मोठ्या हौसेने नर्सरीतून आणलेली रोपं कोमेजून जाऊ नयेत यासाठी हे उपाय आवर्जून करा!

झाड कुंडीत लावल्यानंतर त्यामध्ये माती अगदी काठोकाठ भरू नका. कमीत कमी एक ते दोन इंचाची जागा नक्की मोकळी ठेवा.

Read more

विकत घरी आणल्यावर मोगऱ्याला फूलच येत नाही, तुमच्या घरीही हेच घडतंय का? या टिप्स वाचाच

बरेचदा आरंभशूर असल्याप्रमाणे आपण हौसेने फुलझाडे तर आपल्या बागेत लावतो पण त्यांची जपणूक काशी करावी हेच आपल्याला माहिती नसते मग काय होणार?

Read more

उरलेलं वरण- ताक, अंड्याची टरफलं टाकाऊ नाहीत, झाडांसाठी करा ‘असा’ उपयोग

ताक व पाण्याचे मिश्रण झाडाला घातल्यानंतर झाडाची माती खुरपणीने थोडी उकरून घ्या. यामुळे झाडाची चांगली वाढ होण्यास मदत होते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?