लैंगिक स्वातंत्र्य, नेपोटीजम, धार्मिक-जातीय द्वेष या कोषातून हिंदी सिनेमा कधी बाहेर पडणार?
हिंदी चित्रपटसृष्टिने आपल्याला काय दिलं तर रिमेक, बायोपीक किंवा दळभद्री सिक्वल्स. यापलीकडे हिंदी सिनेमा जाईल अशी आपण आशाच उराशी बाळगून आहोत.
Read moreहिंदी चित्रपटसृष्टिने आपल्याला काय दिलं तर रिमेक, बायोपीक किंवा दळभद्री सिक्वल्स. यापलीकडे हिंदी सिनेमा जाईल अशी आपण आशाच उराशी बाळगून आहोत.
Read moreवॉन्टेडनंतर सलमानने मागे वळून पाहिलं नाही, पण राधेसारखा सिनेमा प्रेक्षकांच्या माथी मारणाऱ्या सलमानने पुन्हा एकदा मागे वळून पाहायची गरज आहे!
Read moreप्रवीण तरडेसारख्या गुणी माणसाच्या सिनेमाला महेश मांजरेकरसारखा दिग्दर्शक हिंदीत बनवून त्यांची जी थट्टा करू पाहतोय हे खरंच नाही बघवत.
Read moreसाऊथ बॉम्बेला आपल्या आई बापाच्या पैशावर इंटरनॅशनल टूर करणाऱ्या स्टारकिड्सच्या हातात या इंडस्ट्रीचा लगाम जायला लागला तर आणखीन होणार तरी काय?
Read more