झोपताना या गोष्टी तुमच्या उशीपाशी असतील तर वेळीच सावध व्हा!

मोबाईल सतत टॉवरच्या संपर्कात असतो. आणि त्यातून सतत विशिष्ट स्वरूपाच्या लहरी वाहत असतात. ज्या तुमच्या मेंदूवर नकळतपणे परिणाम करीत असतात.

Read more

मधुमेह, लठ्ठपणा अशा गंभीर आजारांना निमंत्रण देणारी ‘ही’ सवय वेळीच बदला!

भारतात पाश्चात्य देशांच्या तुलनेत सोडा, शीतपेय घेण्याचे प्रमाण कमी आहे, पण हल्ली फास्टफूड बरोबर या गोष्टींकडे लोक वळू लागल्याचे दिसून येते.

Read more

आहारात हे १० पदार्थ असतील तर प्रोटीन सप्लिमेंट्स घेण्याची शाकाहारी लोकांना गरज पडणार नाही

गेल्या काही वर्षांत जसे डाएटचे ‘फॅड’ वाढलंय तसंच एका पदार्थाचा ह्या डाएट फूड मध्ये समावेश वाढला आहे. तो म्हणजे किनोवा.

Read more

साखरझोपेतून सकाळी वेळेवर उठायचंय? १०० टक्के यशस्वी होणाऱ्या १२ टिप्स…

सकाळी साखरझोपेतून जागे होणे म्हणजे एक कठीण काम. पहाटेच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी छान गाढ झोप लागलेली असताना उठून कामाला लागणं जीवावर येतं.

Read more

जेवणानंतर आपल्याकडून नकळत होणार्‍या या गोष्टी ठरू शकतात अत्यंत घातक!

सध्या करोनाच्या काळात सगळेच जण घरून काम करतांना दिसतात. त्यामुळे जेवण झाले की लगेच आपण काम करायला बसतो, किंवा इतर वेळी सुद्धा जेवण झाल्यावर आपण काही गोष्टी नकळतपणे करतो ज्या आपल्या शरीरासाठी घातक आहेत.

Read more

लिंबू-पाणी प्यायल्याने खरंच एकदम झकास फिट होता येतं? यामागचं तथ्य जाणून घ्या!

सेलिब्रिटीने सांगितले की रोज सकाळी एक ग्लास लिंबूपाणी प्यायल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही. हे ऐकल्यावर आपण लिंबूपाणी प्यायला सुरुवात करतो.

Read more

पावसाळ्यात साथीच्या आजारांपासून स्वतःला वाचवायचं असेल तर या गोष्टी पाळाच

पावसाळ्यात बऱ्याचदा तहान कमी लागते, त्यामुळे शरीराला आवश्यक तितके पाणी प्यायले जात नाही. म्हणून मोबाईल मध्ये आलार्म लावून पाणी प्यायले पाहिजे.

Read more

सर्वात स्वस्त पण शरीरासाठी उपयुक्त अशा केळ्याचे हे १० मौल्यवान फायदे जाणून घ्या!

आयुर्वेदापासून ते विज्ञानानेसुद्धा याचे अगणित फायदे सांगितले आहेत. आयुर्वेदात केळ्याला ‘अमृतफळ’ म्हटले आहे.

Read more

कोरोनासोबत जगण्याची तयारी करायची आहे? मग या १२ सवयी आजपासूनच लावून घ्या!

सरकारने लॉकडाऊनच्या निर्णयात शिथिलता आणली आहे, तरीही मित्रांसोबत हँगआऊट करण्याची ही वेळ नाही. आपली काळजी घेतली पाहिजे

Read more

स्वयंपाकघरात हा पदार्थ ठेवलात, तर महागडी औषधंच काय, बरंच काही टळू शकेल!

मसाल्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या काही घटकांपैकी या एका घटकाचा उपयोग आपल्या शरीरासाठी खूपच लाभदायक असतो. अनेक व्याधींवर तो उपचार ठरतो.

Read more

बटर, चीज म्हणजे शरीरासाठी अपायकारक असं म्हणत असाल तर हे वाचा म्हणजे गैरसमज दूर होतील!

चीज किंवा बटर आहारातून वर्ज्य करावे असे सांगतात पण ते आहारातून वर्ज्य करायची काही गरज नसते, जे तंदुरुस्त असतात त्यांनी हे डेअरी प्रोडक्टस् बिनधास्त खावेत.

Read more

डार्क चॉकलेट खाल्ल्याने बहुतेकांना हमखास सतावणारी एक आरोग्य समस्या कायमची सुटू शकते!

हा तयार झालेला लेप आपल्या केसांना अर्धा तास लावून ठेवा. अर्ध्या तासानंतर ते धुऊन टाका. आपल्या केसांचा मऊ आणि चमकदार पोत पाहून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल.

Read more

हृदयाची काळजी करण्यापेक्षा या सोप्या टिप्स नक्की फॉलो करा

चेहऱ्यावर नेहमी ताण राहिल्यास त्याचा प्रभाव हृदयावर पडतो. म्हणून नेहमी मनमोकळेपणाने हसत राहा म्हणजे तुमच हृदय अगदी निरोगी राहील.

Read more

३० दिवस या टिप्स फॉलो केल्यात तर आयुष्य बदलण्यासाठी कोणाच्याही मदतीची गरज भासणार नाही

वर्षानुवर्ष जो बदल घडला नाही तो केवळ तीस दिवसात कसा घडेल? असा प्रश्न पडू शकतो, पण पुढचं आयुष्य घडवण्यासाठी असे तीस दिवस आपल्या आयुष्यात आले तर किंवा आपणच ते आणले तर??

Read more

हे एकच चटपटीत स्नॅक्स तुमची कित्येक औषधं कायमची बंद करू शकतं!

तुम्हाला जर कुरकुरे इत्यादीसारखे चविष्ट पण शरीराला हानीकारक असे प्रक्रियायुक्त (प्रोसेस्ड) बाजारू पदार्थ खायची सवय लागली असेल, तर तुम्ही त्यांच्या ऐवजी मखाणा खाऊ शकता.

Read more

कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून बाहेरून आणलेले अन्नधान्य शिजवताना “ही” काळजी घेताय ना?

आज आपण ह्या लेखातून पाहूया की, अन्न सुरक्षा किंवा आपण जे सेवन करतो त्या अन्नामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव किंवा त्याचा संसर्ग होऊ शकत नाही का?

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?