इंग्रजी चित्रपटांमध्ये भारतीयांबद्दल दाखवलं जाणारं चित्र चीड आणणारं आहे!

कथेची मागणी म्हणून असे चित्रण असू शकते. पण सातत्याने हे चित्रण केले जात असेल तर यातून इंग्रजी चित्रपटांनी लवकर बाहेर पडावे अशी अपेक्षा आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?