गुजरातमधील उत्तरायण : निवडणुका निकालानंतरची संभाव्य राजकीय घुसळण

गुजरात विधानसभा निवडणूकांच्या निकालांमुळे देशात एक महिना आधीच उत्तरायणाला सुरूवात होणार आहे.

Read more

“गुजरात निवडणूक निकाल काहीही लागो – माझ्यासाठी राहुल गांधी आधीच जिंकले आहेत”

अभिनिवेश, भावनिक मुद्दे आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून थेट संवाद न करणे या मोदींविषयी ज्या तक्रारी आहेत त्याचं समाधानकारक उत्तर कृतीतून राहुल देत आहेत.

Read more

“छातीठोक” हार्दिक पटेल, सेक्सटेप आणि सामाजिक मानसिकता

निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने खेळलेला हा अत्यंत नीच प्रकारचा राजकीय डाव आहे. यावर जनतेने योग्य प्रकारे व्यक्त होणे गरजेचे आहे.

Read more

मोदींची ऑडिओ क्लिप, गुजरात निवडणूका : मार्केटिंग मोड ऑन झालाय!

गोपालभाई हे केवळ भाजप कार्यकर्ते नसून हे एक दुकानदारदेखील आहेत. गुजरातचे व्यापारी हे भाजपच्या विरोधात आहेत अशी हवा तयार केली जात असताना एक व्यापारी; कार्यकर्ता अशा व्यक्तीला थेट पंतप्रधान फोन करत आहेत ही भावनिक सादच नव्हे का?

Read more