सदमा, अस्तूसारख्या या ७ सिनेमांमध्ये कॉमन असलेली ही गोष्ट तुम्हाला माहितीये का?

अलिकडेच आपण जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला. यानिमित्तानं आजवर विविध मानसिक आजारांवर बनलेल्या चित्रपटांची एक झलक!

Read more

एकही संवाद नसलेल्या पुष्पक सिनेमाला चक्क कन्नड भाषिक म्हणून सेन्सॉरने पास केलं!

या सिनेमातला कमल हासन यांचा रोल चार्ली चॅपलिनच्या सिटी लाईट्स सिनेमातल्या भूमिकेपासून प्रेरित होता हे दिग्दर्शकाने स्पष्ट केले.

Read more

बाजीगर, शोलेसहीत या ५ चित्रपटांचे ‘शेवट’ जसे दाखवले आहेत तसे नव्हतेच!

बॉलिवूडच्या अनेक हिट चित्रपटांच्या बाबतीतसुद्धा असे घडले आहे की जो शेवट आपल्याला दाखवला गेला तो ऐनवेळेला बदलला आहे.

Read more

हे ६ भव्य ऐतिहासिक सिनेमे येत आहेत आणि ते मोठ्या पडद्यावरच बघायला हवेत…

आजवर आधी प्रदर्शित झालेले सिनेमे आणि वेबसिरीजसाठी या माध्यमाचा वापर केला जात असे, आता मात्र या माध्यमातून नवीन सिनेमे प्रदर्शित होत आहेत.

Read more

“बघा आली मद्रासीन”, साडीमुळे माझी खिल्ली उडवली जायची! हेमाजींनी सांगितलं…

मद्रासन म्हणून त्यांना कितीही हिणवलं गेलं असलं, तरीही कारकिर्दीवर याचा परिणाम होऊ नये, याची पुरेशी काळजी हेमाजींनी घेतली.

Read more

लोक ज्या व्हिलनला चळाचळा कापायचे, त्याचा मृत्यू मात्र मनाला चटका लावून गेला, वाचा

जेव्हा त्यांनी परत सिनेमात काम करायचं ठरवलं तेव्हा ते फक्त एक हाडांचा सापळा असल्यासारखे दिसत होते. त्यांच्या कारकिर्दीवर याचा परिणाम झाला.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?