सोन्याच्या विटा,आयफोन्सने भरलेलं घर, मुलाची आत्महत्या : IAS अधिकाऱ्याची थरारक गोष्ट!

दक्षता पथक जेव्हा संजय पोपली यांच्या घरातून परतलं तेव्हा ‘कार्तिक पोपली’ या त्यांच्या तरुण मुलाने मानसिक धक्का बसल्याने आत्महत्या केली!

Read more

लालूंच्या चारा घोटाळ्याचा पर्दाफाश करणारा हा ऑफिसर सध्या काय करतो?

लालू प्रसाद हे मुख्यमंत्री होते तर वित्त आयुक्त होते व्ही.एस दुबे. नोकरीचा भाग म्हणून त्यांनी विविध भागांचा आढावा घेत होते

Read more

३० वर्षात जे नाही झालं ते या अधिकाऱ्याने ‘करून दाखवलं’ फक्त “५ दिवसात”! वाचा

आज आपल्याकडे जनहिताची काम करायची असल्यास आपल्याला अनेकवेळा आमदार खासदार नगरसेवक यांच्याकडे जावे लागते त्यात वेळ जातो

Read more

उंची ३ फूट, कर्तृत्व मात्र उत्तुंग! महिला आयएएस ऑफिसरचा प्रेरणादायी प्रवास…

दुसऱ्याला समजून घेणारी, कर्तव्यतत्पर धडाडी, सुंदर लूक्स नसले तरी, तिच्या अनुभवांची चमक कोणत्याही विश्वसुंदरीलाही मागं टाकणारी आहे

Read more

वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ती झाली IAS, डोळ्यात पाणी आणणारी संघर्षगाथा

आपल्या वडीलांवर झालेल्या अन्यायाची पाळंमुळं खणून किंजलनं कोणतीही मुलगी मुलांच्या इतकीच आपल्या आई वडिलांना आधार देऊ शकते हे सिद्ध केलं आहे.

Read more

मेरठच्या या लेडी सिंघमचं कर्तृत्व पाहून थक्क व्हाल!

बी. चंद्रकला ज्यांना काही लोक ‘दीदी’ म्हणतात तर काही लोक ‘लेडी सिंघम’ असेही म्हणतात, त्यांच्यासारखेच अधिकारी भारतातील सर्व जिल्ह्यांना लाभणे हे सध्या तरी सामान्य भारतीय नागरिकाचे स्वप्नच आहे.

Read more

IIT त प्रवेश, नंतर तब्बल १.२ कोटींची नोकरी – तरी आपला शब्द पाळत याने जे केलंय ते “लाजवाब” आहे!

प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं, एखादी इछा असते. प्रत्येकासाठी स्वतःचं स्वप्न महत्वाचं असतं.

Read more

मध्यमवर्गीय मराठी माणूस बनलाय शांतीचा शिलेदार, तोही नाठाळ नॉर्थ कोरिया सोबत…

२००४ सालच्या सुरवातीस अतुल गोतसुर्वे, एक सामान्य चेहरा न राहता भारतीय विदेश सेवेतील मराठी चेहरा म्हणून समोर आले,महाराष्ट्राची शान वाढविली.

Read more

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकाने यशस्वी होण्यासाठी “ही” पुस्तकं वाचायलाच हवीत….!

यूपीएससीची तयारी करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती पुस्तकांची निवड करणे. म्हणूनच, टॉपर्सनी सुचवलेल्या काही पुस्तकांची सूची येथे देत आहोत, याचा प्रत्येक विद्यार्थ्याला नक्कीच फायदा होईल.

Read more

राष्ट्रपतींनी या अधिकाऱ्याची “भ्रष्टाचार उघडकीस आणल्यानंतर” झालेली बदली चार वेळा रद्द केलीय!

चतुर्वेदी यांनी त्यांच्या कर्तव्य निष्ठेचे फार मोठी किंमत चुकवलेली आहे. त्यांची अनेक वेळेस बदली झालेली आहे.

Read more

रात्री १० वाजता मोदींचा IAS अधिकाऱ्याला फोन? खरं की खोटं?! सत्य हैराण झालंय

संपूर्ण त्रिपुरा भल्यामोठ्या संकटात सापडलं होतं. अश्यावेळीस बातमी समजताच आपली जबाबदारी ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे सरसावले,

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?