शोले, दिवार या चित्रपटांना टक्कर देत “जय संतोषी माता” ने भव्य इतिहास रचला होता

बिहार मधील थिएटरसमोर तर एका तरुणाने प्रेक्षकांचे चप्पल, बूट सांभाळण्याचा स्टॉल लावला होता आणि त्यातून त्याने २ लाख रुपयांची कमाई केली होती.

Read more

आज डायरेक्टरला कार भेट देणाऱ्या कमल हसनकडे ‘तेव्हा’ शाहरुखला द्यायला पैसे नव्हते

मला केवळ कमल हसन यांना स्पर्श करायचा होता असं तो (शाहरुख) म्हणाला होता. लोकांच्या मते, एकमेकांना खुश करायला सगळे असं बोलतात.

Read more

९० वर्षं होऊन गेली तरी भारताचा पहिला बोलपट अजून आपण पाहिलेलाच नाही!

पडद्यावर कलाकारांना बोलताना आणि गाताना पाहिल्यावर प्रचंड खळबळ उडाली. प्रेक्षकांची गर्दी हाताळण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.

Read more

साऊथ सुपरस्टार रजनीला बॉलिवूडमधून संपूर्ण देशासमोर आणणारे टी. रामाराव!

अंधा कानून सिनेमा बॉक्स ऑफिसरवर तर  चाललाच मात्र यातील गाणी देखील सुपरहिट ठरली. टी रामा राव यांनी मग साऊथच्या सिनेमांची रांगच लावली.

Read more

ज्युनियर बच्चनचा कडक अभिनय, उत्तम कथानक यासाठी बघायलाच हवा असा उकृष्ट सिनेमा..

मुख्यमंत्र्याची पत्नी म्हणून धड मिरवू सुद्धा न शकणारी बिम्मो राजकारणात मात्र इतकी तरबेज आणि धूर्त होऊन जाते

Read more

असं काय घडलं…? की इंदिरा गांधींनी या सिनेमावर थेट बंदी घातली!

आजही आंधी युट्यूबवर बघायला मिळेल, पण रिलीज होऊनसुद्धा काही काळ बॅन सहन करणाऱ्या या सिनेमाला नंतर वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं!

Read more

हत्तींची ऑडिशन? आशुतोष गोवारीकरांचं ‘परफेक्शन’ दाखवणारा रंजक किस्सा

मुद्दा होता तो हत्तीच्या सीन्सचा, सिनेमात युद्धाचे काही प्रसंग आहेत, जिथे आपण पहिले असेल घोडदळ, पायदळ आणि हत्ती दाखवले आहेत.

Read more

तालिबान्यांनी जीवघेण्या धमक्या देऊनही बॉलिवुडच्या या दिग्दर्शकाने शूट केला सिनेमा

आज बॉलीवूड मध्ये त्याच त्याच पठडीचे सिनेमे बनवणे कमी होत चालले आहेत त्याजागी वास्तवाला धरून येणारे सिनेमे पुढे येत आहेत

Read more

या ‘सामान्य’ माणसाने ‘हवेत असलेल्या’ दिलीप कुमार यांना एका क्षणात जमिनीवर आणलं

एका हातात चहाचा कप आणि दुसर्‍या हातात त्या दिवसाचं वर्तमानपत्र घेऊन शांतपणे ते वाचत बसलेली ही व्यक्ती बघून दिलीप कुमार यांना आश्चर्य वाटलं.

Read more

भूक भागवण्यासाठी ढाब्यावर ग्लास विसळणारा पोऱ्या ते जागतिक किर्तीचा मेथड अॅक्टर

त्यांनी केवळ आर्ट फिल्ममधेच कामं केली असं नाही तर मसाला पटातही तितक्याच एकाहून एक सरस आणि कायम लक्षात रहाणार्‍या भूमिका केल्या.

Read more

या चित्रपटाची निर्मिती तब्बल पाच लाख शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केली होती!

१९७७ साली ह्या चित्रपटाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आणि हिंदीमध्ये सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवला !

Read more

कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी वयाचं बंधन नसतं-  हे या १० कलाकारांनी सिद्ध केलंय!

वयाच्या तिशीनंतर त्यांनी अभिनयाला सुरुवात केली आणि तरीही वय हा महत्त्वाचा मुद्दा बाजूला सारून त्यांनी आपल्या अभिनयानी प्रेक्षकांची मने जिंकली.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?