पाकिस्तानच्या फायटर जेटने हेलिकॉप्टर पाडून हत्या केलेले गुजरातचे मुख्यमंत्री!
१९३०-३२ च्या असहकार आंदोलनाच्या दरम्यान त्यांची जेलवारी सुरू झाली. १९४२ च्या भारत छोडोच्या वेळेस पुन्हा त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले.
Read more१९३०-३२ च्या असहकार आंदोलनाच्या दरम्यान त्यांची जेलवारी सुरू झाली. १९४२ च्या भारत छोडोच्या वेळेस पुन्हा त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले.
Read moreभारतात तीन महत्वाची सूर्य मंदिर आहेत, पहिलं ओडीसा येथील कोणार्क मंदिर, दुसरं जम्मू येथील मार्तंड मंदिर आणि तिसरं म्हणजे गुजरातच्या मोढेरा येथील सूर्य मंदिर.
Read moreहे मंदिर “मत्स्य माताजी” मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. इथे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक येतातच पण जगभरातील पर्यटक सुद्धा या अनोख्या मंदिराला दरवर्षी भेट देतात.
Read moreजिथे दारू बंदी, मांसाहार बंदी आहे तिथल्या अहमदाबाद शहरात एक असा नवस केला जातो जिथे नवसपूर्तीसाठी सिगरेट वाहिली जाते.
Read moreगावं म्हटल की आपल्या डोळ्यासमोर एकच चित्रच उभं राहतं, ते म्हणजे शेत, मातीची कवलारू घरे आणि गावातील लोकांचं ते साधारण राहणीमान.
Read moreह्या पर्वताला भेट देण्यासाठी हिवाळा हा ऋतू चांगला असतो. कारण त्याकाळात उन्हाचा प्रकोप कमी असतो म्हणून ती चढण शक्य होते. दमछाक होत नाही.
Read moreब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मा या सृष्टीचे रचनाकार आहेत, विष्णू पालनहार आणि महेश संहारक आहे. आपल्या देशात विष्णू आणि महादेवाची तर अनेक मंदिर आहेत.
Read moreया उदाहरणावरून हेच दिसून येतं की माणसाने ठरवलं तर कितीही वाईट प्रसंग आला तरी माणूस त्याला सामोरा जाऊ शकतो. आणि परिस्थितीवर मात करून आयुष्यात पुढे जाऊ शकतो.
Read moreएक वटावाघूळ चीत्कारायला लागले तर तो आवाज सहन होत नाही इकडे तर हजारो आहेत. किती आवाज असेल त्यांचा! ही वटवाघळे कधीही येतात कधीही बाहेर जातात.
Read moreत्यांचं म्हणणं आहे, की मां अंबेच्या कृपेचाच हा चमत्कार आहे, की ज्यामुळे ते इतकी वर्षे न जेवता-खाताही राहू शकतात. विज्ञानाच्या दृष्टीने हा मोठा चमत्कारच आहे.
Read moreत्यांची टीम हिंदू मुस्लिम असा दुजा भाव न करता जो असेल त्यावर अंत्यसंस्कार करतात. कधी कधी मुस्लिम स्वयंसेवक हिंदूंवर अंत्यसंस्कार करतो तर कधी ह्या उलट होतं.
Read moreराष्ट्रीय उद्याने हि राष्ट्राची संपत्ती आहे. भारताच्या वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे राष्ट्रीय उद्याने आहेत. जिथे दुर्मिळ होत चाललेल्या वन्यजीवांचे रक्षण केले जाते. त्यांना भेट देण्यासाठी सरकारची परवानगी काढणे आवश्यक आहे. विविध राज्यातील मिळून भारतात एकूण ९६ राष्ट्रीय उद्याने आहेत.
Read moreमहाराष्ट्रातही मागे मराठी विरुद्ध बिहारी हा वाद प्रचंड मोठ्या प्रमाणात पेटला होता. आता गुजरात मध्ये त्याच केंद्र आहे.
Read moreसिद्धेश व्यास याने यामधील काही उल्लेखनीय वैशिष्ट्यांचा उल्लेख यामध्ये केला आहे, जे यामध्ये टाकून एक कस्टम सुपरबाईक बनवता येईल.
Read more