जोडप्याच्या बेडरूममधले ते किळसवाणे प्रसंग समोर आणणारा ‘लाईव्ह’ घटस्फोट खटला!

एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली, किमान लोकांना तसं भासवणारी ही जोडपी एकमेकांपासून वेगळी कशी बरं झाली असा प्रश्न लोकांना पडतो.

Read more

मुलाच्या दुष्कृत्यामुळे जॅकी चॅनने स्वतःची संपत्ती दान करायचं ठरवलं आहे!

हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आपल्या एकुलत्या एक मुलाला आपलीच संपत्ती देऊ पाहत नाही हे आश्चर्याचे आहे, नाही का?

Read more

ऑस्कर सोहळ्यातल्या विल स्मिथच्या वर्तणूकीमागे ‘ही’ कारणं असू शकतात!

हॉलिवूडमधल्या कित्येक मोठमोठ्या लोकांनी विल स्मिथच्या या वर्तणूकीवर टीका केली तर काहींनी विल स्मिथला पाठिंबा दिला.

Read more

उत्साहाच्या भरात मित्राला कळवलं आणि बॉलिवूडच्या ‘बॅड मॅन’ची हॉलीवूडवारी हुकली…

कास्टिंग टीम जगभरातील व्हिलनचं काम करणाऱ्या कलाकारांचा अभ्यास करत होती. भारतातील खलनायक त्यांच्या पसंतीस पडला होता.

Read more

…तर ‘रंग दे बसंती’मध्ये आमिर, शर्मन, अतुलच्या बरोबरीने जेम्स बॉण्ड दिसला असता!

अनेक चित्रपटप्रेमींनी या चित्रपटाचे अनेक रंजक किस्से शोधून काढले आहेत आणि आजही सोशल मीडियावर त्यावर चर्चा होतात.

Read more

या टॉप ऍक्शन हिरोचे वडील होते चक्क गुप्तहेर आणि आई कुख्यात स्मगलर!

आज बॉलीवूडचे अनेक सिनेमे आपण बघत असतो त्यातील काम करणाऱ्या लोकांच्या आयुष्याबद्दल फारशी माहिती आपल्याला नसते हॉलिवूडचे ही तसेच आहे

Read more

रणवीरचा ‘विचित्र’ लूक पुन्हा व्हायरल: बॉलिवूडकरांसह नेटकरीही करतायत ट्रोल! वाचा…

मजेचा भाग बाजूला ठेवून या गोष्टीकडे नीट पाहिलं तरी आपल्यासारख्या सामान्य आणि नॉर्मल माणसाला हा सगळा प्रकार म्हणजे विकृतीचं लक्षणच वाटू शकतो.

Read more

हॉलिवूडच्या ‘गॉडफादर’ला अभिनयाचे धडे गिरवायला लावणारा दिग्गज भारतीय अभिनेता

फिल्मफेअरच्या एका मासिकात छापून आल्याप्रमाणे या भूमिकेसाठी अल पचीनोला नासिरूद्दीन शहाची बरीच मदत झाली होती.

Read more

मसाला विकणाऱ्या गुजराती कुटुंबात जन्मलेल्या ‘सर बेन किंग्सले’ यांचा भन्नाट प्रवास!

करिअरची सुरुवात रंगभूमीवरून करणारे आणि घरात अभिनयाचा कोणताही वारसा नसलेले ‘बेन किंग्सले’ हे आजच्या पिढीसाठी खूप प्रेरणादायी आहेत.

Read more

अडखळत बोलणारा इंजिनियर ते अख्या जगाचा हास्यसम्राट, वाचा असामान्य प्रवास!

हिरो सारखी शरीरयष्टी नसतांना, हँडसम चेहरा नसताना सुद्धा एक व्यक्ती केवळ अभिनयाच्या जोरावर लोकांचा इतका आवडता अभिनेता होऊ शकतो!

Read more

….म्हणून मार्लन ब्रांडो ने प्रतिष्ठित “ऑस्कर” पुरस्कार नाकारला होता!

इतकी संवेदनशील व्यक्ती किती चांगली कलाकार असेल हे आपण समजू शकतो. मार्लन ब्रँडो यांच्या नंतर आजपर्यंत कोणीही ऑस्कर नाकारला नाहीये.

Read more

एका डायलॉगमागे एक लाख! टर्मिनेटरसाठी अर्नोल्डने पैसे आकारण्यासाठी वापरलेलं गमतीशीर गणित!

काही वेळेस कलाकार मोठा की त्या पात्राने त्याला दिलेली इमेज मोठी असा प्रश्न पडतो. अर्नोल्डने टर्मिनेटर फ्रँचाईजीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे!

Read more

कॉमेडी विश्वाचा ध्रुव तारा झालेल्या जिम कॅरीचं बालपण ते तारुण्य “असं” असेल यावर विश्वासच बसत नाही!

त्याचा प्रसिद्ध डायलॉग आहे, परिस्थितीला शरण जाण्यापेक्षा भुकेनं मरणं कधीही चांगलं. तुम्ही जर तुमच्या स्वप्नांकडं पाठ फिरवली तर आयुष्यात आहेच काय बाकी?

Read more

हत्तीच्या सहवासात लहानाचा मोठा झालेल्या ह्या माणसाने नकळत चित्रपटसृष्टीत खूप मोठी भर घातली!

१९५० च्या दशकात ते भारतात आले आणि त्यांनी मेहबुब खान यांच्या १९५७ मधील ‘मदर इंडिया’ मधील ‘बिरजू’ चा रोल मिळवण्यासाठी प्रयत्न केला.

Read more

वर्णभेदासारख्या गंभीर विषयावर ताशेरे ओढणारा हा सिनेमा तुम्हाला विचार करायला भाग पाडेल!

जोपर्यंत तुम्ही या सिनेमाकडे हॉरर कॉमेडी दृष्टीकोनातून न बघता सामाजिक-राजकीय दृष्टीकोनातून बघत नाही, तोपर्यंत त्यातील भयावहता तुमच्या लक्षात येणार नाही.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?