अष्टविनायकांपैकी या एका मंदिरात तब्बल १८९२ पासून अखंड तेवणारा नंदादीप आहे!

ही मूर्ती स्वयंभू असून ती धोंडू पौढकर यांना ती जवळच्याच तलावात १६९० साली सापडली. १७२५ साली कल्याणचे सुभेदार रामजी यांनी बांधले

Read more

जगातलं एकमेव असं मंदिर जिथे सोंड नसलेल्या बाप्पाची मूर्ती आहे!!

बाप्पा कुठल्याही रूपात असला तरीही भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटेल आणि मनात फक्त शुद्ध भक्तीची भावना जागृत होईल असे बाप्पाचे रूप असते.

Read more

धर्म वाचवणाऱ्या, नवसाला पावणाऱ्या ‘बाप्पाचा’ पेशवेकालीन इतिहास वाचायलाच हवा!

या मूर्तीचं तेज, मूर्तीला असलेला वेगळा मुकूट, गळ्यात बारीक मोत्यांचे सर या सर्वांमुळे ही मूर्ती विलक्षण तेजस्वी दिसते.

Read more

बॉलिवूडच्या या ८ गाण्यांशिवाय गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा होतच नाही!

मित्रांनो येत्या गणेशोत्सवात ही गाणी ऐका, पहा आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या सोबतीत हा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करा.

Read more

उजव्या आणि डाव्या सोंडेच्या गणेशाच्या मूर्तींमध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या!

गणेश मूर्तीच्या सोंडेच्या दिशेच्या संदर्भात काही शंका असतात यापैकी एक नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे गणपतीची सोंड कोणत्या बाजूला असावी?

Read more

गणपती बाप्पासाठी घरी आणलेल्या दुर्वा तुम्हालाही आरोग्याचं वरदान देतात, वाचा!

आपली संस्कृती आणि आपल्या गोष्टींचं उगीच जगभर कौतुक होत नाही. आपल्याला त्यांच्यामागचं फक्त शास्त्र सांगितलं जायचं आणि वैज्ञानिक फायदे नाही!

Read more

१९३५ पासून लालबागच्या राजाची मूर्ती घडवणाऱ्या कांबळी परिवाराचा इतिहास!

गणपतीची मूर्ती त्याच्या लंबोदर रूपामध्ये साकारण्याचा प्रघात आहे. पण लालबागच्या राजाची मूर्ती काहीशी वेगळी जाणवते.

Read more

गणपती बाप्पाच्या नामस्मरणात ‘मोरया’ हा शब्द नेमका आला कुठून? वाचा

चिंचवडमध्ये सुरु झालेला “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया” हा गजर हळूहळू महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला आणि आता तर जगभर हा गजर केला जातो. 

Read more

घरगुती गणेशोत्सवाची सुरूवात का झाली? वाचा, महाभारतातील रोचक कथा!

गणपतीरायाला समजून घ्यायला वेळ लागायला लागला…असं म्हणतात की समजून घेत घेत लिहिण्यात सुमारे तीन वर्षांचा कालावधी लोटला!

Read more

हिंदू संस्कृतीत विड्याच्या पानांशिवाय एकही पूजा संपन्न होत नाही, का बरं? जाणून घ्या

जेवणं झाल्यावर यजमान जेवायला बोलावलेल्या अतिथीला तांबूल म्हणजे विडा देतात. पूजेची सुरुवात आणि शेवट दोन्ही वेळी विड्याचं पानच वापरलं जातं.

Read more

या ९ गोष्टी पाळा आणि तुमचा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने पवित्र, मंगलमय करा…!

सण आणि उत्सवाचा आनंद लुटत असताना पर्यावरण आणि निसर्गाची हानी होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे, तरच या सणातील पावित्र्य टिकून राहील.

Read more

लाडक्या बाप्पाला विराजमान होण्यासाठी घरच्याघरी मखर बनवण्याच्या ह्या आयडिया नक्कीच उपयुक्त ठरतील

गणेशोत्सव अगदी तोंडाशी आलाय. मुलांना हाताशी घेऊन, प्रत्येक कामात त्यांना समाविष्ट करून आपल्या संस्कृतीची ओळख, शिकवण त्यांना करून देऊ शकतो.

Read more

मुंबईतला असा भाग जेथे प्रत्येक गल्लीमध्ये विराजमान होतात भव्यदिव्य बाप्पा!

मुख्य आकर्षण हे की या प्रत्येक गल्लीतला बाप्पा अतिशय भव्य आणि वेगळा असतो.

Read more

या गणेशोत्सवादरम्यान विजेमुळे होणाऱ्या अपघाताचे विघ्न टाळावे…

सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी वीजपुरवठा घेतला जातो. पण हा वीजपुरवठा अधिकृतपणे तात्पुरत्या वीजजोडणीतून घेणे हे सर्व सार्वजनिक गणेश मंडळांचे आद्य कर्तव्य आहे.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?