“आम्हाला मागासलेले कसे म्हणता?” विवेकानंदांनी गोऱ्यांना केला होता खडा सवाल!
हिंदू धर्माबद्दल अपप्रचार तो म्हणजे इथलं मागासलेपण. त्यावर विवेकानंद म्हणतात – आम्ही मूर्तिपूजा करत नाही, मूर्त्यांच्या माध्यमातून पूजा करतो!
Read moreहिंदू धर्माबद्दल अपप्रचार तो म्हणजे इथलं मागासलेपण. त्यावर विवेकानंद म्हणतात – आम्ही मूर्तिपूजा करत नाही, मूर्त्यांच्या माध्यमातून पूजा करतो!
Read moreकाळ बदलला तसे लोकांचे व्यवसाय सुद्धा बदलले. तरीही आजही बऱ्याचशा देवळांमध्ये पूजेचे काम ब्राह्मणाकडे दिलेले असते.
Read moreकोणत्याही प्रकारची सॅटेलाईट टेक्नोलॉजी नसताना तब्बल १००० वर्षांपूर्वी एकाच रेषेत असणारी ही तिन्ही मंदिरे बांधण्यात आली आहेत. हे न उलगडणारं कोडं आहे.
Read moreभारत पाक साम्बंधाच्या पार्श्वभूमीवर हिंगलाज देवीसाठी असणारी पाकिस्तानस्थित मुस्लीम संप्रदायाची आस्था आणि भक्ती नक्कीच आपल्याला आश्चर्य चकीत करून जाणारी आहे.
Read moreगाजलेल्या हॉलीवूड चित्रपटांमध्ये हिंदू संस्कृतीचे संदर्भ मिळतात. असेचं काही हॉलीवूड चित्रपट जाणून घेऊया ज्यात प्राचीन हिंदू तत्वज्ञानाचे संदर्भ सापडतात.
Read moreइतका उदात्त विचार मूर्त स्वरूपात आणण्यासाठी वापरल्या गेलेल्या दैवताच्या जन्माची कथा मात्र इतकी घाणेरडी व अश्लील का लिहिली गेली?
Read moreआपण कित्येक वर्ष उराशी बाळगलेल्या श्रद्धास्थानांची चिकित्सा ही खरं म्हणजेेेे कठीणच असते. त्यामुळे हे लिखाण वाचून प्रत्येक जण खूषच होईल असे मात्र नाही. तरीही हिंदूंच्या हितासाठी ही कडू गोळी घेण्याची व देण्याची आपण सर्वांनी तयारी केली पाहिजे. म्हटलेलंच आहे – “हितं मनोहारि च दुर्लभं वच:” !
Read moreआमच्यासाठी हे इक्वेशन “फक्त हिंदू धर्म चिकित्सा” – विरुद्ध – “इस्लाम चिकित्सासुद्धा” असं नसून “हिंदू धर्म चिकित्सा आणि इस्लाम चिकित्सा आणि…इतर धर्म चिकित्सासुद्धा” असं आहे.
Read more