डॉन ३ साठी बच्चन-शाहरुख एकत्र? पण मूळ डॉनचे दिग्दर्शक बच्चनला घेणारच नव्हते!

बच्चन साहेबांचा पहिला सिनेमा ‘सात हिंदुस्थानी’ १९६९ मध्ये आला होता. १९७१ साली ‘आनंद’मधल्या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर मिळाला होता.

Read more

नेमकी कोणती भाषा पहिली? संस्कृत विरुद्ध तामिळ वर्षानुवर्षे सुरु असलेला भाषिक संघर्ष

इतकेच नव्हे तर, शुद्ध तमिळ भाषा जतन करण्यासाठी तमिळ भाषेतून इतर भाषेतील शब्द काढून हद्दपार कसे करता येतील हे ही पहिले गेले.

Read more

एव्हरग्रीन अशा हेराफेरीमध्ये सुनील शेट्टी ऐवजी हा अभिनेता दिसला असता….

कारण काही असो पण प्रियदर्शन दिग्दर्शित हा कॉमेडीपट सुनिल शेट्टीला त्यातील हिरोंच्या हेराफेरी नंतर मिळाला होता हे ही तितकच खरं!!

Read more

दक्षिणेतील राज्य हिंदी राष्ट्रभाषेऐवजी स्वतःच्या भाषेवर अधिक प्रेम करतात, असं कशामुळे?

दक्षिण भारतातील लोकांना असं वाटतं की, “आमच्या राज्यात रहायचं असेल तर इथे येणाऱ्या प्रत्येकाने ‘आमची’ भाषा शिकलीच पाहिजे.

Read more

‘या’ घटनेनंतर बिप्स-बेबोने आयुष्यात पुन्हा कधीही एकत्र काम न करण्याचा निर्णय घेतला!

बिपाशा जेव्हा या शो वर आली तेव्हा करीनाच्या म्हणण्याला प्रत्युत्तर म्हणून ‘करीना जरा जास्तच एक्सप्रेशन्स देते’ असं बिपाशा म्हणाली होती.

Read more

पदार्पणात ‘सुपरहिट’ सिनेमा देणाऱ्या रोनित रॉयला सुद्धा संघर्ष करावा लागला होता!

मनोरंजन क्षेत्र हे असं क्षेत्र आहे जातेः आज काम आहे तर उद्या नाही, अगदी मोठमोठाल्या मंडळींनकडे काही वर्ष काम नव्हते

Read more

“हिंदी येत नाही, मग Refund मिळणार नाही…” लोक म्हणू लागलेत “रिजेक्ट झोमॅटो”!

झोमॅटोला नाही म्हणा, असं नेटकरी म्हणू लागलेत. “हिंदी येत नाही, मग रिफंड मिळणार नाही” असं कुणी म्हणत असेल, तर मग कुणालाही राग येणं साहजिक आहे.

Read more

बिग बॉस स्कॅम: जेंव्हा टिव्ही ‘शो’च्या नावाखाली ९ महिला सापळ्यात अडकल्या होत्या

वास्तवात या महिलांची नग्न छायाचित्रं, व्हिडिओ प्रसारीत केले जात होते आणि मुख्य म्हणजे याची कल्पना घरातील कोणालाही नव्हती.

Read more

कट्टर फॅन्सना देखील उल्लू बनवणारी ‘बिग बॉस’ची ही ८ सिक्रेट्स…

सदस्यांमधील खाजगी गोष्टी, चर्चा, काही वेळा घडणारे इंटिमेट सीन्स या सगळ्याच गोष्टी निर्माते प्रेक्षकांपर्यंत पोहचू देत नाहीत.

Read more

सध्या ‘ट्रोल’ होणाऱ्या मराठी मालिकांची भुरळ इतर भाषांनाही पडली होती

मराठी वाहिन्यांवरील नंबर एक वर असणा-या या मालिकेची भुरळ हिंदी मनोरंजन क्षेत्रालाही पडल्याने ‘अनुपमा’ नावाने ह्या मालिकेचा रिमेक करण्यात आला.

Read more

“मराठी प्रेम” आणि “हिंदी द्वेष” यातील फरक समजू न शकणाऱ्या सगळ्यांसाठी : वाचा, विचार करा!

११ कोटी मराठी लोकांचे राज्य आपल्या स्वतःच्या ताकदीवर आणि स्वतःची दृष्टी वापरून मराठी संवर्धन करू शकते, स्थानिकांना प्राधान्य आणि मराठी संवर्धन याबद्दल आग्रही असलेच पाहिजे.

Read more

“हिंदीमुळे इतर भाषा मरतात”: या प्रचारावर एका अस्सल मराठीप्रेमीचं विवेचन विचारात टाकतं

विनाकारण अमुक भाषा वापरा, अमुक भाषा वापरू नका ही सक्ती तुम्हाला करता येणार नाही. अशी सक्ती करणे लोकशाहीच्या विरुद्ध आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?