व्यवस्थित झोप झाली, तरी दिवसभर दमल्यासारखं वाटतंय? या ७ टिप्स आजमावून बघाच

कधीकधी व्यवस्थित झोप झाल्यावर देखील दिवसभर दमल्यासारखे वाटत असतं. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे!

Read more

मधुमेह, लठ्ठपणा अशा गंभीर आजारांना निमंत्रण देणारी ‘ही’ सवय वेळीच बदला!

भारतात पाश्चात्य देशांच्या तुलनेत सोडा, शीतपेय घेण्याचे प्रमाण कमी आहे, पण हल्ली फास्टफूड बरोबर या गोष्टींकडे लोक वळू लागल्याचे दिसून येते.

Read more

पावसाची मजा घेताना हमखास होणाऱ्या सर्दी तापापासून दूर राहण्यासाठी हे उपाय करून बघाच! 

आपले शरीर किंवा हात पाय ओले राहिल्यास ह्या दिवसांमध्ये सर्दी खोकला लवकर होतो, हे टाळण्यासाठी शरीर ओले ठेवू नये, पूर्णपणे कोरडे करावे.

Read more

लो बीपीच्या त्रासावर मात करण्यासाठी हे ८ रामबाण उपाय नक्कीच करून बघा!

कमी रक्तदाबाचा त्रास असणारे हे उच्च रक्तदाबाचा त्रास होणाऱ्यांच्या तुलनेत संख्येने फारच कमी असल्याने बहुतेकांना ह्या बद्दल विशेष माहिती नसते.

Read more

“काहीही केलं तरी ढेरी कमीच होत नाही!” ही आहेत अदृश्य कारणं!

सुटलेले पोट तुमच्या व्यक्तिमत्वाचे तीन तेरा वाजवते. अशावेळी नक्कीच तुम्ही निराश होता आणि पोट कमी करण्याच्या अगदी हात धूऊन मागे लगता.

Read more

एनर्जी आणि इम्युनिटी उत्तम ठेवण्यासाठी गरम पाण्याने अंघोळ करावी की थंड?

ज्या लोकांना सतत सतर्क रहावे लागते असे लोक तसेच विद्यार्थी, उष्णतेशी संबंधीत काम करणारे यांना गार पाण्याच्या अंघोळीचा सल्ला दिला जातो.

Read more

सेलिब्रिटींच्या नादी लागून एक महाभयानक चूक करताय का? वाचून घ्या – मग ठरवा!

शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर एक महत्वाची गोष्ट आपल्यासमोर आली ती म्हणजे तो मृत्यूच्या आधी १४ दिवस पूर्णपणे लिक्विड डाएटवर होता!

Read more

तरूणांनो, तुमचं प्रजनन स्वास्थ्य एकदम टकाटक ठेवण्यासाठी ५ महत्वाच्या टिप्स!

कॉन्ट्रासेप्टिव्ह्जच्या वापरालाही प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. या तपासणीसंदर्भात तुम्हाला डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचं पालन करावं लागेल.

Read more

‘कोलेस्ट्रॉलला’ दूर ठेवण्यासाठी महागड्या तेलाऐवजी “ह्या” गोष्टी आजमावून बघाच!

जास्त वजन, वय, कौटुंबिक इतिहास आणि फॅट प्रचंड प्रमाणात असलेले पदार्थ हे आपल्या कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर परिणाम करणारे घटक आहेत.

Read more

दुर्मिळ होत चाललेले हे फळ, आहे अत्यंत फायदेशीर…जाणून घ्या

हे फळ आकाराने लहान असते आणि या फळाला कठीण कवच किंवा आवरण असते. संस्कृतमध्ये याला दधीफल असे म्हणतात तर, इंग्रजीमध्ये ‘वूड एप्पल’ असे म्हणतात.

Read more

घाण्याचं तेल रिफाईंड पेक्षा अधिक चांगलं असतं का? नेमकं सत्य जाणून घ्या!

घाण्याच्या तेलामध्ये अनेक प्रकारची शुद्ध आणि नैसर्गिक खनिजे असतात ज्याचा शरीराला काही अपय न होता फायदाच मिळतो, म्हणूनच ते उपयुक्त आहे!

Read more

सकाळचा नाश्ता म्हणून सर्रास चहा-पोळी खाताय? थांबा हे आजार उद्भवू शकतात!

काही लोकांना चहा आणि बिस्कीट खाण्याची सवय असते. परंतु पोळी ऐवजी चहाबरोबर बेकरी उत्पादने खाणेही लाभकारक नसते.

Read more

बर्ड फ्लूचं टेंशन, तरी नॉनव्हेज खायचंय? मग ही माहिती दुर्लक्षून अजिबात चालणार नाही!

माणसांमध्ये जसे साथीचे रोग असतात तसे पक्षांमध्ये देखील साथीचे आजार पसरत असतात, बर्ड फ्लू हा पक्षांमध्ये पसरणारा एक संसर्गजन्य रोग आहे.

Read more

मनुष्याला घोड्याप्रमाणे एनर्जी आणि स्टॅमिना देणारे आणि ७ गोष्टींवर अतिशय उपयोगी औषध!

शांत झोप न लागणे हा कॉमन प्रॉब्लेम झालाय, यासोबत पुरुष वंध्यत्व, संधिवात यासारख्या गोष्टींवर वाचा एक हमखास उपाय!

Read more

मोबाईलच्या चार्जिंगप्रमाणेच मेंदू थकल्यावर त्याला रिचार्ज करण्यासाठी १० झक्कास टिप्स!

आपल्या या मेंदूलाही थकवा येतच असतो त्यालाही चार्जिंगची गरज असतेच. मेंदूला जर विश्रांती मिळाली नाही तर माणसाचा दिवस आळसावलेला जातो.

Read more

डायबेटीस असतानाही हे ८ पदार्थ खाल्ले, तर धोका अधिक वाढेल, वाचा…

अती श्रम, अती ताण, खाण्या-पिण्याकडे हवे तसे लक्ष न देता येणे ह्यामुळे आपल्या शरीरात निरनिराळ्या रोगांनी घर केले आहे.

Read more

नाश्ता आणि जेवणाच्या योग्य वेळा कोणत्या ते जाणून घ्या, या वेळा टाळल्यात तर…

दिवसभरात एकदाच पोटभर जेवण करून घेतात. पण आता लोकांनी समजून घ्यायला हवं की, नाश्ता करण्याची सुद्धा एक योग्य वेळ असते.

Read more

कधी अतिराग, तर कधी अतिचिंता : तुमच्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवायच्या ८ टिप्स!

सगळ्याच भावना काही वाईट नसतात. काही वेळा असे होते की काही प्रसंगामध्ये आपण आपल्या भावनांवरचे नियंत्रण गमावतो!

Read more

एक DOLO, दर्द छोडो, क्रोसिनला मागे टाकत कशी केली ५६७ कोटींची कमाई..

‘डोलो ६५०’ या औषधी गोळीमुळे मायक्रोलॅब्स लिमिटेड या कंपनीने मार्च २०२० पासून ५६७ कोटी रुपये इतकी आर्थिक उलाढाल केली आहे.

Read more

सारखं “तोंड येतंय”? अल्सरला कायमचा फुल-स्टॉप लावणारा उपचार!

शरीरासंबंधीत आजार हे आपल्या डेली लाइफस्टाइल वर अवलंबून आहे. जर त्याच्यात आपण बदल केला तर अल्सर सारख्या आजारांवर कायमचा फुल्ल स्टॉप लागू शकेल.

Read more

ही ८ गंभीर लक्षणं म्हणजे डिप्रेशनची पहिली पायरी, वेळीच लक्ष द्या!

जर या आजाराकडे लक्ष दिले नाही तर, अन्य काही मानसिक तसेच शारीरिक आजार उद्भवू शकतात. त्यामुळे अशा आजारा बाबतीत सजग राहणे गरजेचे आहे.

Read more

दररोज १०,००० पावले चाललात तर छानच! पण निम्मे चाललात तरी पुरेसे आहे…

गुडघेदुखी, सांधेदुखी असणाऱ्या लोकांनी डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच चालावे. सर्वसाधारण व्यक्तीने चालताना खूप जोरात अथवा खूप हळू चालू नये.

Read more

धूम्रपानच नाही, तर हे खाद्यपदार्थ सुद्धा तुमची फुफ्फुसं ‘निकामी’ करू शकतात!

फुफ्फुसांना सर्वात जास्त धोका धुम्रपानापासून असतो, मात्र असे काही खाद्यपदार्थ आहेत ज्यापासून धुम्रपानाइतकाच धोका आहे.

Read more

दुपारची झोप चांगली का वाईट? वाचा, पॉवर नॅप आणि गाढ झोपेतील फरक

रात्री शांत झोप झाल्यावर पुन्हा दुपारी झोपण्याची बऱ्याच जणांना सवय असते. पुणे, दुपारी १-४ च्या आरामासाठी प्रसिद्ध आहे. ही सवय चांगली की वाईट?

Read more

हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाणं ठरेल आरोग्यदायी, वाचा उपयुक्त माहिती…

आयुर्वेदानुसार डिंकाचे अनेक फायदे आहेत. शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी डिंक मदत करतो. हिवाळ्यामध्ये सर्दी, खोकला, ताप याच्या साथी येतात.

Read more

ओठांचं सौंदर्य खुलवणाऱ्या लिपस्टिकचा अतिवापर जीवघेणा ठरू शकतो…

लिपस्टिक तयार करताना वापरली जाणारी केमिकल्स स्त्रियांच्या शरिरातील हार्मोन्स वर हल्ला करुन त्याची पातळी कमी जास्त करतात.

Read more

फिटनेस बॅंडचे कोणीही सांगत नाही असे ८ तोटे ठाऊक हवेतच!

फिटनेस बँडची सवय लावून न घेता, हे यंत्र आपल्याला फक्त योग्य मार्गावर पुढे जाण्यास सहाय्यक म्हणून आणलंय हे ध्यानात असू द्या.

Read more

गणपती बाप्पासाठी घरी आणलेल्या दुर्वा तुम्हालाही आरोग्याचं वरदान देतात, वाचा!

आपली संस्कृती आणि आपल्या गोष्टींचं उगीच जगभर कौतुक होत नाही. आपल्याला त्यांच्यामागचं फक्त शास्त्र सांगितलं जायचं आणि वैज्ञानिक फायदे नाही!

Read more

जीन्सचा अतिवापर म्हणजे पोटदुखी ते वंध्यत्व अशा गंभीर समस्यांना निमंत्रण!

अलिकडे स्ट्रेचेबल जीन्स मिळतात त्याचा वापर करावा. तुलनेनं पातळ कापड असलेल्या जीन्सही बाजारात उपलब्ध आहेत, त्या निवडाव्यात!

Read more

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजाराची “ही लक्षणं” ठाऊक आहेत का?

ताणतणावाचं व्यवस्थापन करुन मनानं प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करणं, योगा प्राणायाम, मेडिटेशन यांच्या सहाय्यानं आरोग्य जपणं हे आपण करु शकतो.

Read more

दही भात आवडीने नक्कीच खात असाल, त्याचे हे ९ आरोग्यदायी फायदेही जाणून घ्या…

आहारतज्ञ देखील दही किती महत्त्वाचे आहे ह्याचा प्रचार करताना आढळून येतात. दुपारी जेवणात दह्याचा समावेश करण्याची उत्तम पद्धत म्हणजे “दही भात”.

Read more

रोज नियमित जॉगिंग-चालण्याचे हे आहेत ८ आश्चर्यकारक फायदे

तुम्हीसुद्धा शक्य तेवढे वाहनांवरून जाणे टाळा आणि त्याऐवजी चालत जा जे तुमच्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

Read more

फुफ्फुसं सुदृढ ठेवणाऱ्या दीर्घश्वसनाचे ८ भन्नाट फायदे तुम्हाला ठाऊक हवेतच!

हा छोटासा व्यायाम केल्याने आपल्या अनेक समस्या सुटतील आणि आपण एका निरोगी जीवनाकडे वाटचाल कराल. दवाखान्यात वाया जाणारा आपला भरपूर पैसा वाचेल.

Read more

अस्थमा पेशंट्ससाठी सर्व ऋतुमध्ये तब्येत ठणठणीत राखण्याच्या ६ टिप्स!

अस्थमा रुग्णांना बऱ्याचदा अटॅक येणे किंवा आणखीन काही त्रास होण्याची शक्यता खूप असते. त्यासाठी प्रत्येक अस्थमा पेशंटने तयारी केलीच पाहिजे.

Read more

तुमच्या लहानग्यांवर कोरोनाची सावली नाही ना? हे वाचा आणि खात्री करून घ्या!

बचाव हाच उपाय हे समजून कोरोनाशी लढूया आणि जिंकूया! आपली मुलं हीच आपली संपत्ती..ती आरोग्यपूर्ण जीवन कसे जगेल हेच पाहूया. चला लढूया!

Read more

यंदाच्या मकरसंक्रांतीला केवळ परंपरा म्हणून नव्हे, तर आरोग्यासाठी तिळगुळ खा!

आयुर्वेदानंही तिळाचं महत्व सांगून त्याचा आपल्या आहारात समावेश सांगितलेला आहे याचं कारण, या छोट्याशा दाण्यात पौष्टिकतेचा खजिना दडला आहे.

Read more

लहानपणापासून खेळला जाणारा हा खेळ आरोग्यासाठी मोठेपणीही खेळायला हवा!

लहानपणी हा बहुतेकांचा आवडता खेळ असायचा. तसाच याही वयात खेळलात तर पुन्हा आवडू लागेल. कारण हा खेळसुद्धा मानला जातो आणि व्यायामाचा प्रकार सुद्धा!

Read more

केसांना तेल लावणं गरजेचं आहे, पण ते लावताना या गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत!

पर्यावरणातील बदल, व्यक्तिगत ताण-तणाव या सर्वांमुळे केसांना नुकसान पोहोचत असते त्यामुळे; केसांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Read more

भाज्या शिजवून खाणं फायदेशीर की भाज्यांचा ज्यूस हे जाणून घ्या!

तुम्ही भाज्या शिजवून खा, उकडवून खा किंवा कच्च्या खा तुम्हाला फायदाच होणार आहे. फक्त त्यामध्ये सोडियमचे म्हणजेच मीठाचे प्रमाण कमी ठेवा!

Read more

पॅनिक होणं साहजिक आहे पण पॅनिक अटॅक मात्र गंभीर, वाचा महत्वाच्या ५ टिप्स!

‘पॅनिक अटॅक’ चा साधारणपणे अर्थ सांगायचा तर ‘ती मनस्थिती जेव्हा तुम्हाला तुमचं जगणं, तुमचा पुढचा क्षण हा एखाद्या डोंगरा एवढा दिसायला लागतो.’

Read more

हिंदु संस्कृतीतील “नथ” फक्त “नखरा” नसून आहे वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाची!

भारतात मुलींना लक्ष्मीचे रूप मानले जाते. काही भागात नाक टोचून त्यात सोन्याची छोटीशी चमकी घालण्याला देवी लक्ष्मीचा आशिर्वाद मानले जाते.

Read more

या फळात आहेत भरपूर पोषणमूल्ये आणि जीवनसत्वे! दररोज खायला हवे हे फळ!

जर गाजराचा वापर रोजच्या जेवणात केला तर त्याचा निरोगी स्किनसाठी ही फायदा होतो. चेहऱ्यावर येणारे पिंपल्स, डाग कमी होतात.

Read more

आरोग्यासोबत या गोष्टींची काळजी घेतलीत तर तुम्ही सगळीकडे जिंकाल!

जेव्हा आपल्या आजूबाजूचे वातावरण स्वच्छ आणि सुंदर असते त्यामुळे आपल्याला आपोआपच तजेलदार वाटते आणि आपण सकारात्मक होतो.

Read more

सतत गरगरल्यासारखं होतंय? हे उपाय केलेत तर या समस्येची तीव्रता कमी होऊ शकते

गरगरणे हे लक्षण सर्व प्रकारच्या आजारांचं असू शकतं म्हणजे अगदी साधा आजार असो किंवा प्रचंड जीवघेणा आजार असो.

Read more

महिलांसाठी जीव की प्राण असलेला हा सौंदर्याचा दागिना जपण्यासाठी या टिप्स नक्की उपयोगी ठरतील!

महिला असो वा पुरुष सगळ्यांनी ह्या सौंदर्याचा दागिना असलेल्या आणि आरोग्याचा आरसा असलेल्या नखांची काळजी घेण्याच्या काही टिप्स ट्राय करून बघा!

Read more

घरातील आजारी माणसांची काळजी घेताना स्वतः आजारी पडायचं नाहीये ना? मग अशी घ्या काळजी!

कुटुंबातील कोणी आजारी असताना आपल्या मानसिक आणि शारीरिक या दोहो बाजूंनी परिणाम होत असतो त्यामुळे काळजी घेण्यासाठी व्यायाम उत्तम पर्याय आहे.

Read more

फक्त जिभेचे चोचले पुरवण्यासाठी लागलेली ही सवय ठरू शकते घातक!

कधीतरी असे करणे हे चालून जाण्यासारखे आहे पण याची जर सवय लागली तर आपल्याला अनेक शारीरिक व्याधी जडू शकतात असे बरेच आरोग्य विश्लेषक सांगतात!

Read more

ऑईली स्किन लपवण्यापेक्षा “ह्या” घरगुती उपायांनी आपले सौंदर्य परत मिळवा!

चिकट त्वचा आणि तारुण्यपिटीका यांवर इलाज करणे कठीण तर आहे पण काही घरगुती उपाय करून आपण ही समस्या दूर करू शकतो.

Read more

सर्दी खोकल्यापासून मधुमेहापर्यंतच्या व्याधींवर गुणकारी अशा “ह्या” तेलाचे १० फायदे वाचा!

या तेलाचे कण आणि गंध रक्तवाहिन्यांमध्ये पसरतो ज्यामुळे फुफुसांमधील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते आणि आणि श्वास घेण्यात सहजता प्राप्त होते.

Read more

गुलाबी ओठांची निगा राखण्यासाठी हे ७ नैसर्गिक उपाय एकदा करूनच बघा!

बाजारातील खर्चिक प्रॉडक्ट वापरण्याऐवजी बरेच नैसर्गिक उपचार आहेत ज्यामुळे आपण ओठांना स्वस्थ आणि गुलाबी ठेऊ बनवू शकतो.

Read more

जुलाब-अतिसाराचा त्रास असतांना हे ८ पदार्थ खाणे कटाक्षाने टाळायला पाहिजे!

औषधोपचार घेत असतानाच जर वरीलपैकी पदार्थ तुम्ही पूर्णपणे टाळले तर अतिसारातून सुरक्षित बाहेर पडणे सोपे होते.

Read more

मास्क वापरताना लोक या महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्यानेच अनेकांना संसर्ग होतोय…

पुरेपूर काळजी घेतली तर कोरोना पासून नक्की बचाव करता येऊ शकतो. योग्य काळजी घेतल्यास तुमचे मास्क अजून स्वच्छ होईल व तुम्ही सुरक्षित राहाल.

Read more

शाम्पूची सवय वेळीच मोडा, या १५ गंभीर दुष्परिणामांपासून स्वतःला वाचवा!

जर या शाम्पूची फार सवय लागली असेल तर ती वेळीच मोडा व शाम्पू चा अतिवापर टाळा किंवा गरजेपुरता, कमीतकमी वापर करा!

Read more

रोजच्या जेवणाची चव वाढवणाऱ्या या पदार्थाचे ८ फायदे आणि ३ तोटे जाणून घ्या!

हे कोणत्याही बोरिंग मिळमिळीत जेवणाला आपल्या चटकदार चवीचा आधार देऊन चविष्ट बनवते. जेवणाची चव वाढवायला यासारखा दुसरा पर्याय नाही…

Read more

पिस्ता हे फक्त श्रीमंतांचं खाद्य नाहीये…त्याचे हे आरोग्यदायी फायदे एकदा वाचाच!

काजू आणि बदाम यांच्यानंतर मानाचं तिसरं नाव म्हणजे पिस्ता. हिरवट, पिवळसर रंगाची झाक असणारा हा छोटासा पिस्ता एका टणक शेलमध्ये बंद असतो.

Read more

टुथपेस्ट मध्ये वापरली जाणारी ही घातक केमिकल्स ठरतील कॅन्सर सारख्या गंभीर आजारांसाठी निमित्त! 

या पुढे टूथ पेस्ट असो वा आणि कोणतेही सौंदर्य प्रसाधन, त्याच्यावर त्यामध्ये वापरल्या गेलेल्या द्रव्यांचे प्रमाण पाहूनच त्याचा वापर करावा.

Read more

वृद्धत्व तसेच अल्झायमर पासून स्वतःला दूर ठेवायचं असेल तर हा पदार्थ आहारात समाविष्ट कराच!

इतके फायदे जर एका छोट्याश्या सुक्या मेव्यातून मिळणार असतील तर आपण सगळ्यांनीच नियमित ते आपल्या आहारात समाविष्ट करून घ्यायला हवे.

Read more

संपूर्ण देश ज्या गंभीर समस्येतून होरपळून निघतोय त्याविषयी ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असायलाच हव्यात!

सध्या तर अशी परिस्थिती आहे की, गरीब मनुष्य हा पळतोय भाकरी मिळवण्यासाठी आणि श्रीमंत मनुष्य हा ट्रेडमिल वर पळतोय भाकरी पचवण्यासाठी.

Read more

डेंटिस्ट कडे न जाता तोंडाचं उत्तम आरोग्य राखण्याचा “हा उपाय” जाणून घ्या

चॉकलेट्स, कॅन्डी, आईस कॅन्डी यांच्याहीपेक्षा दातांना अधिक हानीकारक कोणता पदार्थ असेल तर तो विविध प्रकारचे कुरकुरे, वेफर्स इत्यादी.

Read more

जंक-फूड ला “पौष्टिक” बनवणाऱ्या भारतीय तरुण उद्योजकाची कहाणी!

सध्या हे उत्पादन वेगवेगळ्या आयटी कंपनीच्या कॅन्टीन मध्ये मिळते. त्याच बरोबर कॅफे कॉफी डे सारख्या कॅफेटेरिया मध्ये देखील मिळते.

Read more

शहाळ्याच्या पाण्याचे हे “सर्वात मोठे” फायदे आपल्याला माहीतच नसतात!

अनेक उष्णकटिबंध प्रदेश आहेत जिथे शाहळ्याच्या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात पिण्यासाठी केला जातो. आयुर्वेदिक औषधांमध्ये या शहाळ्याच्या पाण्याचे घटक असतात.

Read more

पावसाळ्यात त्वचेची “वेगळी” निगा राखायला हवी – समजून घ्या महत्वपूर्ण टिप्स

बदलत्या वातावरणानुसार तुम्ही त्वचेची काळजी ही घायला हवी. फक्त स्त्रियांनी नव्हे तर पुरुषांनी सुद्धा चेहरा स्वच्छ धुवावा, मोईस्चरायझर लावा

Read more

दातांच्या भयंकर व्याधींपासून दूर राहण्यासाठी ह्या ५ गोष्टी  तुम्हाला माहीत असायलाच हव्यात!

दात घासताना कोणतेही अतिरिक्त विचार मनात आणू नये आणि अगदी हळूवारपणे दात, योग्य तितक्या वेगाने, टूथब्रश वर योग्य तितका भार देऊनच दात घासावेत.

Read more

उन्हाळ्यात डोकं आणि शरीर थंड ठेवण्याकरता ह्या ७ ‘आयुर्वेदिक’ टिप्स फॉलो कराच!

ग्रीष्म ऋतु मध्ये म्हणजेच उन्हाळ्यात शरीराला कसा थंडावा मिळेल, उन्हाने होणारा त्रास, अंगाची लाही लाही होणे हे टाळण्यासाठीची माहिती आयुर्वेदात दिली आहे.

Read more

“डायबेटीस”च्या रुग्णांनी कोरोनाच्या संकटात “ही” काळजी घेतली नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील

मधुमेहींनी घाबरून जाण्याचं कारण नाही परंतु अधिक सावध राहून स्वतःची किंवा आपल्या आजूबाजूला जे मधुमेही आहेत त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.

Read more

बिल गेट्सने भारत सरकारच्या “ह्या” योजनेचं केलंय कौतुक! काय आहे ही योजना? वाचा!

एसईसी सर्वेक्षणानुसार, योजनेच्या लाभार्थी होऊ शकणाऱ्या एकूण २४.४९ कोटी कुटुंबांपैकी १७.९७ कोटी ग्रामीण कुटुंबे ६.५१ दशलक्ष शहरी कुटुंबे आहेत.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?