इंग्रजांना नमवण्यासाठी समुद्राला साखळदंडात बांधणारी धुरंधर “बिझनेसवुमन”…!

राणी रश्मोनी यांचा २८ सप्टेंबर १७९३ रोजी बंगाल मधील ‘हालिसहर’ नावाच्या छोट्या गावात एका कोळी कुटुंबात जन्म झाला होता.

Read more

तुमच्या प्रेमाची गुपितं, परीक्षांचे निकाल…सर्वांच्या गुजगोष्टी सामावून घेणारे पिवळे डबे आठवतात?

भारतात २५ नोव्हेंबर १९६० मध्ये पहिल्यांदा एसटीडी सेवा सुरु झाली. यावेळी सगळ्यात पहिला कॉल कानपूरहून लखनौला लावला गेला.

Read more

अण्णा भाऊ साठेंच्या एका लावणीने संयुक्त महाराष्ट्र चळवळ पेटून उठली होती!

संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला पोलिसांच्या अत्याचाराने अधिक जोर वाढला होता. पुढे नेहरूंनी घेतलेला निर्णय आणखी दुर्दैवी होता.

Read more

मांडीवर खेळवलेल्या या बालिकेचं भविष्य काय असेल यांची गांधीजींना कल्पनाही नसेल…

गांधींच्या मांडीत खेळणारी ती मुलगी खूप खास आहे. हा फोटो एसएस राजपुताना या जहाजावर १९३१ मध्ये काढण्यात आला होता.

Read more

शिवरायांच्या “पहिल्या” गडाबद्दल पसरलेल्या भयानक आख्यायिका आजही शत्रूच्या मनात धडकी भरवतील!

तोरणा हा गड फार मोठा आहे आणि महाकाय आहे, त्यामुळे रात्रीच्या काळोखात कोणाला काही भास झाले असतील किंवा कोणाला खरंच तसे अनुभव आले असतील!

Read more

लोकांनी “India is Nothing” म्हणत हिणवलं आणि मिल्खा सिंग यांनी विजयातून सणसणीत उत्तर दिलं

जिथे ‘INDIA is NOTHING’ असे म्हणून भारतीय खेळाडूंना हिणवले गेले तिथेच मिल्खा सिंग यांनी सुवर्ण पदक मिळवत भारताचे नाव उंचावले होते.

Read more

बौद्धधर्मीयांवरील तथाकथित हिंदू अत्याचाराचा “खोटा इतिहास”

बौद्ध धर्म भारतातून नष्ट झाला तो काही अंशी स्वतःच्या अधःपातामुळे आणि मुसलमानी विध्वंसामुळे. हिंदुधर्मीयांचा त्याच्याशी संबंध नाही.

Read more

सैन्यात भरती झालेल्या पहिल्या महिलेच्या मृत्यूमागचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही!

३५ वर्षांची ही आदिवासी महिला चिकाटीचा आदर्श होती. हिरव्या वर्दीबरोबरच तिच्या चेहर्‍यावरील आत्मविश्वासही जबरदस्त होता.

Read more

सुटोमु यामागुची, एक असा माणूस जो जपानवर आलेल्या महासंकटातून सहीसलामत बचावला…

२९ व्या वर्षी येऊ शकणारं मरण त्यांनी ९३ व्या वर्षीपर्यंत आपल्या जगण्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावर लांबवलं होतं हे कोणीही मान्य करेल.

Read more

तुम्ही पुणेकर असो वा नसो, गुडलक कॅफे म्हणजे आजही कित्येकांचा जीव की प्राण!

गुडलक कॅफे आजही ओळखला जातो तो बन-मस्का साठी.आता वास्तविकता बन-मस्का तसा साधा पदार्थ म्हणजे एक बन पाव आणि त्याला लावलेले लोणी-बटर.

Read more

“हेच खरे लोकमान्य!” : डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे टिळकांच्या मुलाबद्दल गौरवोद्गार!

पुण्याच्या तत्कालीन कर्मठ समाजाला काहीच पटत नव्हतं. त्यांनी श्रीधरपंतांना विरोध केला. केसरी ट्रस्टमधून त्यांना काढून टाकण्याचे प्रयत्न झाले.

Read more

पारसी लोकांच्या अंत्यसंस्कारांची ही वेगळीच पद्धत अनेकांना विचारात टाकते!

अग्नी देणे आणि यासारख्या अंत्यसंस्कारांच्या इतर पद्धतींनुसार पारसी लोकांनाही अंत्यसंस्कार करण्याची परवानगी मिळावी अशी त्यांची मागणी आहे.

Read more

चितेसमोर जेवण अन् मृतदेहासोबत…!!! अघोरी साधूंची तपस्या कल्पनेतही थरकाप उडवते!

कुंभमेळ्यात आपल्याला अघोरी साधू दिसतात पण त्यापैकी कित्येक साधू हे ढोंगी असतात, आणि ते फक्त तिथे लोकांची करमणूक करण्यासाठी येतात.

Read more

फुलनदेवीच्या मारेकऱ्याने अफगाणिस्तानात शिरून पृथ्वीराज यांच्या अस्थी भारतात आणल्या होत्या!

फुलनदेवीला थेट तिच्या सरकारी निवासस्थानी असताना ठार करणारा ‘शेर सिंह राणा’ याने त्याच्या आयुष्यात केलेलं हे एकमेव डेरिंग नाही.

Read more

९० वर्षं होऊन गेली तरी भारताचा पहिला बोलपट अजून आपण पाहिलेलाच नाही!

पडद्यावर कलाकारांना बोलताना आणि गाताना पाहिल्यावर प्रचंड खळबळ उडाली. प्रेक्षकांची गर्दी हाताळण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.

Read more

कुतुबमिनार जाऊच द्या, या राजकुमारी साहिबा म्हणताहेत “ताजमहालची जमीन माझीच…!”

२०१५ साली आग्र्याच्या दिवाणी न्यायालयात ताज महालाला ‘तेजोमहाल’ म्हणून घोषित केलं जावं अशी याचिका दाखल केली होती.

Read more

“तुम्ही वर येऊ नका मी यांना बघून घेतो” म्हणत देशासाठी प्राण पणाला लावणारा ‘मेजर’!

लिहितांना अंगावर काटा येणाऱ्या या प्रसंगात ज्याप्रकारे संदीप उन्नीकृष्णन् यांनी जे धाडस केलं त्याचं कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडतात.

Read more

‘सट्टा मटका’ हा खेळ नेमका कसा उदयास आला? वाचा यामागचा अज्ञात इतिहास

भारतात वेगवेगळे सट्टा मटकाचे खेळ लोकप्रिय आहेत, पण त्यापैकी कल्याण आणि वरळी सट्टा मटका हे २ खेळ अतिशय लोकप्रिय आहेत.

Read more

मांजरेकर ‘वीर दौडले सात’ करतायत; त्याआधी हा लहानसा शैक्षणिक धडा प्रत्येकाने वाचावा

प्रतापराव गुजर सहा सैनिकांनीशी मारले गेले हे केवळ एका इंग्रजी पत्रात असून त्यातही, त्या सहा जणांची नावे इतिहासाला माहीत नाहीत.

Read more

पेप्सीचं ६ व्या क्रमांकाचं ‘नौदल’ त्यांनी सोडायुक्त गोड पाणी बनवण्यासाठी विकलं!

१९९० मध्येच युएसएसआरचं विभाजन झालं आणि पेप्सीची मोनोपोली संपली. यावेळी त्यांचा कट्टर स्पर्धक कोकोकोलानं रशियन बाजारपेठेत उडी घेतली.

Read more

एप्रिल महिना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि RBI : एक अज्ञात साखळी!

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच कामगार कायदा अस्तित्वात आणला ज्यामुळे कामाचे तास हे १२ तासांवरून कमी ८ तास करण्यात आले.

Read more

या ७ प्राचीन भारतीय हत्यारांसमोर भलेभले शत्रू चळाचळा कापायचे!

प्राचीन काळाबद्दल बोलायचं झालं तर त्यावेळची शस्त्रे आजच्यासारखी आधुनिक तर नाही नव्हती, परंतु ही शस्त्र त्याकाळी अत्यंत प्रभावी होती.

Read more

RRR मध्ये दिसणाऱ्या, धनुष्य बाण घेऊन ब्रिटिश सैन्याला भिडणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकाची कहाणी!

आजच्या पिढीला अल्लूरी सीताराम राजू यांच्या रूपाने भारतीय स्वातंत्र्याचा ‘नायक’ बघूनसुद्धा तितकाच आनंद होईल अशी आशा करूयात.

Read more

या मंदिरात आजही गांधी परिवारापैकी कोणालाच प्रवेश मिळत नाही…!

२००५ साली थायलंडची राणी महाचक्री सिरीधन या बौध्द धर्माच्या अनुयायी असल्यानं त्यांना मंदिर प्रवेश नाकारण्यात आला होता.

Read more

पंतप्रधान पोहायला गेले आणि बेपत्ता झाले, यामागचं रहस्य आजतागयत उलगडलेलं नाही!

अचानक घडलेल्या त्यांच्या मित्रांना याचा इतका धक्का बसला की डोळ्यासमोर जे घडत आहे ते खरं आहे याचं भान यायलाही त्यांना काही वेळ लागला.

Read more

तब्बल ३ जन्माच्या आठवणी उराशी बाळगून जगणाऱ्या स्वर्णलता मिश्रा यांचा अविश्वसनीय अनुभव!

स्वर्णलता आपल्या या जन्मीच्या कुटुंबियांसोबत आनंदाने आयुष्य जगत असताना कटणी मधल्या पूर्वजन्मीच्या नातेवाईकांशीही त्यांचे आपुलकीचे संबंध आहेत.

Read more

केवळ आज नव्हे, पेशवेकाळातही पैसा पुरवायला “बारामतीकर”च असायचे!

आर्थिक आशीर्वाद या जागेला आधीपासूनच आहे, गरज होती ती एका कुशल नेतृत्वाची जे पवार कुटुंबीयांनी बारामतीला दिलं!

Read more

…आणि अमेरिकेने अख्खं जहाजच गायब केलं, डोकं भंडावून सोडणारं रहस्य!

असं म्हटलं जातं, की हे जहाज टाइम ट्रॅव्हल करून १९४३ मधून थेट १९८३ च्या कालखंडात पोचलं होतं. जहाजात असणाऱ्या अनेक सैनिकांचा मृत्यू झाला.

Read more

या मराठी माणसाने लावलेला शोध दुसऱ्या महायुद्धात हजारो सैनिकांसाठी वरदान ठरला!

जो शोध आम्ही लावला त्याचा आमच्या देशालाच फायदा मिळायला हवा आणि त्याचं श्रेयही आमच्याच देशाला हवं हे त्यांनी स्पष्ट सांगितलं.

Read more

मुघलांची अनेक क्रूर आक्रमणं सोसूनही हिंदूंचं हे श्रद्धास्थान आजही स्थिर आहे…!!

हे मंदिर बांधल्यापासून महाराणा प्रताप यांच्यावर कित्येक शत्रूंनी आक्रमण केलं. पण, मंदिराच्या रचनेला कोणत्याही राजाला धक्का लावता आला नाही.

Read more

जेव्हा खुद्द गांधीजीनीसुद्धा राष्ट्रगीतासाठी उभं राहण्यास नकार दिला…

याविषयी विचारलं असता, गांधीजी म्हणाले होते की, मान-सन्मान देण्यासाठी उठून उभं राहण्याची पद्धत आपली नाही. ही पद्धत युरोपीयांनी भारतात आणली.

Read more

“शिवाजी महाराज आपल्या घरी आले होते, मी त्यांना जेवू घातलंय…” भाबड्या आईची गोड आठवण

आज त्यांच्या जाण्याने आणि आणि त्या निमित्ताने आलेल्या या अनेक आठवणीने आणि माझ्या आईच्या आठवणीने डोळे भरून आले.

Read more

जेव्हा कमल हसन म्हणाले…”नथुराम गोडसे हाच स्वतंत्र भारताचा पहिला हिंदू अतिरेकी!”

याविरोधात बीजेपी नेते अश्विन कुमार उपाध्याय यांनी दिल्ली हाय कोर्टात दाखल केलेल्या याचिकेलासुद्धा न्यायालयाने केराची टोपली दाखवली.

Read more

५० लाखांहून अधिक लोकांसाठी रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या ऑटोरिक्षाचा इतिहास!

१९७३ पर्यंत ऑटोरिक्षा भारताबाहेर प्रसिद्ध झाली होती! बजाज ऑटो ऑस्ट्रेलिया, हॉंगकॉंग, बांगलादेश या देशांत ऑटोरिक्षांची निर्यात करू लागले होते.

Read more

कुणासाठीच न थांबणारी मुंबई “भारत छोडो” नारा देणाऱ्या या क्रांतिकारकासाठी थांबली होती

भूमिगत राहून स्वातंत्र्य चळवळीत आपला सक्रिय सहभाग नोंदवण्यात यांचा हातखंडा होता. त्यांना पहिल्यांदा अटक करून नाशिक कारागृहात ठेवण्यात आलं!

Read more

जेव्हा ५० सीसीच्या ‘लुना’ने चक्क दमदार ‘डेक्कन क्वीनला’ हरवलं…

दुसऱ्या दिवशी प्रत्येक वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर लुनाचीच चर्चा होती. त्यानंतर ‘चल मेरी लुना’ च्या आडवं येण्याची हिंमत कोणाची उरली नाही.

Read more

१९३५ पासून लालबागच्या राजाची मूर्ती घडवणाऱ्या कांबळी परिवाराचा इतिहास!

गणपतीची मूर्ती त्याच्या लंबोदर रूपामध्ये साकारण्याचा प्रघात आहे. पण लालबागच्या राजाची मूर्ती काहीशी वेगळी जाणवते.

Read more

चक्क टागोर आणि गांधी यांनीसुद्धा केला होता मुसोलिनीचा प्रचार…!

इटलीकडे प्रस्थान करताना त्यांनी मुसोलिनीविषयी ‘थोर’ आणि ‘इतिहासात नोंद होईल अशा चळवळीचा प्रणेता’ असे उद्गार काढले.

Read more

“पगडी संभाल जट्टा” गाण्यामागची चळवळ आणि शहीद भगतसिंहच्या काकांचं कनेक्शन!

शंभर वर्षांपूर्वी पंजाबमध्ये ‘पगडी संभाल जट्टा’ आंदोलन खूप गाजले होते. या आंदोलनात पंजाबमध्ये सरदार अजितसिंह यांचे नवे नेतृत्व उदयास आले.

Read more

भारतीयांच्या मनगटावर घड्याळ बांधणाऱ्या पहिल्या स्वदेशी कंपनीचा उदयास्त!

मनगटावरील घड्याळे कमी किमतीत उपलब्ध करून, स्वतंत्र भारतातील तरुणांमध्ये वक्तशीरपणाला प्रोत्साहन देणे ही त्यांची त्यामागची कल्पना होती.

Read more

पॅरालिम्पिकचा अज्ञात इतिहास आणि यंदाच्या सहभागी भारतीय खेळाडूंबद्दल जाणून घ्या!

भारतीय पॅरालिंपिकपटूंनी आतापर्यंत १२ पदकं पटकावली आहेत. भारताने सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशा तिन्ही प्रकारात प्रत्येकी ४ पदकं पटकावली आहेत.

Read more

जगाला वेठीस धरलेल्या ‘तालिबान’च्या जन्माचा इतिहास… एक दाहक वास्तव!

तालिबान येणाऱ्या काळात इतर देशांना काही त्रास देईल का? त्यांची मनमानी येणाऱ्या काळात कोणता देश रोखेल? याकडे जगाचं लक्ष लागून राहिलं आहे.

Read more

ब्रिटीशांसाठी लढलेल्या या भारतीय वीरपुत्रासमोर आजही इंग्रज नतमस्तक होतात

आजही त्यांच्या शौर्याच्या गोष्टी तिथल्या मुलांना इतिहासात शिकवल्या जातात यावरून त्यांच्या कर्तृत्वाची महती लक्षात येऊ शकते.

Read more

‘भुज’चा हल्ला: भारताच्या स्वाभिमानासाठी लढलेला ‘मराठमोळा जवान’ आहे तरी कोण?

आपण भले फ्रंटवर नसू पण जेव्हा वेळ आणि संधी मिळेल तेव्हा आपणही फ्रंटवर जाऊन आपल्या जवानांप्रमाणे आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे.

Read more

मानवजातीला काळिमा फासणारा रशियाचा भयंकर प्रयोग नेमका काय होता? जाणून घ्या!

२००९ साली याबद्दल एक लेख प्रकाशित झाला आणि त्यात हे प्रकरण तत्कालीन सोव्हिएत रशिया कडून दाबले गेल्याचा आरोप केला गेला.

Read more

फालतू राजकारणापायी अंतराळात अडकून पडलेल्या एस्ट्रानॉटची कटू कहाणी!

ज्यावेळी ते अंतराळात गेले त्यावेळेस त्यांना सायंटिस्ट म्हणून दर महिन्याला सहाशे रुबल पगार मिळायचा परतल्यानंतर मात्र त्यांच्या पगारात घट झाली.

Read more

इतिहासाच्या पानांतून वगळली गेलेली, झाशीच्या राणीचे प्राण वाचवणारी अज्ञात विरांगना!

ज्यांच्याविषयी आपल्या तरुण पिढीला शिक्षण द्यायची गरज आहे, असे शूर- विरच इतिहासाच्या पानांतून वगळले गेलेत, ह्यापेक्षा मोठं दुर्दैव ते कोणतं?

Read more

सगळ्यांच्याच मोस्ट फेवरेट फालुद्याचं इराणी आणि मोघलाई कनेक्शन जाणून घ्या!

फालुदा हा तुम्ही कुठेही खा, त्याच्या मूळ प्रक्रियेत फारसा फरक नसतो, फक्त त्यात तुम्ही आणखीन कोणते वेगळे पदार्थ घालता त्यामुळे तो स्पेशल बनतो!

Read more

रावण आणि त्याच्या पित्याने इथे केली होती तपस्या! तिथे आज उभं आहे शिवकालीन मंदिर

भारतभरातून विद्यार्थी तिथे वेदाध्ययन करण्यासाठी येतात. मंदिराच्या वतीने गरीब रुग्णांसाठी एक आयुर्वेदिक चिकीत्सालय देखील चालवण्यात येते..

Read more

महायुद्धात त्वेषाने लढणाऱ्या या अस्वलाने नाझी सैनिकांचा जीव मेटाकुटीला आणला होता!

४४० पाउंड इतकं वजन असलेला ‘वोजटेक’ हा खूप शांत होता. ‘लोकांना घाबरवायचं नाही’ याचं प्रशिक्षण वोजटेकला देण्यात आलं होतं.

Read more

बडोद्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी IPS ने केलेला साधा उपाय देशाला कोव्हिडपासून वाचवतोय

सेक्शन १४४ चा सध्या होणारा वापर हा जर कोरोना थांबवण्यास उपयुक्त होणार असेल तर यावेळी पूर्ण जनता सरकारच्या पाठिशी उभी रहायला तयार आहे.

Read more

ऋषी की वैज्ञानिक? हे प्राचीन हिंदू ऋषी मुळात शास्त्र संशोधन करणारे वैज्ञानिक होते!

विमानांव्यतिरिक्त भारद्वाज ऋषींनी लढाऊ विमान, स्पेस शटल यान यांचा सुद्धा उल्लेख त्या विमान शास्त्रात केला आहे.

Read more

अशी कर्तबगार पहिली महिला राणी जिला उलथवण्यासाठी भावांनी कट केला होता!

या राणीचे राज्य फारकाळ जरी टिकले नसले तरी ३.५ वर्षांच्या कारकिर्दीत तीने मोठे निर्णय घेऊन राज्यपद्धतीत बरेच सकारात्मक बदल घडवून आणले होते.

Read more

लॉकडाऊनमध्ये हिट ल्युडो, आपल्या भरत-भूमीत जन्मलेल्या खेळावर बेतलाय! वाचा

लुडो खेळतांना डोकं लावावं लागत नाही असं काहींचं मत आहे तर लुडो हे एका रणनीतीने खेळल्यास आपण जिंकू शकतो असं बऱ्याच जणांचं मानणं आहे.

Read more

स्वातंत्र्यपूर्व काळातही “लिव्ह इन रिलेशनशिप” मध्ये राहणारा बेधडक भारतीय नेता!

१९८३ मध्ये त्यांनी “लोहिया थ्रू लेटर्स” हे पुस्तक प्रकाशित केलं, ज्यात लोहिया यांनी लिहिलेल्या लव्हलेटर्सचा समावेश करण्यात आला होता!

Read more

वयाच्या ८०व्या वर्षी इंग्रजांना धूळ चारणारा असाही अफाट योद्धा!

आपल्या साथिदारांसोबत ते ब्रिटिशांना चकवून जंगलात निघून गेले. इंग्रज फौजेला हरवून २३ एप्रिल १८५७ ला ते जगदीशपूरला पोहोचले!

Read more

अल्झायमरला दूर ठेवण्यासोबतच बुद्धिबळ तुमच्यासाठी या १० जादुई गोष्टी घडवून आणतं!

बुद्धिबळ खेळल्याने ग्रहणक्षमता वाढते. मेमरी गेम खेळल्यास बुद्धिबळ खेळणारी व्यक्ती जास्त वस्तू जशाच्या तशा आठवू शकते.

Read more

प्राचीन रोमन लोक माऊथवॉश म्हणून काय वापरत हे बघून किळस येते!

त्या त्या काळाची ती ती गरज असते आणि माणूस त्यावेळी उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीचा वापर करून आपलं आयुष्य सुखी करायचा प्रयत्न करत असतो!

Read more

१९व्या शतकात इतकी भन्नाट फोटोग्राफी अस्तित्वात होती याचा तुम्ही विचारही केला नसेल

काही दिवसांनी चेहरा नसलेला फोटो काढण्यासाठी एखादं अप्लिकेशन तयार झालं तर या लेखाची आठवण तुम्हाला नक्कीच येईल.

Read more

रशिया आणि अमेरिकेच्या कात्रीत सापडलेला वकील…शस्त्र हातात न घेता लढला युद्ध!

हॉलीवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शक स्टीवन स्पिलबर्ग याने याच सत्यघटनेवर आधारित एक चित्रपट देखील केला ज्याचं नाव होतं “Bridge Of Spies”!

Read more

भारतातील पहिलीवहिली ‘ऑइल रिफायनरी’ जिथे स्वातंत्र्यानंतर ब्रिटिशही काम करत होते!

आखाती देशात सापडणारं तेल हे भारतात का सापडत नसावं? हा प्रश्न नेहमीच लोकांना पडत असतो. भौगोलिक परिस्थितीचा हा परिणाम आहे असं म्हणता येईल.

Read more

भगतसिंगची फाशी महात्मा गांधी रोखू शकत होते का? सत्य जाणून घ्या!

हे पत्र ज्या दिवशी पाठवले त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता तिघांना फाशी दिली. गांधीजींनी अथक प्रयत्न करून देखील काही उपयोग झाला नाही.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?