सावधान: गरजेपेक्षा जास्त प्रमाणात होणारी लघवी संकेत देतीय ‘या’ गंभीर आजारांचे
मुत्रविसर्जन ही प्रक्रिया नैसर्गिक आणि शरिरासाठी आवश्यक आहे, मात्र ही क्रिया गरेजेपाक्षा जास्त प्रमाणात होत असेल तर तुमच्या जीवाला धोका आहे.
Read moreमुत्रविसर्जन ही प्रक्रिया नैसर्गिक आणि शरिरासाठी आवश्यक आहे, मात्र ही क्रिया गरेजेपाक्षा जास्त प्रमाणात होत असेल तर तुमच्या जीवाला धोका आहे.
Read moreमहिलांच्या त्या चार दिवसांमध्ये त्यांच्या शरीरात अनेक बदल होत असतात त्या मानसिक ताणतणावातून जातात तेव्हा आपण त्यांना समजावून घेतले पाहिजे
Read moreहा आजार आजकाल खूप सामान्य आजार झालेला असून अनेकजणांना हा आजार होताना दिसून येतो. चुकीची जीवनशैली,अनुवंशिकता ह्यामुळे होताना दिसून येतों
Read moreशांत झोप लागावी असं वाटतच असेल. यासाठी सुद्धा एक साधा पर्याय उपलब्ध आहे आणि तो म्हणजे झोपण्यापूर्वी करता येईल अशा हलक्या व्यायामाचा!
Read moreएकच सुई वरचेवर वापरण्याची सवय घातक आहे. इथे काटकसर करत पैसे वाचविण्याची तुमची सवय तुमच्याच आरोग्यासाठी घातक आहे.
Read moreआपल्यापैकी अनेक मंडळी दिवसभर पाठदुखीने, मानदुखीने त्रस्त असतात. यामागील प्रमुख कारण म्हणजे रात्री व्यवस्थित झोप न होणं.
Read moreपोटाचा घेर कमी करणं हे तुमचे ध्येय असेल तर “झोप” हा सुद्धा एक महत्वपूर्ण घटक आहे. गरजेपेक्षा जास्त झोप तुम्हाला तुमच्या ध्येयापासून लांब नेईल
Read moreमोठं झाल्यावर आपण आपला आहार काळजीपूर्वक आणि योग्य पद्धतीने करू लागलो, तरीही लहानपणातल्या अनेक सवयी आयुष्यभरासाठी परिणाम करणाऱ्या असतात
Read moreआरोग्याच्या दृष्टिनं यातली कोणती द्राक्षं खावीत? तर जाणून घ्या आणि सुज्ञपणे निवड करा. तरच द्राक्ष तुमच्यासाठी वरदान ठरू शकतील.
Read moreआपले पारंपरिक घरचे पौष्टिक पदार्थ खायचे की झटपट होणारे जंक फूड खाऊन झटपट शरीर खराब करून घ्यायचे हे आता आपल्याच हातात आहे.
Read moreओ रक्त गट हा सर्वाधिक लोकांचा असतो. ह्या रक्त गटात साखरेचे प्रमाण खूप कमी असते. ज्यामुळे हे रक्त पचविणे डासांसाठी सोपे ठरते.
Read moreरोज शरीराची बाह्य स्वच्छता करतो तसं आतूनही शरीर रोजच्या रोज स्वछ केलं तर हा विषारी कचरा शरीरात रहाणारही नाही आणि दुष्परिणामही दिसणार नाहीत.
Read moreतुम्हाला माहित आहे का? १५ वर्षांहून जास्त काळ हेअर कलर्सचा वापर केल्याने गॉल ब्लॅडरचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.
Read moreनैसर्गिक पद्धतीने आपल्या शरीरातील प्लेटलेट्स वाढवता येतात, यासाठी आपल्या रोजच्या आहारात काही विशिष्ट पदार्थांचे नियमितपणे जरूर सेवन करावे.
Read moreसकाळी ७ वाजता जेव्हा सूर्याचे किरण पृथ्वीवर पडायला सुरवात होते तेव्हा त्यातील पहिल्या काही किरणांना कोवळं ऊन म्हटलं जातं.
Read moreकाही रोग येतात..काही दिवस मुक्काम ठोकतात आणि नंतर निघून जातात, पण काही रोग असे चिवट असतात.. एकदा का आले की तहहयात मुक्काम ठोकतात.
Read moreचांगल्या सवयी ह्या एकदम लागत नसतात, त्यासाठी सातत्य असावे लागते. चांगल्या सवयी लागण्यासाठी थोडी मेहनतदेखील घ्यावी लागते.
Read moreचायनीज पदार्थ बनविताना कांद्याची पात हा सजावटीसाठी वापरला जाणारा महत्वाचा घटक आहे. परंतु कांद्याच्या पातीचे आरोग्यास अनेक फायदे आहेत.
Read moreकधी सलाड म्हणून खाण्यासाठी, तर कधी कोशिंबीर म्हणून आपण काकडी खातो. काकडी खाण्याव्यतिरिक्त या मार्गांनी वापरणे सुद्धा गुणकारी ठरते.
Read moreतुम्ही प्रशिक्षकांचा सल्ला घेतला तर उत्तम मात्र जर स्वतःच्या मनाजोगता, तुमच्या वेळेनुसार व्यायाम करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे.
Read moreया झोपेचे सर्वांगीण फायदे आहेत. त्याबद्दल मात्र फारशी चर्चा होताना दिसत नाही. आरोग्यच नव्हे, तर इतर गोष्टींवरही लवकर उठण्याचा परिणाम होतो.
Read moreनखांकडे निरखून पाहिलं तर त्यावर वेगवेगळ्या प्रकारची चिन्हे आढळतात. या चिन्हांमध्ये उठून दिसणार चिन्ह म्हणजे नखांच्या तळाशी असणारे अर्धचंद्र.
Read moreज्यांना चष्मा असतो ते मात्र आपला चष्मा कधी सुटतोय याची वाट बघत असतात. विश्वास बसत नसेल तर विचारून बघा एखाद्या चष्मीश माणसाला!
Read moreसाबुदाण्याबद्दल कितीतरी गोष्टी सांगितल्या जातात. काही जणांच्या मते यात अजिबात पोषक तत्वे नसतात. पण साबुदाणा हा गुणांचा खजिना आहे.
Read moreआपलं सौंदर्य खुलवण्यासाठी हजारो रुपये खर्च करताना शरीराचं अंतर्गत पोषण करण्याकडे आपलं दुर्लक्ष होतंच हे मान्य करायला हवं.
Read moreतुम्हीसुद्धा ठेवलेल्या गोष्टी विसरून जात असाल, बोलता बोलता तुम्हाला ‘नक्की काय बोलायचं होतं’ हे आठवत नसेल, तर हे वाचा
Read moreझोपताना आपल्यातील बहुतेक लोक उशी घेऊन झोपत असतील. उशी घेऊन झोपल्याने झोप चांगली लागते, असे काही जणांचे म्हणणे असते. मग उशी घेऊन झोपणे हे चांगले की वाईट?
Read moreएका बाटलीभर पाण्यामध्ये व्होडक्याचे काही थेंब आणि एक चमचा साखर टाका. हे मिश्रण फुलांवर स्प्रे करा. या उपायाने फुलं बराचवेळ ताजे, टवटवीत राहतील.
Read moreभरपूर पैसे कमावण्याचा मार्ग त्यांच्या समोर उपलब्ध असतानाही त्यांनी तो नाकारला. जर त्यांनी पेटंट घेतलं असतं तर आज पोलिओचा डोस खूप महाग मिळाला असता.
Read moreआज डॉक्टर नोरबु यांची तब्येत त्यांना त्यांच्या सेवेसाठी सोबत देत नाहीये, पण ते थांबले नाहीत.
Read moreआजपासून रात्री झोपण्यापूर्वी ह्या चार नियमांचे काटेकोरपणे पालन करा आणि दिवसच नाही तर रात्रीही आपले वजन कमी करण्याची प्रक्रिया सुरु ठेवा.
Read moreजर तुम्ही कॅण्डी आणि साखरेने बनलेले फ्रोजन योगर्टचे सेवन करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी अतिशय चुकीचे आहे.
Read moreआपल्या सर्वांना फिट राहायचं आहे पण त्यासाठी कुठलीही मेहनत घ्यायची नाहीये. पण फक्त आपल्याला वाटत म्हणून आपण फिट राहू शकत नाही तर त्यासाठी मेहनत करावी लागते.
Read moreआजकाल पित्तावर सर्रास औषधं मिळतात मात्र काही घरगुती उपाय व पथ्य यामुळे या आजारातून लवकर व बऱ्यापैकी आराम मिळू शकतो.
Read moreत्यामुळे शाकाहारी किंवा मांसाहारी कोणत्याही प्रकारच्या खव्वैयांसाठी डाळ हा सर्वोत्तम उपाय आहे.
Read moreसध्या कोरोनाची भीती प्रत्येकाच्याच मनात आहे. त्यापासून वाचण्यासाठी जमतील ते सगळे उपाय सध्या घरबसल्या लोकं करत आहेत.
Read moreजे जे प्रत्यक्षात होत नाही, ते खूपदा आपण स्वप्नात बघतो. पण तुम्हाला माहिती आहे काही काही स्वप्नं आपल्या आरोग्यासंबंधी धोक्याचा इशारा देत असतात.
Read moreसिगारेट घेण्याची इच्छा झाल्यावर जर तुम्ही तुमच्या आवडीचे चांगले पदार्थ खाल्ले तर त्या इच्छेला आळा घालता येतो.
Read moreपण बर्याच जणांप्रमाणे तुम्हीही बटाट्याची साले कचर्याच्या डब्यात टाकता का? जर हो, तर आपण खरोखर मोठ्या संख्येने त्यात असणार्या निरोगी घटकांकडे दुर्लक्ष करतोय हे लक्षात घायला हवं.
Read moreचांदीमुळे माणसाच्या शरीरातील उष्णता कमी होऊन शीतलता निर्माण होते. तसेच त्वचेचा रंग आणि पोतही सुधारतो.
Read moreहा पदार्थ फक्त मुखवास म्हणून उपयुक्त नाही, तर रक्तदाब नियंत्रित ठेवण्यापासून ते शरीरात पाण्याची योग्य मात्रा राखण्यापर्यंत महत्वाच्या कामासाठी उपयोगी आहे.
Read moreथोडक्यात काय तर सुदृढ आणि निरोगी शरीर हीच मोठी संपत्ती आहे. पण त्या संपत्तीची जपणूक करायची असेल तर व्यायाम करुनच ती राखता येते.
Read moreचयापचय क्रिया वय, लिंग, शरीरातील चरबी, स्नायूंची क्षमता, आणि अनुवंशिकता यावर अवलंबून असते. ही क्रिया व्यवस्थित रहावी यासाठी काही नियम पाळावेत.
Read moreवर दिलेले पदार्थ जर नियमितपणे खाल्ले तर तुम्हाला एकदाही पित्त वाढून डोकेदुखी, मळमळ, उलट्या होणे असे त्रास होणार नाहीत.
Read moreपाण्यात पोहताना जर क्रॅम्प आले तर ते जीवावरही बेतू शकते. क्रॅम्प येतात तेव्हा सगळेच स्नायू ओढले जातात. काय करावं हे त्यावेळेस सुचत नाही.
Read moreचहाप्रेम वगैरे एका मर्यादेपर्यंतच ठीक आहे. उगाच आवडतो म्हणून किंवा क्रेझ म्हणून खूप चहा पिला, तर त्याचे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतात.
Read moreआपली दिनचर्या कितीही बदलली असली तरी हे सोपे बदल आपण नक्कीच करू शकतो. खुप सारे औषधोपचार, सर्जरी, fad food, starvation यापेक्षा तर हे नक्कीच सोपे आहेत.
Read moreएप्रिल, मे महिन्यात प्रत्येकाने आंब्याचे सेवन करणे खूपच गरजेचे आहे. शरीराला आवश्यक ती जीवनसत्त्वे, कॅलरीज्, ऊर्जा मिळते जी तात्पुरती नसते तर वर्षभर मिळते.
Read moreमधुमेह जडलाय हे सत्य पचवले आणि त्याच्याशी मैत्री केलीत तर आयुष्य अगदी निवांतपणे जगता येईल. वैद्यकीय किंवा आहार तज्ज्ञांच्या सल्ल्याने आहाराची आखणी करा.
Read moreकेसांची निगा, किंवा स्पा हे सगळे करण्यासाठी वेळ तर खूप खर्च तर होतोच. त्याशिवाय ह्या ट्रीटमेंटस् खूप महाग पण असतात.
Read moreकाहीजणांचं म्हणणं आहे, की दुसऱ्यांदा पुन्हा उद्भवलेला कॅन्सर माणसाला पहिल्यापेक्षा अधिक तणावयुक्त असतो.
Read moreGpay, UPI ॲप असे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करावा. कॅश देणे-घेणे करू नये.
Read moreस्वतःच्या मनातील विचार, भावना जाणून घ्यायला आणि मनातील द्वंद्व शांत व्हायला थोडा वेळ द्या.
Read moreडोळे आणि नाक हे असे अवयव आहेत जे चेहऱ्याच्या संपर्कात आलेल्या विषाणूंना शरीरात प्रवेश करायला सोप्पा मार्ग आहे.
Read moreफोन, मुलं, कुत्रा, इंटरनेट आणि रेफ्रिजरेटरमधील काही विचलित करणारे पदार्थ आपल्या वर्कआउट मध्ये अडथळा आणू शकतात.
Read moreतुम्ही एखाद्या प्रवासाला गेला आहात, आणि त्यानंतर तुम्हाला पोटदुखी, उलट्या असे पोटाचे विकार झाल्याचा अनुभव तुम्हालाही आला असेल. त्यामुळे प्रवासाला जात असताना तुमचा डाएट प्लॅन ठरवा.
Read moreकाही काही वेळेस आपल्याला थोडासा अशक्तपणा जाणवतो. कोणतंही काम करण्यात उत्साह रहात नाही. डॉक्टरांकडे जायलाही वेळ नसतो.
Read moreथंडीच्या दिवसांत आपल्याला त्या मऊ गोदडीत बाहेर निघायची देखील इच्छा नसते. तिथे मग कोण एवढ्या थंडीत अंघोळ करणार… बरोबर ना…?
Read moreआपलं वजन नियंत्रणात ठेवणे शरीरासाठी खरंच गरजेचं आहे. पण त्यासाठी हे असे उपाय फायद्याचे नाही, घातकच आहेत. त्यामुळे असे उपाय करण्यापेक्षा नियमित व्यायाम करा.
Read moreकाही गोष्टी ज्या आपण खूप आनंदाने किंवा आपल्यासाठी उपयुक्त आहेत म्हणून करतो त्या खरंतर long term साठी घातक आहेत.
Read moreज्या गोष्टी आपल्या शरीराला आवश्यक आहेत त्याच गोष्टी जर आपल्या डाएट प्लॅन मधून काढून टाकल्या तर या अशा फिट राहण्याला काही अर्थ नसतो.
Read moreअसे काही घरगुती उपाय, जे तुम्ही नियमित केले तर तुमची रापलेली त्वचा पूर्ववत होण्यास नक्की मदत होईल, उन्हापासून त्वचेचे संरक्षण होईल.
Read moreएका संशोधनानुसार, सातत्याने व्यायाम करणाऱ्या व्यक्ती इतरांच्या तुलनेत नेहमी उत्साही, ताकदवान, स्पष्ट विचारांच्या असतात.
Read moreतुम्हालाही यशाच्या शिखरावर जायचं असेल तर त्याची सुरुवात ही आजपासूनच करायला हवी. कोणत्याही गोष्टीचा झटपट रिझल्ट मिळत नाही.
Read moreप्रत्येक शहराच्या नाक्यावर तुम्हाला आणखी काही मिळाले नाही तरी पाणीपुरीची गाडी नक्की सापडेल.लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पाणीपुरीच व्यसन असतं.
Read moreहृदयरोग टाळायचाय ? कुत्रा पाळा..! तुमचा लाडका कुत्रा, डॉगी किंवा पपी जे काही तुम्ही म्हणत असाल ते, तुमच्या आरोग्यासाठी फारच उपयुक्त ठरू शकतो.
Read moreथंडीच्या दिवसात नियमितपणे ही फळं खाल्ल्याने आरोग्याला नक्कीच फायदा होतो शिवाय वेगवेगळ्या आजरांपासून आपलं रक्षण होतं.
Read moreजर तुम्हाला कोणी “चॉकलेट जास्त खाऊ नका” असा सल्ला दिला तर लक्ष देऊ नका, कारण शास्त्रज्ञांनी सिद्ध केलंय की, चॉकलेट हे शरीरास अपायकारक नसून ते खाल्याने तुम्ही निरोगी राहू शकता.
Read moreखाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे खरंच चांगल नसतं का? की घरातले उगीचच काहीतरी अफवा कवटाळून बसलेत? त्यांना तरी या मागचं खरं कारण माहित आहे का?
Read moreकाही दिवस व्यायाम केला की आपण अजून काय करू शकू याची प्रत्येकालाच उत्सुकता असते, अजून किती जास्त वजन आपण उचलू शकतो हे तपासण्याचा प्रयत्न केला जातो.
Read moreतुम्ही पाच तास वेळ घालवला किंवा त्यापेक्षा कमी वेळ दिला हा मुद्दा महत्वाचा नाही. तर, तुम्ही शारीरिक हालचाली करता का?
Read moreतेव्हा पुश-अप्स करतांना काय योग्य काय नाही हे जाणून घेतलं आता वेळ न दवडता योग्य प्रकारे पुश-अप्स करण्यास सुरुवात करा.
Read moreपोह्यात प्रोटीन्स देखील खूप मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे योग किंवा वर्कआउट केल्यावर पोहे खाण्याचा सल्ला दिला जातो.
Read moreआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page === तुम्ही आजवर एखाद्या मुलाला त्याच्या प्रेयसीला अंगठी
Read moreभारतामध्ये अशा लोकांची संख्या कोटीमध्ये आहे, ज्यांना गरजेपोटी आर्सेनिक, फ्लोराइड आणि युरेनियम यांची भेसळ असलेले पाणी प्यावे लागते.
Read moreघाण्याच्या तेलामध्ये अनेक प्रकारची शुद्ध आणि नैसर्गिक खनिजे असतात ज्याचा शरीराला काही अपय न होता फायदाच मिळतो, म्हणूनच ते उपयुक्त आहे!
Read moreआपल्याकडे ताकाला एवढ का महत्व दिलं गेलं आहे शिवाय त्याचा नक्की शरीरासाठी काय उपयोग होतो ते आपण आता जाणून घ्यायचा प्रयत्न करूया!
Read moreमेथी जीभेला जरी कडवट लागली तरी, Antioxidents चे प्रमाण भरपुर असल्याने, शरीराचे आरोग्य जपण्यास अत्यंत लाभदायक ठरते.त्यामुळे तिचा आहारात नक्की समावेश करावा.
Read moreशिंगाडा खायचा म्हटला की अनेकजण नाकं मुरडतात. हा पदार्थ कशासाठी खायचा, त्यापेक्षा काहीतरी इंटरेस्टिंग आणि टेस्टी खाऊ असं म्हणणा-यांची संख्या काही कमी नाही.
Read moreउत्तम शारीरिक आरोग्य हे केवळ शरीरच चांगले ठेवत नाही तर मानसिक आरोग्य देखील चांगले ठेवते , भावनिक समतोल (emotional balance ) देखील राखते.
Read moreप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अनेकजण औषध, गोळ्या घेतात. मात्र त्यापेक्षा हा चवदार पर्याय आरोग्यासाठी केंव्हाही चांगलाच!
Read moreएक लठ्ठ मुलगा ते एक उत्कृष्ट शरीरयष्टी पर्यंतचा त्याचा हा प्रवास त्याच्यासाठी नक्कीच विस्मरणीय राहिला असेल.
Read more‘राजगिरा’ आपल्याला उपवासांना आठवतो. एवढा मर्यादीत त्याचा ऊपयोग आहे का? राजगिरा अत्यंत गुणकारी वनस्पती असुन जागतिक दर्जावर superfood म्हणुन घोषित झाला आहे.
Read moreहा उपाय म्हणजे सिगारेट ओढणाऱ्याला सिगारेटचा आनंद तर मिळवून द्यायचा पण त्याच्या शरीरावर कोणतेही हानिकारक परिणाम व्हायचे नाही.
Read moreआयुर्वेदानुसार मात्र साखर ही हितकर सांगितली आहे. साखर ही स्फुर्ती दायक, भुक भागवणारी, तहान भागवणारी वर्णीली आहे.
Read moreआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === आजच्या दिवसाच्या दोन प्रमुख बातम्या, दोन्हीही चर्चेत येण्याजोग्या
Read moreआमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === सोशल मिडीयाचा उदय होऊन आता बराच काळ लोटला
Read moreआमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | === लेखिका: डॉ अश्विनी तारे, नाशिक ===
Read moreतरुणांनाही लाजवेल असा फिटनेस, ऍंड्युरन्स आणि स्टॅमिना तो आज पन्नाशीतही राखून आहे!आणि म्हणूनच अजूनही तो तरुणीच नाही तर स्त्रीयांचाही “हार्टथ्रोब” आहे!!
Read more