गुगलने दखल घेतलेला पण आम्हां भारतीयांना माहित नसलेला भारतीय सांख्यिकीचा जनक

सांख्यिकी शास्त्रात Distance of Mahalnobis किवा महालनोबीस अंतर अशी संज्ञा वापरली जाते. कारण त्याचे जनक खुद्द प्रशांत चंद्र महालनोबीस आहेत.

Read more