या ७ सेलिब्रिटिंचा अभिनयाचा प्रयत्न म्हणजे प्रेक्षकांसाठी ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’!

आपल्या देशातलं सिनेमावेड पाहता रामधीर सिंगचा तो डायलॉग नक्की आठवतो तो म्हणजे “जब तक हिंदुस्तान में सिनेमा है तब तक लोग #### बनते रहेंगे!”

Read more

“माझ्या मुलाने सेक्स करावा, ड्रग्स सुद्धा घ्यावेत”, वाचा शाहरुख अजून काय म्हणाला होता

सहसा आपल्या मुलांनी संस्कारी असावं, चांगलं वागावं अशी इच्छा प्रत्येक पालकांची असते. पण शाहरुखने मात्र त्याच्या मुलाला वेगळाच सल्ला दिला होता.

Read more

हे ६ भव्य ऐतिहासिक सिनेमे येत आहेत आणि ते मोठ्या पडद्यावरच बघायला हवेत…

आजवर आधी प्रदर्शित झालेले सिनेमे आणि वेबसिरीजसाठी या माध्यमाचा वापर केला जात असे, आता मात्र या माध्यमातून नवीन सिनेमे प्रदर्शित होत आहेत.

Read more

…तर ‘रंग दे बसंती’मध्ये आमिर, शर्मन, अतुलच्या बरोबरीने जेम्स बॉण्ड दिसला असता!

अनेक चित्रपटप्रेमींनी या चित्रपटाचे अनेक रंजक किस्से शोधून काढले आहेत आणि आजही सोशल मीडियावर त्यावर चर्चा होतात.

Read more

OTT प्लॅटफॉर्मवर, येत्या वीकेंडला रिलीज होणारे हे ५ चित्रपट अजिबात चुकवू नका!

सरकारच्या नियमावलीचा कंटाळा आला असला तरी तुमचा हा कंटाळा दूर करण्याची जबाबदारी ओटीटी प्लॅटफॉर्मने घेतली आहे.

Read more

हर्षद मेहता स्कॅमनंतर आलेला ‘द बिग बुल’ हा खरंच एक सुखद धक्का आहे का? वाचा!

प्रतीक गांधीने जो बेंचमार्क सेट केला आहे त्याचा उल्लेख न करता अभिषेकच्या  कामविषयी बोलावसं वाटतं तिथेच अभिषेकने अर्धी लढाई जिंकली आहे!

Read more

शिक्षण क्षेत्रातल्या मोठ्या घोटाळ्यामागचं सत्य उघडकीस आणणारा हा सिनेमा चुकवू नका!

कित्येक समाजसुधारकांनी शिक्षणाचं महत्व पटवून देण्यासाठी जीवाचं रान केलं पण तरी ह्या क्षेत्राकडे “प्रोफीटेबल बिझनेस” म्हणून पाहिलं जातं!

Read more

साहबजादे इरफान : चित्रपटसृष्टीतला एक अढळ ध्रुवतारा!

सिनेमागणिक हा अभिनेता तरुण होऊ लागला आणि ती आजारपणाची बातमी आली. न्यूरोएंडोक्राइन म्हणजे आतड्याच्या भागात असणाऱ्या टिश्यूचा आजार त्याला होता.

Read more

‘सम्पूर्ण सिंह कालरा’ ते ‘गुलज़ार’ वाचा या अवलियाचा प्रवास!

इतर अनेक लोकांप्रमाणेच आपले नशीब आजमावण्यासाठी ते मुम्बई मध्ये दाखल झाले. वरळीच्या एका गॅरेज मधे मेकॅनिक म्हणून ते काम करू लागले

Read more

“पानिपत” चित्रपट नक्की कसा आहे? कुणी पहावा, कुणी पाहू नये? वाचा..!

सध्या आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित “पानिपत” या चित्रपटाची खूपच चर्चा आहे. आतापर्यंत फेसबुकवरच्या पोस्ट वाचून लोकांमध्ये या चित्रपटाबद्दल अनेक मतं तयार झाली आहेत. वाचा, नक्की कसा आहे “पानिपत”.. 

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?