करोनाच नव्हे – काही दिवसांत जीव घेणारा हा बॅक्टेरिया तुमच्या दैनंदिन सवयीतून पसरतो!

आजवर तुम्ही अनेक प्रकारच्या बॅक्टेरियाज बद्दल ऐकल आणि वाचलं असेल. पण बॉटुलिनस बॅक्टेरिया हे नावच कदाचित तुमच्यासाठी नवीन असेल.

Read more

सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणे ठरू शकते हानिकारक – एकदा ‘हे’ वाचाच! 

त्यापेक्षा एक पेला ताजा रस किंवा त्याहूनही चांगले, फळांचा वाडगा घ्या किंवा आपल्या सिस्टमला किक-स्टार्ट करण्यासाठी थोडे कोमट पाणी प्या.

Read more

कोणतही व्यसन नसले तरीही या ११ गोष्टींमुळे होऊ शकतो कॅन्सर!

पण फक्त तंबाखुनेच कॅन्सर होतो काय? तर नाही.याशिवाय देखील अनेक अश्या गोष्टी आहेत ज्या कॅन्सर होण्याला कारणीभूत ठरतात, काय आहेत या ११ गोष्टी जाणून घेऊया!

Read more

झोपतांना उशी वापरणे चांगले की वाईट, याचे शास्त्रीय उत्तर!

झोपताना आपल्यातील बहुतेक लोक उशी घेऊन झोपत असतील. उशी घेऊन झोपल्याने झोप चांगली लागते, असे काही जणांचे म्हणणे असते. मग उशी घेऊन झोपणे हे चांगले की वाईट?

Read more

सर्व ऋतूंमध्ये उन्हामुळे त्वचा रापते… त्यावरील ७ सोपे घरगुती उपाय

असे काही घरगुती उपाय, जे तुम्ही नियमित केले तर तुमची रापलेली त्वचा पूर्ववत होण्यास नक्की मदत होईल, उन्हापासून त्वचेचे संरक्षण होईल.

Read more

तुम्हालाही बोटं मोडायला मजा वाटते ना, पण ते चांगलं की वाईट? मग हे नक्की वाचा!

नेहमी असे बोटे मोडत राहिल्याने आपल्या हाडांतील लिक्विड कमी होऊ लागते, जर ते पूर्णपणे संपले तर त्यामुळे संधिवात होऊ शकतो.

Read more

सावधान: बॉडी बनवण्यासाठी “या बेजबाबदार” गोष्टी करत असाल तर शरीराची माती होणार

नुसतेच मसल्स दिसून उपयोगाचे नाही, त्याचबरोबर तुमचे आरोग्य सुद्धा व्यवस्थित राहायला हवे.

Read more

खरं की खोटं? एकदम झकास-फिट होण्यासाठी लिंबू पाणी प्या…?

एखाद्या सेलिब्रिटीने सांगितले की रोज सकाळी एक ग्लास लिंबूपाणी प्यायल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही. हे ऐकल्यावर आपोआपच आपण लिंबूपाणी प्यायला सुरुवात करतो.

Read more

काहीही खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्याने शरीरावर खरचं घातक परिणाम होतात का?

खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे खरंच चांगल नसतं का? की घरातले उगीचच काहीतरी अफवा कवटाळून बसलेत? त्यांना तरी या मागचं खरं कारण माहित आहे का?

Read more

तुम्हाला कल्पनाही नसेल : हे १२ घरघुती उपाय ऍसिडिटी पासून कायमची मुक्ती देतात..!

जेवण संपवताना एक गुळाचा खडा खाल्यास अन्नपचन चांगले होते.

Read more

साबुदाण्याच्या सेवनाने होणाऱ्या ‘या’ फायद्यांची तुम्ही कल्पनाही केली नसेल

साबुदाण्यामध्ये कॅल्शियम, आयर्न व व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असल्याने हाडांचे आरोग्य सुधारून हाडे लवचिक होण्यास मदत होते.

Read more

इयरफोन्स वापरण्याचे हे धोके जाणून घेतलेत तर इयरफोन्स वापरणे बंद कराल!

रिपोर्टनुसार दर दिवशी ४-५ तरुण ह्या रोगाला बळी पडत आहेत

Read more

निरोगी आयुष्य जगायचंय? जेवणानंतर या पाच गोष्टी चुकूनही करू नका!

जर तुम्ही जेवल्यानंतर लगेच झोपत असाल तर तुम्ही तुमच्या शरीरात अनेक आजारांची निर्मिती करत आहात.

Read more

राजगिऱ्याचे आरोग्यदायी फायदे : आहारावर बोलू काही – भाग १२

राजगिरा ही अत्यंत गुणकारी वनस्पती असुन जागतिक दर्जावर superfood म्हणुन घोषित झाला आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?