१२ वर्षांपूर्वीच्या मळक्या कपड्यातल्या चित्राला आज हॉटेलात बघून सुधा मूर्ती किंचाळल्याच!

तिच्या या उत्तरातच सुधा मुर्ती यांचं मोठेपण दडलं आहे. हे तर केवळ एक उदाहरणं अशा अनेक चित्रांना घडवणाऱ्या सुधा मुर्ती यांना मानाचा मुजरा.

Read more

साधेपणा असावा तर असा, जेव्हा निर्मला सीतारामन स्वतःहून उठून दुसऱ्या स्त्रीला पाणी देतात

या कार्यक्रमात ‘नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड’ (NSDL) च्या व्यवस्थापकीय संचालिका पद्मजा चंदुरू भाषण करत होत्या.

Read more

बस ड्रायव्हरची प्रसंगावधानता, ५ वर्षाच्या मुलासाठी केले कौतुकास्पद काम

खरं तर आपल्याकडे असं म्हंटल जात संकटात मदत करतो तोच खरा मित्र, मात्र आपल्या आयुष्यात अशा ही काही अनोळखी व्यक्ती येऊन जातात

Read more

फॅशन नव्हे पुण्यकर्म: या तरुणासाठी एक कडक सॅल्युट व्हायलाच हवा

कॅन्सरसारखा दुर्धर आजार आज प्रचंड फोफावताना दिसतो. घराघरात या रोगाची दहशत आहे. या रोगाने एखाद्याला आपल्या विळख्यात घेतले की केवळ तो रुग्णच नव्हे तर संपूर्ण कुटुंब होरपळले जाते.

Read more

चर्चा युक्रेनची, पण या रिअल हिरोमुळे घडलेलं सर्वात मोठं एअरलिफ्ट विसरून चालणार नाही

नवी दिल्लीतील अधिकारी वर्ग, एअर इंडियाचे वैमानिक, समितीचे सदस्य आणि भारत सरकार या सगळ्यांच्या संघटित प्रयत्नांचा यात महत्वाचा वाटा होता.

Read more

युक्रेनच्या धगधगत्या युद्धभुमीत ‘माणुसकी’ म्हणजे काय हे दाखवणारा भारतीय

माणुसकीची कदर करणाऱ्या अशाच नेटकऱ्यांनी हरदीप सिंगच्या या मदतकार्याचे व्हिडिओ तयार करून, ते व्हायरल होतील याची पुरेपूर काळजी घेतली आहे.

Read more

३ इडियट्समधील हा मराठमोळा कलाकार झुंजतोय आयुष्याशी, गरज तुमच्या मदतीची

आमिर खानसकट करीना कपूर खान, बोमन इराणी, आर. माधवन, शर्मन जोशी या सगळ्या प्रमुख कलाकारांसह चित्रपटात एक मराठमोळा चेहराही होता.

Read more

कॅप्टनशिपवरून वाद सुरु आहेच, मात्र KL राहुल या नवोदित क्रिकेटवीराच्या मदतीला धावून गेलाय…

डिसेंबर महिन्यापासून वरदचे वडील सचिन नलावडे, आणि आई स्वप्ना झा यांनी मदतीसाठी आवाहन केलं होतं. ३५ लाख रुपये गोळा करण्यासाठी सुरु झाली

Read more

प्लॅस्टिकपासून शूजनिर्मिती: या पठ्ठ्याच्या आगळ्यावेगळ्या स्टार्टअपला आनंद महेंद्रा यांची साथ

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – व्हिडिओजसाठी फॉलो करा

Read more

बेशुद्ध माणसाला खांद्यावर हॉस्पिटलमध्ये नेऊन जीव वाचवणारी “लेडी सिंघम”!

काही दिवसांपूर्वी चेन्नईमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती, अतिवृष्टीमुळे रस्त्यांमध्ये झाडे पडली होती

Read more

मित्रांसाठी काहीपण : या अभिनेत्याने आपल्या मित्रांवर चक्क करोडो रुपये खर्च केलेत

जॉर्ज क्लूनी. नाम हि काफ़ी है! असं व्यक्तिमत्व. हॉलिवुड अभिनेता जॉर्ज क्लूनी जगभरातल्या चाहत्यांचा अत्यंत लाडका अभिनेता.

Read more

पूराने सगळं हिरावून नेलं, मात्र झालेली नुकसान भरपाई मिळवण्यासाठी हे वाचा

विमान्याच्या पंचनाम्यात नुकसानाचे फोटो, व्हिडिओ कंपनीला पाठवा, त्यानंतरच एकूण नुकसानाची शहानिशा झाल्यानंतर तुम्हाला त्याची भरपाई मिळेल.

Read more

कोरोना : “भाजीमार्केटमध्ये स्पायडरमॅन काय करतोय?” हा प्रश्न पडला असेल तर हे वाचाच.

ज्येष्ठ नागरिकांना त्यांना हव्या असणाऱ्या दूध, भाजी आणि जीवनावश्यक गोष्टी त्यांच्या दारापर्यंत नेऊन देणारा स्पायडरमॅन त्या लोकांना हवाहवासा वाटतोय.

Read more

ह्या गोष्टी नियमित खा आणि कार्यक्षम, लक्ष विचलित नं होणारा मेंदू विकसित करा!

तुम्ही नक्कीच तुमच्या मेंदूचा चांगल्याप्रकारे विकास घडून आणू शकता.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?