OYO असो वा ताज – हॉटेलमध्ये पांढऱ्याच बेडशीट्स असण्यामागे आहे “हे” विशिष्ट कारण…!

जर बारीक निरीक्षण केलं, तर तुमच्या लक्षात आलं असेल, की तुम्ही मुक्कामी असलेल्या हॉटेल्समधील खोल्यांच्या बेडशीट्स पांढऱ्या रंगाच्याच असतात.

Read more

तुम्हाला माहित नसेल, पण रस्ता शोधण्याव्यतिरिक्त “गुगल मॅप्स”चे आहेत हे भन्नाट फायदे

काही रस्ते असे असतात जिथे जाताना रेंजचा प्रश्न येऊ शकतो. अशा लोकेशन्ससाठी आपण आधीच ते लोकेशन सेव्ह करून ठेवू शकतो

Read more

जगातील अत्यंत महागडे खाद्यपदार्थ जे खाण्यासाठी तुम्हाला घरदार विकावं लागेल!

ट्राफल मशरूम अतिशय दुर्मिळ असून जगातील फारच कमी ठिकाणी ते उपलब्ध आहेत. पण त्यांची चव सर्वोत्तम असल्याचे जाणकार सांगतात.

Read more

हॉटेलमध्ये राहताना नकळत होणारी फसवणूक टाळण्यासाठी या ७ गोष्टी फायद्याच्या

तुम्ही कुठल्या हॉटेलच्या रूममध्ये असलेल्या मिनी सेफवर विश्वास ठेवू नका आणि तुमच्या मौल्यवान वस्तू त्यात ठेवण्याचा विचार देखील करू नका.

Read more

हॉटेलमध्ये तुम्ही वापरलेल्या साबणांचं नेमकं होतं तरी काय? जाणून घ्या!

हॉटेल रूम मध्ये टॉवेल, साबण, टूथपेस्ट हे हातात टेकवले जाते. एका रात्रीपेक्षा जास्त स्टे असला तर टॉवेल आणि बेडशीट हे वेळच्या वेळी बदलले जाते.

Read more

महागडी हॉटेल्स : जगातल्या “या” हॉटेल्समधलं एका रात्रीचं भाडं ऐकून तुमचेही डोळे विस्फारतील…!

जगातील या अलिशान हॉटेल्समध्ये एक रात्र राहणं सर्वसामन्यांच्याच नाही तर कदाचित श्रीमंतांच्याही खिशाला परवडणारं नाही.

Read more

तुम्ही जास्त खर्च करावा म्हणून, ‘चालूगिरी’ करत आहेत हॉटेल वाले!

युक्त्या करून हॉटेल्स वाले ग्राहक जास्तीत जास्त खर्च कसा करतील हे बघतात. आपण लक्षात ठेवून, या गोष्टींना बळी पडलो नाही, तर बराच खर्च कमी करू शकतो

Read more

या हॉटेलात लोकांनी वापरलेल्या टूथ ब्रश, कंगव्यापासून थेट वीज निर्मिती केली जाते! वाचा

कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टीक ची समस्या ही जागतिक समस्या बनली आहे. या समस्येवर तोडगा काढण्याचा शोध ही लावला जात आहे.

Read more

हे ७ कॅफेज फक्त खाबूगिरीसाठीच नव्हे, तर नेत्रसुखासाठीही आहेत प्रसिद्ध!

हॉटेल, कॅफे अशा ठिकाणी लोक एक वेगळा आणि खास अनुभव घेण्यासाठी जात असतात. भारतात असे काही कॅफेज आहेत जिथे आपण एकदा तरी जायलाच पाहिजे.

Read more

समुद्राखालील जगात शिरण्यासाठी या हॉटेल्सची दारं कायम उघडी असतात!

आज आम्ही तुम्हाला अशा काही हॉटेल्सबद्दल सांगणार आहोत, जी पाण्याखाली बांधली गेली आहेत आणि यांच्यामधून तुम्ही पाण्याच्या आतमधील जगाला अनुभवू शकतो.

Read more

या १५ ‘हॉटेल्स’ मध्ये तुम्हाला एक वेगळीच वन्यप्राण्यांची सफर अनुभवायला मिळेल!

जिराफांसोबत नाश्ता म्हणजे एकदम भन्नाट आयडिया आहे! ह्या हॉटेलचे एक वैशिष्ट्य म्हणजे हॉटेलचा नफा नामशेष पावत चाललेल्या वन्यजीवांसाठीच्या फंडाला दिला जातो!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?