फक्त दूध काजू-बदामावर पोसलेल्या या दिमाखदार घोडीची किंमत ऐकून थक्क व्हाल!

या जत्रेमध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील देशभरातून लोक वेगवेगळ्या जातीचे घोडे घेऊन आले होते. पण सर्वात जास्त चर्चा पद्मा नावाच्या घोडीची होत होती.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?