दक्षिणेतील राज्य हिंदी राष्ट्रभाषेऐवजी स्वतःच्या भाषेवर अधिक प्रेम करतात, असं कशामुळे?

दक्षिण भारतातील लोकांना असं वाटतं की, “आमच्या राज्यात रहायचं असेल तर इथे येणाऱ्या प्रत्येकाने ‘आमची’ भाषा शिकलीच पाहिजे.

Read more

हिंदी Vs. प्रादेशिक भाषा या वादात भर घालतोय चिरंजीवींचा हा व्हायरल व्हिडिओ…

सिनेमा कोणत्याही भाषेचा असो प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादाशिवाय तो अपूर्णच असतो हे प्रत्येक फिल्म इंडस्ट्रीने ध्यानात ठेवलं पाहिजे.

Read more

साऊथचा हा स्टार आणि बॉलिवूडच्या सिंघममध्ये नेमकी काय बाचाबाची झाली?

ज्या दोघांमुळे हा वाद सुरू झाला त्या किच्चा आणि अजयनं मात्र समंजसपणे गैरसमज दूर करत या वादावर माती टाकली आहे.

Read more

हा ऑस्ट्रेलियन “हिंदीचा प्राध्यापक” कसा काय झाला, वाचा रोचक कहाणी!

पाश्चात्य देशातील नागरीकांना हिंदी येत नाही, त्यांची हिंदी बोलण्याची पद्धत आणि टोन वेगळाच असतो अशी जवळपास सर्व भारतीयांची धारणा असेल.

Read more

“हिंदी येत नाही, मग Refund मिळणार नाही…” लोक म्हणू लागलेत “रिजेक्ट झोमॅटो”!

झोमॅटोला नाही म्हणा, असं नेटकरी म्हणू लागलेत. “हिंदी येत नाही, मग रिफंड मिळणार नाही” असं कुणी म्हणत असेल, तर मग कुणालाही राग येणं साहजिक आहे.

Read more

गुन्हेगारांसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘गुंड’ या शब्दाची भन्नाट जन्मकथा…

गुंडा हा हिंदी गाजलाच मात्र इतरही चित्रपटांमध्ये गुंडाच्या भुमिकेतील खलनायक भाव खाऊन गेला. छेड काढणारा, धमक्या देणारा गुंड चित्रपटात दिसतो.  

Read more

‘कहा राजा भोज, कहा गंगू तेली’ म्हणी मागची रंजक गोष्ट नक्की वाचा

दोन राजे मिळून सुद्धा एकट्या भोज राजाच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकले नाहीत, या उलट आपला मान घालवून बसले.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?