अल्ताफ राजाची कॅसेट विकत घेण्यासाठी लोकं भल्या पहाटे दुकानाबाहेर रांगा लावायचे!

हे सगळं इतकं कनेक्ट झालं की, आज २ मिनिटांचे गाणे फॉरवर्ड करणारे तेच लोक तेव्हा हे १४ मिनिटांचं गाणंपरत परत बघत, ऐकत होते.

Read more

दीक्षित डाएट नव्हे तर चक्क वर्षभर उपाशी राहून वजन कमी करणारा अघोरी माणूस!

या कालावधीत तो केवळ कोमट पाणी, सोडा, ब्लॅक कॉफी, ब्लँक टी अशा द्रव पदार्थांचे सेवन करत असे. तो व्हिटँमिन, पोटँशिअमच्या गोळ्या देखील घेत असे.

Read more

या तरुणीनं एकविसाव्या वर्षी असा केला पराक्रम की गिनीज बुकात झाली नोंद!

प्रत्येक देशातील अनुभवांबद्दल सध्या ती एक पुस्तक लिहीत आहे. प्रत्येक देशातून काहीतरी एक शिकवण मिळाल्याचं तीने सांगितलं आहे.

Read more

अशा उड्या मारुन पठ्ठ्याने गिनीज बुकमध्ये मिळवले स्थान, जरूर वाचा!

अशा प्रकारचा वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी आपल्याला काहीतरी सोडावं लागतं असं तो म्हणतो. कुछ पाने के लिये कुछ खोना जरुरी रहता है!

Read more

१७ वर्षाच्या ह्या मुलाचा ‘जगावेगळा’ विक्रम पाहून भल्याभल्यांची “झोप” उडाली आहे…!

मुख्य म्हणजे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची समिती आता या प्रयोगामुळे होत असणाऱ्या संभाव्य धोके लक्षात घेऊन असा प्रयोग करण्याची मुभा देत नाही.

Read more

हे ५ “विचित्र” वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचे स्वप्न सत्यात कधीच उतरले नाही!

रेकॉर्ड बनविण्यासाठी लोक काहीही करतात. तेव्हा ते नाही कुठल्या गोष्टीची काळजी करत ना स्वतःची. कधीकधी तर रेकॉर्ड बनविण्यासाठी लोक आपल्या जीवाशी देखील खेळतात.

Read more

आदियोगी भगवान शंकराची ११२ फुट उंच अर्धप्रतिमा, भारतातील एक अद्भुत गोष्ट

अश्या अजून तीन अर्धप्रतिमा उभारण्याचा ईशा फाउंडेशनचा मानस आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?