माणसातल्या देवाची खात्री पटवून देणाऱ्या…एका मनुष्यरूपी देवाची भावपूर्ण कथा

लोक म्हणतात “तुम्ही देव पाहिला आहे का? मग नं बघता देवावर विश्वास कसे काय ठेवता?” मला देवाला भेटलासारखे वाटले त्या दिवशी. गणरायाच्या चरणी डोके ठेवतांना त्या दिवशी मला त्याच्या चेहऱ्यात दीपकच दिसत होता!

Read more