२१ दिवसांत खरंच एखादी सवय बदलता येते का? वाचा, विज्ञान काय म्हणतंय

सवयी बदलण्याच्या बाबतीत सध्याची परिस्थिती काय आहे हे ओळखून त्यानुसार आपल्याला किती दिवसांत सवय बदलायचीये याचा नीट विचार करा.

Read more

शनिवारची बोधकथा : व्यापा-याच्या फसवणूकीचा असाही उलटा परिणाम

चांगल्या फळाची अपेक्षा करून मग सत्कर्म करण्यापेक्षा मुळातच आपली कृती ही प्रामाणिक, खरेपणाची असावी असेही थोरामोठ्यांकडून सांगितले जाते.

Read more

या सवयी अंगिकारल्या नाहीत, तर आरोग्यावर होऊ शकतील गंभीर परिणाम…

चांगल्या सवयी ह्या एकदम लागत नसतात, त्यासाठी सातत्य असावे लागते. चांगल्या सवयी लागण्यासाठी थोडी मेहनतदेखील घ्यावी लागते.

Read more

या १५ गोष्टींचे पालन केले तर तुमचं व्यक्तिमत्त्व आत्मविश्वासाने झळाळून निघेल!

आत्मविश्वास ही आपल्या उत्तम व्यावसायिक आणि व्यावहारिक जीवनाची गुरुकिल्ली आहे.

Read more

“सुखी माणसाचा सदरा” मिळणं अशक्य, पण या १० सवयी जीवन सुखी करतील..

सगळे प्रयत्न फक्त सुख मिळवण्यासाठी असतात. “सुखी माणसाचा सदरा” मिळवण्यासाठी माणूस जगभर फिरतो, जंग जंग पछाडतो. या दहा सवयी तुम्हालाही सुखी होण्यासाठी मदत करतील.

Read more

सुपरफिट व्हायचंय? या गोष्टी लक्षात ठेवा आणि “जिम”शिवाय उत्तम आरोग्य मिळवा!

चांगल्या दर्जाचं आयुष्य हे एकाच गोष्टीवर अवलंबून आहे, ती म्हणजे “उत्तम आरोग्य”, पण निरोगी जीवनशैली म्हणजे उत्तम आहार आणि व्यायाम एवढंच नसतं.

Read more

प्रत्येक यशस्वी माणसाला ही सवय असतेच, या सवयीचे आहेत १० आश्चर्यकारक फायदे!

प्रत्येक वेळेस आपण कोणाजवळ तरी आपल्या मनातील गोष्ट सांगू असे होतं नाही. यासाठी डायरी लिहिणे हा देखील सर्वात उत्तम मार्ग आहे.

Read more

या ४ सवयींमुळेच बिल गेट्स जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत स्थान मिळवू शकले

त्यांच्या या सवयी आपणही अंगीकारली तर कामं खोळंबणं, महत्वाचं काम विसरणं किंवा वेळ वाया जाणं या तक्रारींना जागाच उरणार नाही.

Read more

वाईट सवयी सोडण्यासाठी संशोधनातून मिळालेली सोप्पी युक्ती आत्मसात करा

‘खाली दिमाग शैतान का घर’ म्हणतात. तसं जितका तुमच्याकडे रिकामा वेळ असेल, तितकी तुम्हाला वाईट सवय लागण्याची शक्यता जास्त असते.

Read more

अपयशावर मात करून यशाचा प्रवास सुरु करा, अंगिकारा “या १०” सवयी!

हे १० गुण आत्मसात केले, तर तुंम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. स्वत:ला सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी मेहनत घ्या.

Read more

या ९ गोष्टी असतील तर प्रत्येकावर छाप पडणाऱ्या व्यक्तिमत्त्वासाठी मेकअप, ब्रँडेड कपडे यांची गरज भासणार नाही

जे परफेक्ट लोक असतात ते आपले गुण दोष याकडे त्रयस्थपणे बघू शकतात. दोषही मोकळेपणाने कबूल करतात. त्याला फार मोठं मन लागतं, धाडस लागतं!

Read more

३० दिवस या टिप्स फॉलो केल्यात तर आयुष्य बदलण्यासाठी कोणाच्याही मदतीची गरज भासणार नाही

वर्षानुवर्ष जो बदल घडला नाही तो केवळ तीस दिवसात कसा घडेल? असा प्रश्न पडू शकतो, पण पुढचं आयुष्य घडवण्यासाठी असे तीस दिवस आपल्या आयुष्यात आले तर किंवा आपणच ते आणले तर??

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?