लगेज हरवलं म्हणून या पठ्ठ्याने एयरलाईन कंपनीला शिकवला ‘जगावेगळा’ धडा..!

विमान कंपनीच्या ग्राहक सेवा प्रतीनिधीने दावा केला की त्यांची वेबसाइट हॅक झाली नसून संबंधित सहप्रवाशाला तीनवेळा कॉल करण्यात आला होता.

Read more

EVM हॅक करणे शक्य आहे का? वाचा…

सय्यद शुजा याने म्हटल्याप्रमाणे ईव्हीएम मशीन खरच हॅक होऊ शकतात का? याचा प्रत्येकाने विचार करणे गरजेचे आहे.

Read more

ट्रूकॉलर’ला तुमचं नाव इतकं परफेक्ट कसं काय माहित होतं?

खूप युजर्सनी एखादा नंबर स्पॅम म्हणजे हानिकारक आहे असं सांगितलं असेल तर त्या फोन सोबत तीही सूचना आपल्याला ट्रू काॅलर देतो.

Read more

आठवी नापास, पण तो आज आहे करोडो रुपयांच्या कंपनीचा मालक!

शिक्षण तुम्हाला फक्त पुस्तकी ज्ञान देते, परंतु जीवनात मोठे होण्यासाठी तुम्हाला मनापासून आवडणाऱ्या क्षेत्रामध्ये अहोरात्र मेहनत करण्याची तयारी ठेवली पाहिजे

Read more

इंटरनेट विश्वाची अशी बाजू जिथे अनेक काळे धंदे राजरोसपणे सुरू असतात!

VPN किंवा वेगळा ब्राऊजर वापरुन तुम्ही डार्क वेबचा अॅक्सेस मिळवू शकता पण ते तुमच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक आहे हेदेखील ध्यानात ठेवायलाच हवं!

Read more

सरकारच्याच पैशांनी आणि परवानगीने, ‘हा’ पठ्ठ्या करतोय हॅकिंग! जाणून घ्या त्याचा गेम!

लहानपणीच त्याला कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूचा पासवर्ड शोधून काढणे, वडिलांच्या इमेलचा पासवर्ड काय असेल? असे उद्योग करण्याची सवय होती.

Read more

सरकारने विरोधकांचे फोन हॅक केले आहेत का? जाणून घ्या काय आहे प्रकरण!

आज हॅकिंगमुळे डिजिटल क्षेत्रात मोठी भीती निर्माण झाली आहे, आज कोणतेही आर्थिक व्यवहार करण असो किंवा स्वतःची माहितीची काळजी घेतली पाहिजे

Read more

डिफेन्स मिनिस्टरपासून आयफोनच्या सुरक्षा यंत्रणेला गुंगारा देणारा चलाख चोर!

काही वर्षांपासून ‘हॅकर’ हे एक प्रोफेशन म्हणून अस्तिवात आलं आहे. त्यामध्ये एथिकल आणि अन-एथिकल हे दोन प्रकार असतात.

Read more

“कॅप्चा” म्हणजे काय? त्याचा उपयोग? प्रत्येकाने सुरक्षिततेसाठी वाचावी अशी माहिती

‘कॅप्चा (CAPTCHA)’ चा मुख्य उद्देश हा आपल्या अकाउंटला लॉगिन करणारी व्यक्ती ही आपणच आहोत आणि कोणता रोबोट तर नाहीये ही खात्री करून घेणं असतं.

Read more

एटीएम वापरतानाची बेफिकिरी महागात पडेल! या टिप्स नक्की वापरा…

आज आपण जाणून घेऊया त्या पद्धती ज्यांच्या सहाय्याने ठग एटीएम कार्ड हॅक करतात, जेणेकरून तुम्ही असा धोक्यापासून सतर्क राहू शकाल.

Read more

तुमच्या नकळत “आधार फोन नंबर” मोबाईलमध्ये सेव्ह झालाय? हे असू शकतं पडद्यामागचं कारण

तुमच्या आधारचा डेटा हॅक झाला आहे असे संदेश वॉट्सअप किंवा फेसबुकच्या माध्यमातून आले तर त्यावर विश्वास ठेवू नका. सावध राहा…

Read more

एका छोट्याश्या चुकीनेही तुमचा स्मार्टफोन हॅक होऊ शकतो ! सुरक्षित करायचाय? हे वाचा..

मागे पाकिस्तानने हॅकर्सच्या मदतीने अश्याच प्रकारे अमेरिकेच्या व ऑस्ट्रेलियाच्या राजदूतांची व राजदूत निवासातील कर्मचाऱ्यांची माहिती चोरली होती.

Read more

पाकिस्तानची इतकी मजल? US, UK चे मिलिटरी फोन्स हॅक?!

पोलीस अधिकारी आणि सैन्यातील जवानांनी सतर्क राहणं गरजेचं असून कुठल्याही unprotected साईट वरून कुठलंच अँप डाउनलोड करणं टाळलं पाहिजे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?