दीदींच्या अंत्यदर्शनाला मराठी कलाकार का नव्हते? हेमांगी कवीने केला खुलासा!

लता मंगेशकर यांच्या अंत्ययात्रेला आणि पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी भयंकर गर्दी होती त्यामुळे पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांवरही ताण आला होता.

Read more

इन्कम टॅक्सवाल्यांनी कारवर आणली जप्ती, तरीही रेकॉर्डिंगला जाऊन दीदींनी मिळवल्या टाळ्या

स्टुडिओला पोचण्याआधीच एका कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला असूनही, त्याचा काडीमात्रही परिणाम दीदींच्या गाण्यावर झाला नाही.

Read more

स्वसंरक्षणासाठी शिकल्या पिस्तूल, मृदू- रेशमी आवाजामागच्या कणखर लतादीदी!

अगदी लहान वयात घरची जबाबदारी लतादीदींवर पडली. त्यांचं शालेय शिक्षण सुरु झालं, पण दुसऱ्याच दिवशी त्यांनी शाळा सोडली.

Read more

लहान बहिणीखातर शाळा सोडली ती कायमचीच, पडद्यामागील लतादीदी!

बालपणापासूनच लता दीदी आणि आशाताई हे समीकरण ठरलेलं! काळ सरला तरी दोघींमधील प्रेम, जिव्हाळा तसुभरही कमी झाला नाही.

Read more

२० दिवस फोनवर दीदींनी ऐकवलं गाणं, मृत्युशय्येवरील दिग्दर्शकासाठी आवाज ठरला संजीवनी

लता दीदींचा आवाज स्वर्गीय होता. अनेकांसाठी जगण्याचं कारणही होता. या आवाजात अशी जादू होती, की एखाद्याला जगण्याचंही कारण मिळे.

Read more

मासे खाण्याचं निमंत्रण ते शिवसेना प्रवेशाबद्दल विचारणा, दीदी-बाळासाहेबांच्या नात्याचे किस्से

लतादीदींची मनापासून इच्छा होती, की या त्यांच्या अखेरच्या दिवसात रोज भेटीला जावं, त्यांच्याशी चार शब्द बोलावेत, त्यांचं मन हलकं करावं

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?