चीनची मुजोरी उधळण्यासाठी या भारतीयाने उभारले होते ‘स्वदेशी’ आंदोलन

भारतीय गोष्टीच वापराव्या हे बऱ्याच जणांच्या मनात असतं पण ते कसं शक्य होऊ शकतं याचा एक रोड मॅप सोनम यांनी आपल्याला दिला आहे!

Read more

भारताचे नागरिक “नसलेले” – पण आपल्या सीमेचं रक्षण करणारे “खास” जवान…!

हे सैनिक भारतीय नागरिक नाहीत किंवा भारतीय आर्मी चे सदस्य देखील नाहीत. तरीही, ते भारताच्या सीमा सुरक्षेसाठी त्यांचं योगदान देत आहेत.

Read more

भारत-चीनमध्ये एवढा तणाव निर्माण होण्यामागे गलवानचं “हे” अनन्यसाधारण महत्व कारणीभूत आहे!

चीनला त्याठिकाणी भारताने रस्ता करू नये असे वाटते. याचं मुख्य कारण म्हणजे भारताने रस्ता केल्यास त्यावरून भारताची लष्करी वाहने प्रवास करतील.

Read more

तिबेट – चीन – भारत : हा किचकट त्रिकोण समजून घेणं प्रत्येक भारतीयासाठी अत्यावश्यक आहे!

हम नही सुधरेंगे म्हणत चीनने पुन्हा गलवान व्हॅली आपली आहे म्हणत भारताच्या लडाख भागात घुसखोरी केली. अन नव्या वादाला तोंड फुटलं.

Read more

चीनच्या कुरापतींचं केंद्रस्थान असलेल्या या सरोवरावर भारतीय सैन्य डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवतं

सध्या भारताकडून सुरक्षेच्या दृष्टीने काही हायस्पीड बोट या सरोवरावर तैनात करण्यात आल्या आहेत. त्याद्वारे सरोवरावर गस्त घातली जाते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?