आई इथं धूरच धूर झालाय. चटके बसत आहेत. प्लीज आईऽऽ तू लवकर ये…
मला माझी चिंता नाही आई. तुझी चिंता वाटतेय. आता किती त्रास होईल तुला, त्याचंच टेन्शन आलंय बघ. पण आई तू रडू नको… स्वतःला त्रास करुन घेऊ नकोस.
Read moreमला माझी चिंता नाही आई. तुझी चिंता वाटतेय. आता किती त्रास होईल तुला, त्याचंच टेन्शन आलंय बघ. पण आई तू रडू नको… स्वतःला त्रास करुन घेऊ नकोस.
Read moreआपल्याला संपूर्ण पृथ्वी फिरून घेता येईल पृथ्वीवरचा कुठलाही प्रदेश असा नसेल की जिकडे आपण जाऊन आलो नाही. माणसाचं पृथ्वी बद्दलचे कुतुहल तरी शमेल.
Read more