वजनवाढीच्या भितीने तूप नको म्हणताय? वाचा ‘सुपरफूड’ तुपाचे फायदे…

मेंदूच्या नर्व्हस सिस्टीम पासून पायाच्या घोट्यापर्यंत शरीराला तुपाचे असंख्य फायदे आहेत.म्हणून तुपाला इंग्रजी जगतामध्ये ‘सुपरफूड’ म्हटलं जातं.

Read more

या पदार्थाचे आरोग्यदायी लाभ एवढे आहेत की कर्ज काढून खायला हवा हा पदार्थ!

पचनसंस्थेचे विकार, बद्धकोष्ठता,आंत्रविद्रधी (deodinal ulcer) यामध्ये तुप ऊपयुक्त ठरते.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?