राष्ट्रपती ज्या शाही बग्गीतून आल्या ती खरी तर टॉस जिंकून मिळाली आहे

हा विजय भारतासाठीही महत्त्वाचा आहे कारण द्रौपदी मुर्मू या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती असतील.

Read more

काश्मीर फाईल्सप्रमाणे हिंदूंवर अन्याय झालेल्या या ज्वलंत विषयांवर चित्रपट यावेत, प्रेक्षकांची मागणी

‘द काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा आणि त्याचे दिगदर्शक विवेक अग्निहोत्री हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. प्रेक्षकांना हा सिनेमा आवडला आहे.

Read more

“राज्यघटना की कुराण? शिवाजी महाराज की औरंगजेब : आता निःसंदिग्ध उत्तर आवश्यक आहे!”

हमीद अन्सारी सारख्या माजी उपराष्ट्रपतींना पायउतार झाल्यावर भितीदायक वाटणारा हिंदू बहुसंख्य असलेला भारत हा सहिष्णु देश आहे का?

Read more

भारत- पाक फाळणीत दोन भाऊ झाले वेगळे, ७४ वर्षांनी झाली गळाभेट

भारतातर्फे हबीब यांना भारतापासून पाकिस्तानात पाच किलोमीटर दूर अशा कर्तारपूर गुरुद्वारापर्यंत मोफत व्हिसा मुक्त सुविधा देण्यात आली.

Read more

गदर हा फक्त चित्रपट नाही, त्यामागे आहे मनाला चटका लावणारी एक दुर्दैवी प्रेमकथा

अधिकाऱ्यांनी काही काळ जैनबला एका कॅम्पात ठेवलं. जोपर्यंत ती त्या कॅम्पात होती तोपर्यंत बूटा सिंगची आणि तिची भेट होऊ शकायची.

Read more

टागोरांनी रक्षाबंधन साजरं केलं आणि बंगालची फाळणी काही काळासाठी थांबली!

बंगालमध्ये हिंदूंबरोबरच मुस्लिम समुदायाची संख्याही मोठ्या प्रमाणात होती. याच कारणामुळे ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा ही निती वापरली होती.

Read more

‘सारे जहाँ से अच्छा’ हे अजरामर काव्य रचणाऱ्या कवीला हवा होता स्वतंत्र मुस्लिम देश

“मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना” या ओळी रचणाऱ्या कवी इकबाल यांनीच स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची कल्पना पहिल्यांदा मांडली होती.

Read more

टिळकांवरचा देशद्रोहाचा खटला लढला होता दस्तुरखुद्द ‘कायदे आझम’ जिनांनी!

लोकमान्य हे एकमेव नेते होते ज्यांच्यावर तीनवेळा देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. त्यापैकी दोन वेळा त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?