अमरनाथ यात्रेतील हा हृदयद्रावक प्रसंग हिंदू-मुस्लिम नात्याचा हळुवार पदर दाखवून देतो

इम्तियाजच्या मृत्यूने त्याच्या घराचा आधार गेला आहे. पण जाताना देखील इम्तियाज जगात चांगुलपणा आहे हे उदाहरण ठेवून गेला आहे.

Read more

“हमारे लोगाकूच तक्लीफ कायकू देते साब?”

भासमान शत्रू उभा केल्याने समस्या कधीच सुटत नाहीत, झखम जशीच्या चिघळत रहाते आणि त्याच जखमेवर वर्षानुवर्षे राजकारण चालूच रहातं.

Read more

चिंताजनक! काश्मीरमध्ये पंडितांनंतर आता राजपूत झालेत अतिरेक्यांचे भक्ष्य!

खोऱ्यातील हिंदू राजपूतही सरकारी आकडेवारीतही नाही. हे जामवाल राजपूत आहेत. दाव्यानुसार ते काश्मीरचे शेवटचे शासक राजा हरिसिंग यांचे वंशज आहेत.

Read more

वाराणसीच्या मशिदीत शिवलिंग : हा तिढा सुटणार की वाद आणखीन चिघळणार?

या सर्वेक्षणाचा व्हिडियो तयार केला गेला. सर्वेक्षण झाल्यानंतर हिंदू पक्षकारांनी या मंदिरात शिवलिंग आढळल्याची खात्रीशीर माहिती दिली.

Read more

कुतूब मिनारच्या जागी खरंच हिंदू मंदिर होतं का?

मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी दगडांच्या ज्या बाजूला हिंदू प्रतिमा आहेत ती बाजू आत लपवून बाहेर दिसणाऱ्या बाजूवर अरबी अक्षरं लिहिल्याचं म्हटलं जातं.

Read more

भर सभेत अजान ऐकू येताच बाळासाहेब म्हणाले “तुम्हाला औरंगाबाद हवंय की संभाजीनगर?”

ही सभा आणि बाळासाहेबांचं भाषण सगळी परिस्थिती उलटसुलट फिरवू शकतं याबद्दल कुणालाही शंका असण्याचं काही कारण नव्हतं.

Read more

‘तुमचे मौन अस्वस्थ करणारे आहे, द्वेषाचे राजकारण थांबवा’! १०८ माजी शासकीय अधिकाऱ्यांचे मोदींना पत्र

या माजी नागरी सेवकांनी त्यांच्या पत्रात लिहिले आहे की… ‘भारतात गेल्या काही दिवसांपासून जे राजकारण चालले आहे ते द्वेषाचे आहे.

Read more

‘वाढती मुस्लिम लोकसंख्या आणि हिंदू वास्तव’

हिंदू स्त्रियांनी अधिक स्त्रियांना जन्म दिल्यास हा भर हलका होईल हे कोणी म्हटलं की त्यांना पुरोगामी समाजवादी हिंदूद्वेष्टा म्हणणं हीच धर्माची सेवा.

Read more

गल्लोगल्ली जाऊन जेव्हा मम्मीने जोडे झिजवले तेव्हा ‘डॅडी’ आमदार बनले…

अरुणने लग्न करून झुबेदाला घरी आणलं. कपाळावरील कुंकवाचा मोठा टिळा आणि गळ्यातील मंगळसूत्र पाहून कोणीच तिला मुस्लिम म्हणाल नसतं.

Read more

“पहले हिजाब फिर किताब”: डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा एक नवा पैलू

सावित्रीबाई फुले, आनंदी गोपाळ, फातेमा शेख यांनी धर्माच्या बेड्या झूगारून तुमच्यासाठी शिक्षणाची दारं खुली केली, त्यांचा असा अपमान करू नका…

Read more

हिजाब वाद: ”बिकिनी चालेल का?” अभिनेत्री शर्लिनचा प्रियंका गांधींना अजब सवाल

एकीकडे हिजाबवरून वादंग सुरु असताना दुसरीकडे आता राजकारणी आणि अभिनेत्री यांच्यात रंगलेले हे शीतयुद्ध नेमके कोणते वळण घेणार?

Read more

लव्ह जिहादचा मुद्दा घेत UP निवडणूक, हिंदू-मुस्लिम भेद हाच भाजपचा गेम!

या आश्वासनामुळे हिंदू धर्मियांची मतं आपल्या खिशात टाकण्याचा पुन्हा नवा प्रयत्न भाजपने केल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.

Read more

शिया मुस्लिम खरंच अन्नात थुंकून ते वाढायचे का? वाद घालण्यापुर्वी हे सत्य जाणून घ्या

आता या सगळ्या ऐकीव गोष्टींवर कितपत विश्वास ठेवायचा, याचा विचार त्या-त्या व्यक्तीने सद्सद्विवेक बुद्धीने करायला हवा.

Read more

अमरावती हिंसाचार: महाराष्ट्रातील दंगलीच्या मुळाशी असणारी ‘रझा अकादमी’ कोण आहे?

धार्मिक दिशाभूल करण्यासोबतच ‘कोरोना लस’ विरोध, ‘तिहेरी तलाक’चं समर्थन अशा विचित्र विचारसरणीमुळे रझा कायमच वादाच्या भोवऱ्यात सापडत आली आहे.

Read more

‘इतकी’ कठीण असते अधिकाऱ्यांची जातप्रमाणपत्र तपासणी प्रक्रिया! तरीही वानखेडेंबाबत शंका?

सुप्रीम कोर्टाने लँडमार्क जजमेंटमध्ये जात प्रमाणपत्र तापसणीची नियमावली दिल्याने बनावट प्रमाणपत्र दाखवून कुणी सरकारी नोकरी मिळवू शकणार नाही.

Read more

टागोरांनी रक्षाबंधन साजरं केलं आणि बंगालची फाळणी काही काळासाठी थांबली!

बंगालमध्ये हिंदूंबरोबरच मुस्लिम समुदायाची संख्याही मोठ्या प्रमाणात होती. याच कारणामुळे ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा ही निती वापरली होती.

Read more

तैमुरच्या ‘हिंदू’ आईने लिहिलंय गरोदरपणावर ‘बायबल’: करीनाचा अजबच पब्लिसिटी स्टंट

एका अर्थी बघायला गेलं तर गरोदरपणाचा अनुभव आणि काही खास टिप्सच या पुस्तकाच्या मध्यमातून करीना आपल्यासोबत शेअर करू पाहतीये!

Read more

‘किडनीला धर्म नसतो’ – सुषमाजींचं अविस्मरणीय उत्तर!

भारतीय राजकारणातील लोकप्रिय व्यक्तिमत्व आणि असामान्य वक्तृत्वाचं, नेतृत्वाचं वरदान लाभलेल्या मा. सुषमा स्वराज याचं काल रात्री दुखःद निधन झालं.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?