजाडला! इतर भारतीय सैन्याला अद्दल घडावी या हेतूनं परेडच्या मैदानावर संपूर्ण भारतीय सैन्याला निशस्त्र उभं करण्यांत आलं
Read moreआपण तुरुंग पाहतो तो केवळ चित्रपटांमध्येचं किंवा कमनशीबवान असू तर जवळच्या कोणा महाभागाच्या कृपेने तुरुंग बाहेरून पाहायला मिळतो.
Read moreपरंतु जर त्यांच्या जीवाला काही धोका असेल आणि तश्या धमक्या येत असतील तर मात्र SPG सुरक्षा कवच त्यांना वर्षभरानंतरही प्रदान करण्यात येईल.
Read moreगेली अनेक वर्षं त्या कॅन्सरशी झुंज देत होत्या. मात्र गेल्यावर्षी जानेवारीमध्ये त्यांचं वयाच्या ७१ व्या वर्षी कॅन्सरमुळं निधन झालं.
Read moreदक्षिण भारतातील लोकांना असं वाटतं की, “आमच्या राज्यात रहायचं असेल तर इथे येणाऱ्या प्रत्येकाने ‘आमची’ भाषा शिकलीच पाहिजे.
Read moreमोदी आणि योगी या जोडगळीने जे विकासाची स्वप्न बघितली आहेत त्यावरून यूपी एक प्रगत राज्य बनेल हे नक्की….!
Read moreउमरान मलिक आज प्रसिद्धीच्या झोतावर असला, तरी त्याची ही वेगवान गोलंदाजी त्याला सहज आणि अशाच वेगाने मिळालेली नाही.
Read moreआपल्यापैकी अनेकांच्या घरामध्ये काही ठराविक वर्षांनी होम-हवन केले जाते. जेणेकरून घराची सुरक्षितता, सुख-शांती अबाधित राहावी.
Read more२०१४ साली अब की बार मोदी सरकार हा नारा देण्यामागे प्रशांत किशोर होते, मोदींना सत्तेत आणण्यामागे त्यांचा सिंहाचा वाटा होता.
Read moreहा क्लब भारताचा राष्ट्रीय क्लब म्हणून ओळखला जातो. एवढेच नव्हे तर हा क्लब आशिया खंडातील सर्वात जुना क्लब म्हणूनही ओळखला जातो.
Read moreया माजी नागरी सेवकांनी त्यांच्या पत्रात लिहिले आहे की… ‘भारतात गेल्या काही दिवसांपासून जे राजकारण चालले आहे ते द्वेषाचे आहे.
Read moreइंडोनेशिया या देशाने खाद्यतेलाची(पामतेल) निर्यात बंद केली आहे. भविष्यात याचा थेट प्रभाव भारतासह अनेक देशांवर दिसून येणार आहे.
Read moreभारतात देखील अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहन बनवतात, परंतु जर भारतात टेस्लाचे प्रवेश झाले तर याला प्रचंड वेग येईल.
Read moreतब्बल वर्षभर फुकटात इंटरनेट आणि कॉलिंगची सेवा वापरण्याची मिळणार असलेली संधी! त्यावेळी जिओच्या सिमकार्डमागे धावणारा मोठा ग्राहकवर्ग होता
Read moreकांदा बाजारात येऊ लागताच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे.
Read moreउत्तर प्रदेशातील चित्रकूट आणि मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यांमध्ये उत्तर विंध्यन पर्वतरांगेत वसलेले एक छोटेखानी शहर म्हणजे चित्रकूट.
Read moreही भारतीयांना दिलेली एक प्रकारची धमकीच होती की जर तुम्ही आमच्या विरोधात उभे राहिलात तर तुमचीही अशीच अवस्था होईल.
Read moreभारतात आज अनेक जातीजमाती आहेत गेल्या अनेक वर्षांपासून त्या जाती अस्तित्वात आहेत त्यावरून होणारे राजकारण कायमच असते
Read moreअक्षय कुमार राष्ट्रभक्तीने चित्रपटांसाठी आणि समाजकार्यासाठी ओळखला जातो, त्याच्या कागदोपत्री नागरीकत्वावरून राष्ट्रानिष्ठेची तपासणी करणे आवश्यक आहे काय?
Read moreविशिष्ट धर्मावर किंवा विशिष्ट गटावर किंवा विशिष्ट सरकारवर या दंगली पेटवल्याचा किंवा या दंगलींना पाठिंबा दिल्याचा आरोप होतो.
Read moreभविष्य सांगणारे की फिक्सर? किंवा मग एक शक्तिशाली अध्यात्मिक नेता की, कपट-कारस्थान करणारा चलाख साधू ? गुरू की, गुरु घंटाल ?
Read moreकाही जणांनी त्याच्या या म्हणण्याला दुजोरा दिलाय तर काहींनी हिंदू सण साजरे करतानाही प्रचंड आवाजामुळे लोकांची गैरसोय होतेच
Read moreआपल्याकडे अनेक सिनेमे हे परदेशात बनवलेल्या सिनेमांवर आधारित असतात फक्त चित्रपटाला भारतीय स्वरूप देऊन त्यात बदल केले जातात
Read moreअन्न-धान्याची कमतरता, ब्रिटीशांचे शेतीविषयक असलेले खराब धोरण यामुळे तेव्हा सहा ते दहा दशलक्ष लोक भुकेने मरण पावले होते.
Read moreराज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर आता पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) या इस्लामिक संघटनेची प्रतिक्रिया आली आहे.
Read more९० च्या दशकाच्या उत्तरार्धात अनिल गुरवने प्रत्येक माइलस्टोन सह फलंदाजीतील विक्रमांची नोंद करणे सुरू ठेवले.
Read moreयातले काही स्टार्टअप्स पाहीले तर प्रथमदर्शनी जरी ते विचित्र वाटले तरी खरंच ते लोकांसाठी उपयोगाचे ठरू शकतील का या शक्यतेचा आपण विचार करू.
Read more२०२२ मध्ये सिमेंट इंडस्ट्रीतली मागणी ७ टक्क्यांहून अधिक वाढेल अशी आपली अपेक्षा असल्याचं अंबुजा सिमेंटने सांगितलं.
Read moreपरकीय चलन साठ्यात सातत्याने घट होत असल्यामुळे हे करून आम्ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत असं भट्टा यांनी म्हटलंय.
Read moreसध्याची श्रीलंका म्हणजे रामायणातील लंकेचा राजा रावण याची सोन्याची लंका. असे म्हंटले जाते की श्रीलंका ही पूर्ण सोन्याची होती
Read moreअश्या या थोर व्यक्तिमत्त्वाबद्दल आजही कित्येक लोकांना काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती नाहीत. चला तर जाणून घेऊया
Read more२०११ च्या व्होग प्रोफाइलनुसार अक्षता यांचा हा ब्रँड भारतीय आणि पाश्चात्त्य यांचे फ्युजन करण्याचे काम करतो.
Read moreभीती सगळ्यांनाच वाटते आणि भीती वाटणे हे स्वाभाविक आहे, पण गोष्ट जेव्हा भूता-प्रेतांची येते तेव्हा त्या भीतीचा आपण अंदाज लावू शकत नाही.
Read moreअनेकांची मुंबईत घर घेण्याची स्वप्न जिथे धुळीला मिळतात तिथे या भीक मागून उपजीविका करणाऱ्यांनी केवळ भीक मागून मुंबईत फ्लॅट घेतल्याचे आपण पाहिले.
Read moreआत्तापर्यंत तरी, असा कोणताच पुरावा मिळाला नाही, ज्याने सिद्ध होईल की XE व्हेरिएन्ट हे ओम्रिकॉन च्या इतर प्रकारांपेक्षा वेगळे आहे.
Read moreपरिस्थिती अशी आहे की अनेक ठिकाणी तर या सीएनजी कारच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाल्याने वेटिंग पीरियड सुरू आहे.
Read moreया जेलमध्ये मोठ्या मोठ्या गुन्हेगारांना डांबून ठेवतात म्हणे आणि याच गोष्टींमुळे देशातील प्रत्येक नागरिकाला या तिहार जेलचं भारी अप्रूप!
Read moreगेल्या महिन्यात रशिया कडून देशाने १२० लाख barrels इतक कच्चं तेल सवलतीच्या दरात आयात केल. आणि भविष्यात आणखी आयात केल जाऊ शकत
Read moreआरोपीची मालमत्ता जप्त केल्यावर त्याच्या विरोधात कोर्टात खटला सुरु होतो. काहीवेळा आरोपी सुद्धा याविरोधात कोर्टात धाव घेतो.
Read moreभाविक जितक्या श्रद्धने तासंतास रांगेत उभे राहून दर्शन घेतात तर अशा भाविकांना प्रसाद म्हणून लाडू दिले जातात
Read moreइंग्लंडच्या ‘नॅशनल हेल्थ सर्व्हिस’च्या म्हणण्यानुसार, सिलियॅक या आजारामुळे अशक्तपणा आणि हाडं कमकुवत होणे यासारखे त्रास दीर्घकाळ होऊ शकतात.
Read moreसीमेवरील या तिन्ही गावांचा समावेश महाराष्ट्रात करण्यात यावा अशी तिथल्या ग्रामस्थांची आणि महाराष्ट्र सरकारची इच्छा आहे.
Read moreकलम १९ नुसार देशातील नागरिकांना कुठेही जाण्याचा, कुठेही स्थायिक होण्याचा अधिकार आहे. कलम २१ नुसार सर्व नागरिक सन्मानाने जगू शकतात.
Read moreकोरोनामुळे सगळी परिस्थिती आणखीनच कठीण होऊन बसलीये. अनेकांच्या नोकऱ्या या काळात गेल्या. पुन्हा जम बसेपर्यंत मध्ये बराच काळ गेला.
Read moreतामिळनाडू राज्यात आजवर एकूण १६ श्रीलंकन नागरिक दाखल झाल्याचं जलखात्याने जाहीर केलेल्या माहितीत निष्पन्न झालं आहे
Read moreआज हॉलिवूडमध्ये जाण्याचं स्वप्न बॉलीवूड प्रत्येकजण बघत असतो काहीजण त्यासाठी प्रयत्न करतात देखील प्रियांका चोप्रा हे त्यातले एक नाव
Read moreतीन तलाकचा किंवा काश्मीर-फाळणीचा विषय असो. त्याबद्दल मुस्लिमांची नेमकी भूमिका जाणून घ्यायला प्रत्येक बिगर मुस्लिम उत्सुक असतो.
Read moreपाकिस्तानच्या पदरात असलेले विजयाचं दान जणू आम्हाला पाकिस्तानकडे जायचंच नाही असं म्हणून भारताच्या पदरी पडलं.
Read moreया मंदिराचा प्रकल्प हाती घेतलेली संस्था लवकरच नवी दिल्लीतील संसदेच्या नव्या इमारतीच्या बांधकामात सहभागी असलेल्या तज्ञांचा सल्ला घेणार आहे.
Read more