पेट्रोल डिझेल स्वस्त करणारं ‘उत्पादन शुल्क’ नेमकं असतं तरी काय?

उत्पादन शुल्काला अबकारी कर असेही म्हणतात. हा एक प्रकारचा अप्रत्यक्ष कर आहे जो एखाद्या वस्तूच्या उत्पादनावर आकारला जातो.

Read more

महाराष्ट्रातील सत्ता-नाट्यातून सामान्य मराठी माणसाने शिकण्यासारखे ५ धडे!

अहो उद्धवजी २ शहरांची नावं बदलून “करून दाखवलं” च्या आविर्भावात सांगून जर तुमचं बहुमत सिद्ध करता आलं असतं तर काय हवं होतं?

Read more

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्षा बंगल्याचा अज्ञात इतिहास!

वसंतराव यांच्या पत्नी वत्सलाबाई यांना वर्षा बंगल्यात बऱ्याच सुधारणा करायच्या होत्या पण अत्यंत संयमीपणे वसंतराव यांनी त्यांना विरोध केला. 

Read more

“उद्धव ठाकरे सज्जन गृहस्थ…” राजकीय विश्लेषक विश्वम्भर चौधरींची पोस्ट व्हायरल!

राज्याच्या गृहखात्यानं मुख्यमंत्र्यांना धोका दिला असा याचा अर्थ आहे. गृहमंत्री गृहखातं चालवत असले तरी सगळं रिपोर्टींग मुख्यमंत्र्यांना मिळावं

Read more

डी-गॅंग ते राजकारणी नेते, भ्रष्टाचाराविरोधात अनेकांच्या मुसक्या आवळणारा मराठी ऑफिसर!

आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनधिकृत बांधकामं पाडण्यासाठी केलेले प्रयत्न, बड्या मंडळींशी पंगे घेतले याविषयी थोडक्यात जाणून घेऊ.

Read more

सरकारच्या मराठी आकड्यांच्या निर्णयावर विनोद पुरे – वाचा तज्ज्ञांचं विचारात पाडणारं निरीक्षण

अक्षरश: द्राविडी प्राणायाम, यास परिणामांचा विचार करता रोगापेक्षा इलाज भयंकर यापेक्षा उक्ती सुचत नाही. अभ्यासमंडळाने उपरोल्लेखित सर्व शंकांचे शास्त्रीय कसोटीवर तपासून पाहता येईल असे निराकरण जनहितार्थ जाहीर करावे.

Read more

धन्यवाद फडणवीस साहेब! पर्यावरण विनाश अगदी धडाक्यात (?) चालवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!

जेंव्हा शेवटचे झाड कापले जाईल, शेवटचा मासा संपवला जाईल, पाण्याचा शेवटचा झरा नष्ट केला जाईल, तेंव्हाच तुम्हाला समजेल कि पैसे खाऊन जगता येत नाही!

Read more

फडणवीस सरकारच्या गलथानपणाची शिक्षा ह्या १५४ पोलीस उपनिरीक्षकांना का?

राज्य सरकारला विद्यार्थ्यांच्या कष्टाची व भावनांची कदर नसल्याचे यात दिसून येतेय.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?