खोकला, सर्दी आणि व्हायरल फिव्हर टाळण्यासाठी कडु गोळ्यांपेक्षा हा चविष्ट उपाय नक्की ट्राय करा

वातावरणातल्या बिघाडाला मनुष्यच जबाबदार आहे. तसंच या बिघाडामुळे माणसाच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होऊ लागलाय.

Read more

वडीलधाऱ्यांना होणारा फ्रोझन शोल्डरचा त्रास म्हणजे काय? हे ७ घरगुती व्यायाम लक्षात ठेवा!

वयापरत्वे उद्भवणारं असंच एक दुखणं म्हणजे फ्रोझन शोल्डर. फ्रोझन शोल्डरला पॅरिआर्थरायटिस किंवा अधेसीव्ह कॅप्सुलिटीज असंही म्हटलं जातं.

Read more

‘कसंतरीच होतंय’ या त्रासदायक ठरणाऱ्या आजारावर “हे” आहेत घरगुती रामबाण उपाय

त्यामुळे तुमचं लक्ष तुमच्या कसंतरीच वाटण्यावरून चांगलं वाटण्याकडे जाईल आणि त्याचा सकारात्मक परिणाम होऊन थोड्याच वेळात बरं वाटू लागेल.

Read more

हे साधे-सोप्पे घरगुती उपाय ऍसिडिटीपासून कायमची मुक्ती देतात, माहित आहेत ना?

ऍसिडिटीवर तात्पुरता उपाय करून उपयोगाचे नाही. नेहमी नेहमी सोडा पिणे, इनो घेणे, किंवा अँटासिड घेणे ह्याचेही शरीरावर गंभीर परिणाम होतात.

Read more

सारखं “तोंड येतंय”? अल्सरला कायमचा फुल-स्टॉप लावणारा उपचार!

शरीरासंबंधीत आजार हे आपल्या डेली लाइफस्टाइल वर अवलंबून आहे. जर त्याच्यात आपण बदल केला तर अल्सर सारख्या आजारांवर कायमचा फुल्ल स्टॉप लागू शकेल.

Read more

अस्थमा (दमा) रोखण्यासाठी हे घरगुती उपाय तुम्हाला हमखास उपयोगी पडतील

सध्याच्या स्पर्धेच्या आणि धावपळीच्या युगात या कारणामुळे दम्याच्या रुग्णांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे.

Read more

उंदरांचा त्रास झटक्यात कमी करण्याचे ९ घरगुती, पण जालीम उपाय!

घरातील सगळे खाच खळगे, फटी, छिद्र शोधून ते बुजवून टाका. जेणेकरून हिवाळ्यात घरात घुसू पाहणारे उंदीर घरात घुसणार नाही.

Read more

सांधेदुखीसाठी कडवट औषधांपेक्षा हे गोड उपाय तुम्हाला नक्कीच आवडतील

रेड वाईन मध्ये ‘Resveratrol’ नामक अँटी इन्फ्लेमेटरी घटक असतो त्यामुळे सांधेदुखी करता ह्याचं सेवन नक्कीच फायद्याचं ठरू शकतं.

Read more

दातांच्या पिवळसरपणामुळे तोंड लपविण्यापेक्षा हे घरगुती उपाय करून दात चमकवा

दातांवर पिवळे डाग पडण्याची इतर कारणे धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थ आणि विशिष्ट प्रकारच्या प्रतिजैविक औषधे हीदेखील आहेत.

Read more

या अत्यंत सहज करता येण्यासारख्या १० ब्युटी टिप्स ट्राय कराच!

आपली रोगप्रतिकारक शक्ती आणि पचन शक्ती उत्तम राखल्यास तुम्हाला नैसर्गिकरित्या कोमल, मुलायम आणि नितळ त्वचा मिळेल आणि चेहऱ्यावरती उत्तम परिणाम करेल.

Read more

बदलत्या हवामानाने कोरडा खोकला होतोय? हे घरगुती उपाय नक्की ट्राय करा

खोकल्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले तर याचे गंभीर परिणाम देखील होत असल्याचे समोर येत आहे. सर्दी, खोकला होणे ह्या छोट्या वाटणाऱ्या समस्या.

Read more

कोरोनासह अनेक दुर्धर आजारांवर ही ७ झाडं जो परिणाम साधतात तो सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आहे

वडाचे मोठे झाड तर जवळपास ताशी ७१२ किलो ऑक्सिजन तयार करू शकते आणि पिंपळाचे झाड दिवसभरात २२ तास ऑक्सिजन तयार करू शकते.

Read more

मासिक पाळीच्या वेदना सुसह्य करणारे १० अत्यंत सोपे घरगुती उपाय नक्की ट्राय करा

अति त्रास होत असल्यास डॉक्टरचा सल्ला जरूर घ्यावा. पण नेहमीचाच त्रास आपण वरील काही उपायांनी कमी करू शकतो. आराम सुद्धा करावा

Read more

मासिक पाळीदरम्यान चिडचिड होतेय? मग हे घ्या नऊ घरगुती उपाय!

दूध, पनीर, हिरव्या पालेभाज्या, चीज, डाळी या सगळ्यातून आपल्याला कॅल्शियम मिळते. तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियमच्या गोळ्या घेऊ शकता.

Read more

हे ८ उपाय वेळच्या वेळी करून कायमचा दूर होईल ब्लॅकहेड्सचा त्रास!

सर्वप्रथम चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स संपवायचे असतील तर तुमच्या त्वचेला नीट मोईश्चर मिळते आहे याची काळजी घेतली पाहिजे.

Read more

महिन्यातील ‘त्या’ दिवसांच्या वेदना कमी करणारे हे उपाय घरातील सगळ्यांनाच माहिती हवेत!

हा त्रास इतका तीव्र असतो, की काही स्त्रियांना कुस बदलण्याचे अतिशय साधे काम सुद्धा गिर्यारोहण केल्यासारखे कठीण भासते.

Read more

कानदुखीकडे दुर्लक्ष ठरू शकतं अत्यंत घातक! या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा!

कान दुखी जास्त तीव्र वाटते कारण कानाशी डोक्याच्या रक्तवाहिन्या जोडलेल्या असतात. ज्यामुळे कान दुखायला सुरुवात होताच डोके दुखी पण सुरू होते.

Read more

गुलाबी ओठांची निगा राखण्यासाठी हे ७ नैसर्गिक उपाय एकदा करूनच बघा!

बाजारातील खर्चिक प्रॉडक्ट वापरण्याऐवजी बरेच नैसर्गिक उपचार आहेत ज्यामुळे आपण ओठांना स्वस्थ आणि गुलाबी ठेऊ बनवू शकतो.

Read more

भेगा घालवून, पाय सुंदर, मऊ करण्याचे १० सोप्पे घरगुती उपाय ट्राय करा

सौंदर्य फक्त सुंदर रेखीव चेहाऱ्यापर्यंत सीमित नसून तुमच्या पायाच्या मऊ, तजेलदार त्वचेवर देखील अवलंबून असतं, पाय निरोगी ठेवण्याचे १० उपाय!

Read more

डास चावल्याचे फोड घालवण्यासाठी महागडी औषधं कशाला? त्याऐवजी सोपे-स्वस्त उपाय..

स्वच्छता ठेवण्याचा अट्टहास केला तरी खोलीत असणारा एक डासही पुढील काही तास खराब करु शकतो, अवघ्या काही सेकंदात होणारा डासांचा दंश पुढे अनेक महिन्यांसाठी गंभीर व्याधी देऊन जातो.

Read more

भिंतींना येणाऱ्या बुरशीपासून सुटका हवी असल्यास हे घरगुती उपाय करून बघाच!

हे सगळे उपाय तुमचा पावसाळा सुखकर बनवतील. सतर्क असण्यात आपलाच फायदा आहे. त्यामुळे आजच जितके शक्य असेल तितके उपाय योजना अमलात आणणे सुरू करा.

Read more

भडकणा-या अॅसिडीटीला शांत करण्यासाठी हे घरगुती उपाय नक्कीच उपयोगी ठरतील!

आजकाल पित्तावर सर्रास औषधं मिळतात मात्र काही घरगुती उपाय व पथ्य यामुळे या आजारातून लवकर व बऱ्यापैकी आराम मिळू शकतो.

Read more

महागड्या ‘डेंटल ट्रिटमेंट’पेक्षा या घरगुती उपायांच्या मदतीने दातांना कीड लागू न देणं केव्हाही योग्यच!

लवंगाचे तेल देखील वापरणे अतिशय फायदेशीर असते. हे तेल एका स्वच्छ कापसाच्या बोळ्यावर घ्यावे आणि तो बोळा दाताखाली धरावा.

Read more

केसांच्या सर्रास होणाऱ्या “ह्या” त्रासावर हे रामबाण घरगुती उपाय करून बघाच! 

या कोंड्यामुळे केस गळतात, आपल्या चेहर्र्‍यावर त्याचे कण पडल्याने आपलायला पिंप्लस सारखा त्रास होतो. यातून मुक्तता हवी असल्यास काही उपाय तुम्ही घरी करू शकता.

Read more

ना महागडं क्रीम, ना औषधं : ‘पाण्याचा’ असा वापर तुमची त्वचा कायम तजेलदार ठेवेल!

पाण्याने चेहरा धुतल्याचाअजून एक फायदा, चेहऱ्यावर साठून राहीलेला मळ नी त्याने येणारी दुर्गंधी निघून जाते. त्वचा तेलकट असल्यानं जाणवतो

Read more

कॅन्सरपासून दूर राहण्यासाठी हे घरगुती पदार्थ तुमच्या उपयोगी पडू शकतात

टोमॅटो हा लायकोपेनचा चांगला स्त्रोत आहे. कारण ह्यात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात जे कॅन्सरशी लढण्यात मदत करतात.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?