सौंदर्य आणि हुशारीचा संगम असलेली जगातील सर्वात चलाख महिला हेर ‘माता हारी’!

गुप्तहेर या क्षेत्रात कायम पुरुष काम करतं आढळून आले आहेत .जगभरातील महिला गुप्तहेरांमध्ये माता हारीचा उल्लेख नाही असं होणारच नाही!

Read more

“जर्मन माणसे जगायला नालायक आहेत”- हिटलरचे शेवटचे उद्गार

हिटलर अधिकच व्याकूळ होऊ लागला आणि त्याने आपल्या अंतिम क्षणी पराभवाचे सर्व खापर जन्मभर त्याच्यासोबत उभ्या राहणाऱ्या जर्मन माणसांवर फोडले.

Read more

असं नेमकं काय घडलं की फ्रांसने उभारलं होतं खोटं, दुसरं पॅरिस शहर?

फ्रांस देश परेशान झाला होता, पण पराभूत झाला नव्हता. आजच्या युक्रेन प्रमाणे जर्मनी समोर सपशेल शरणागती पत्करायची नाही

Read more

रशिया युक्रेन युद्धामुळे चिंतेत आहात? मुलाच्या मेडिकल शिक्षणासाठी या देशांचा विचार करा

सद्यस्थिती पाहता ती मूळ स्तिथीत येण्यास बराच काळ लागेल. भारतात इतक्या शिक्षणाच्या सोयी-सुविधा असताना परद्शा शिक्षण घेण्याचा कल वाढतो आहे.

Read more

एका युवराजाचा खून, अन त्यावरून पेटलेलं “वर्ल्ड वॉर”, अज्ञात इतिहास

दहशतवादी संघटनेच्या एका १९ वर्षाच्या किशोरवयीन तरुणाने बंदूक वर काढली काही क्षणात ही थरारक घटना घडली आणि युवराज व त्यांची पत्नी तिथेच कोसळले.

Read more

एकाच रात्री तिन्ही बाजूने भीषण हल्ला करून हजारो सैनिक मारल्याची ही युद्धकथा आजही काळजाचा ठोका चुकवते

१९४४च्या वसंत ऋतू संपेपर्यंत सर्व पश्चिम युरोपवर हवाई श्रेष्ठता मिळवणे ही कोणत्याही आक्रमणासाठी एक अनिवार्य पूर्व आवश्यकता होती.

Read more

युक्रेन-रशिया वादाचे मूळ आहे जर्मनी…! आंतरराष्ट्रीय राजकारण जाणून घ्या

खरंतर या वादाचा थेट यूक्रेनशी संबंध असला तरी  हा वाद जर्मनी आणि रशियाला थेट जोडणाऱ्या पाइपलाईनमुळे निर्माण झाला आहे.

Read more

विद्वत्तेचे शिखर गाठलेल्या आईनस्टाईनची झालेली फरफट बघून आजही मन विषण्ण होते

हिटलरच्या हुकूमशाहीमुळे जर्मनीला आपला अत्यंत हुशार असा शास्त्रज्ञ गमवावा लागला आणि जर्मनीचे नुकसान झाले.

Read more

अफगाणिस्तानचे भूतपूर्व मंत्री सय्यद अहमद आता बनले आहेत पिझ्झा डिलिव्हरी बॉय!

आज कोरोनामुळे खरं तर आहे तो जॉब टिकवायचे आज लोकांना कठीण झाले आहे, त्यामुळे मिळेल तो जॉब लोकांना टिकवाव लागत आहे,

Read more

११ खेळाडूंचा बळी घेणारी ती ऑलिम्पिकची रात्र आजही अंगावर काटा आणते!

या घटनेनंतर कित्येक देशात भारतातील ‘NSG,’ सारख्या संरक्षक संस्था स्थापन करून आपल्या संरक्षक भिंती अजूनच उंच करण्यात आली होती.

Read more

डोळ्यांसाठी गाजर चांगले? दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीशांनी जगाला उल्लू बनवण्याची कहाणी

इंग्रजांनी आपल्याकडील आधुनिक तंत्रज्ञान कुणाला कळू नये, आपल्याकडील कमतरता लपवण्यासाठी एकाच दगडात दोन पक्षी मारले.

Read more

उत्तम पार्टनरशिपचं उदाहरण जगासमोर मांडणाऱ्या ऑडीच्या लोगोची रंजक गोष्ट वाचा!

नव्या कंपनीचे मुख्यालय हे शेमनीज मध्येच स्थापन करण्यात आले. त्या काळी जर्मनीत कार निर्माण करणारी ऑटो युनियन ही दुसरी सगळ्यात मोठी कंपनी होती.

Read more

फायटर जेट ते ऑटोमोबाईल क्षेत्र गाजवणाऱ्या BMW बद्दल आश्चर्यकारक पण अज्ञात गोष्टी 

या कंपनीच्या कार कोणाला नाही माहीत? हाय परफॉरमिंग लक्झरी कार. गाडीत बसल्यावर स्पीड कितीही जास्त असली तरी फरक पडत नाही.

Read more

तब्बल ३९ देशांना आपल्या विरोधात चिथवून युद्ध छेडायला लावणारा एक क्रूर ‘हुकुमशहा’!

‘अरब का शेर’ म्हणून त्याचा अखाती देशांमध्ये बोलबाला होता. हिटलर सारखी त्याची प्रवृत्ती होती, सत्तेच्या लोभापायी त्याने सुद्धा कठोर आणि चुकीचे निर्णय घेतले!

Read more

त्या युद्धात ४७०० भारतीय सैनिकांनी बलिदान दिले, पण दुर्दैवाने त्यांचे शौर्य अज्ञातच राहिले!

भारतीय सैन्याच्या शौर्याचे कित्येक किस्से आपण ऐकत आलोय. त्यांच्या त्या शौर्यगाथा ऐकून आपल्याही अंगावर मुठभर मांस चढल्याशिवाय राहत नाही.

Read more

“पत्रावळ्या” – भारतातून हद्दपार पण परदेशी सुपरहिट!

एकीकडे हळूहळू आपण आधुनिकीकरण आत्मसात करतोय आणि निसर्ग आपल्या जीवनातून आणि संस्कृतीमधून हळूहळू दूर होत चालला आहे आणि दुसऱ्या संस्कुती त्याला आपलंस करत आहेत.

Read more

“बर्लिनची भिंत” – इतिहासात वाचलेली पण कधीही पूर्ण नं उमगलेली गोष्ट आज समजून घ्याच!

नाझी जर्मनीच्या आत्मसमर्पणाच्या बरोबरच संपलेल्या दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर युती केलेल्या सैन्याने बर्लिनला चार भागांमध्ये विभागले होते.

Read more

हे एखाद्या आलिशान बंगल्याचे फोटो वाटतात ना? पण हा बंगला किंवा घर नाहीये!

ज्यांना प्रवास आवडत नाही, अशी खूप कमीच लोक असतात, कारण त्यांना गाडीचे ते वातावरण आवडत नाही. त्यामुळे ते घरीच राहणे पसंत करतात.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?