भारतातल्या या घाटात गेल्यावर तुमचं वय एकदम २ वर्षाने वाढतं…!

आपल्या भारतातील या गूढरम्य जागेला भेट देऊन तेथील या बदलाचे वैज्ञानिक कारणाचा शोध आपल्या वैज्ञानिकांनी घेतला पाहिजे.

Read more

क्रिकेटविश्वातल्या या ७ गैरसमजुती प्रत्येक भारतीयांच्या मनात खोलवर रुजवल्या गेल्या आहेत!

सध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली याने भारतीय संघाला भारताबाहेर जिंकायची सवय लावली.

Read more

जगातील उद्योजकांना धडे देणारा १३० वर्षं जुना ‘मुंबई डब्बेवाल्यांचा’ उद्योग डबघाईला का आलाय?

पहिली लाट ओसरल्यानंतर आणि लोकल प्रवासाची परवानगी मिळाली तेव्हा रात्री सुरक्षा रक्षकाची नोकरी आणि सकाळी डबे पोहोचवण्याचे काम करत होते.

Read more

इथे आधार कार्ड दाखवून पुरुषांनाच गोलगप्पे मिळतात; महिला आणि लहानांना आहे बंदी!

हे कारण जितकं अजब आहे तितकंच दुसरं कारणही अजब आहे. या ठेल्यावर महिलांना चक्क नो एण्ट्री आहे. इथे फक्त पुरुषच पाणीपुरी खाऊ शकतात.

Read more

सिनेमातल्या केवळ बोल्ड, भडक सीन्समुळेच या ७ अभिनेत्रींचा इंडस्ट्रीत निभाव लागला!

बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्या फक्त आपलं नाव चर्चेत राहण्यासाठी बोल्ड सीन्स देतात आणि त्यामुळेच त्या लोकांच्या लक्षात राहतात.

Read more

वाळवंटाच्या मधोमध असणाऱ्या या शाळेत AC ची गरज कधीच भासत नाही!

इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं आणि दुर्दैवानं कोविडने सगळं जग बंद पाडलं. त्यामुळे ही शाळा मुलींनी गजबजायला पुन्हा दोन वर्षं वाट पहावी लागली.

Read more

खुद्द रेहमानने ज्या चिमुकल्याचं कौतुक केलंय तो अब्दु रोझीक एवढा लोकप्रिय का आहे?

रेहमान यांच्या मुलीच्या लग्नाच्या स्वागत समारंभाचं आमंत्रण स्वीकारून अब्दु रोझिक भारतात आला आणि त्यानंतर त्याचं आयुष्य बदललं!

Read more

“त्या म्हाताऱ्यापेक्षा मी चांगला आहे” म्हणत अरबी माणसाने अंबर हर्डला घातली लग्नाची मागणी

या एकूणच खटल्याची आधीच इतकी चिरफाड झालेली असताना त्यात भरीस भर म्हणून अशी बातमी समोर येणं हा केवळ लोकांच्या मनोरंजनाचा विषय ठरला तरी नवल नाही.

Read more

चक्क गाढविणीच्या दुधापासून मिळणारं पनीर सोन्याहुन कित्येक पटीने महाग आहे!

युरोपमधील सर्बिया देशात गाढविणीच्या दुधापासून पनीर बनवलं जातं आणि ते एक किलो पनीर सुमारे ८०,००० रुपयांना विकलं जातं.

Read more

पोलिसांनी अटक केली, अन् ती चक्क खुश झाली! तरुणीची विचित्र इच्छापूर्ती!

ही मुलगी आणि तिची ही अजब इच्छा हा लोकांसाठी फावल्या वेळात चर्चा करण्याचा विषय झालाय. नेमकी काय आहे ही घटना? जाणून घेऊ.

Read more

स्वतःची विष्ठा दान करून ‘ही’ तरुणी एका मोठ्या संशोधनाला हातभार लावतीये!

ब्रिटनच्या एका विद्यापीठात स्टुडंट सपोर्ट ऍडमिनिस्ट्रेस्टर असणारी ३१ वर्षीय क्लॉडिया ही आपल्या विष्ठेचं दान करून कित्येकांचं भलं करतेय.

Read more

चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला: ऍक्टिव्हा ७० हजारांची आणि नंबर १५ लाखांचा

मुख्यमंत्री खट्टर यांनी इतक्यातच हे नंबर्स विकायला काढायचं आणि ५ लाखांच्या बोलीपासून सुरुवात करून इ-लिलावाद्वारे महसूल मिळवण्याचं ठरवलं.

Read more

अंडे शाकाहारी की मांसाहारी? या कोड्याचे उत्तर या लेखात नक्की मिळेल!

बाजारात मिळणारी अंडी ही फार्ममधील असतात. पोल्ट्री फार्मवाले तीच अंडी विकतात ज्यातून पिलं येणार नाहीत. ज्यातून पिलं येतील अशी अंडी विकत नाही!

Read more

लगेज हरवलं म्हणून या पठ्ठ्याने एयरलाईन कंपनीला शिकवला ‘जगावेगळा’ धडा..!

विमान कंपनीच्या ग्राहक सेवा प्रतीनिधीने दावा केला की त्यांची वेबसाइट हॅक झाली नसून संबंधित सहप्रवाशाला तीनवेळा कॉल करण्यात आला होता.

Read more

इंग्रजी भाषेच्या तज्ज्ञांमध्ये ‘झी’ कि ‘झेड’ यावर अजूनही एकमत का झालेले नाही? वाचा

आपल्या भारतात Z चा उच्चार ‘झेड’ असा बरोबर आहे, बहुधा इंग्रजी भाषेतील शाळांमध्ये शिक्षक हे मुलांना Z चा उच्चार ‘झी’ असा करण्यास सांगत असावेत.

Read more

पोलो गोळ्यांना मध्ये छिद्र का असतं? वाचा, यामागचं भन्नाट लॉजिक

त्याकाळी मुख्यतः तोंडाचा वास घालवण्यासाठी लवंग वापरल्या जात असत. त्यांची जागा घ्यायची म्हणून या मिंट बनवल्या गेल्या.

Read more

या मंदिरात आजही गांधी परिवारापैकी कोणालाच प्रवेश मिळत नाही…!

२००५ साली थायलंडची राणी महाचक्री सिरीधन या बौध्द धर्माच्या अनुयायी असल्यानं त्यांना मंदिर प्रवेश नाकारण्यात आला होता.

Read more

सचिनच्या घरचा ‘चिकन डिनर’ शेन वॉर्नला पडला चांगलाच महागात!

एकदा वॉर्न भारतात आला असताना सचिनच्या घरी जेवायला म्हणून गेला आणि त्याची फजिती झाली. त्याचाच हा ‘चिकन डिनर’चा किस्सा…!

Read more

मदत करणं मुंबईकरांच्या DNA मध्येच आहे! मुंबईकर रॉक्स, भाऊ शॉक्स!😂😂😂

कुणीतरी त्याचा हात पकडला, दुसऱ्या कुणीतरी शर्ट पकडला आणि तिसऱ्याने त्याच्या ट्राउझर बेल्टने त्याला आत खेचलं.

Read more

जेव्हा पाकिस्तानी सैन्याने जिलेबी खाऊ घालून राज कपूरचा पाहूणचार केला…

बॉबी सिनेमाचं चित्रीकरण सुरु असतानाची ही घटना; त्यावेळी राहुल रावेल हे राज कपूर यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहत होते.

Read more

प्रेमाला वयाची मर्यादा नसते; ८० वर्षांच्या आजोबांनी पळवून नेलं ८४ वर्षांच्या प्रेयसीला!

आजोबांनी आजींना पळवून नेलं आणि नंतर आजोबांच्या एका मोठ्या चुकीमुळे थेट पोलिसांनीच आजोबांना अटक केली. आजोबांनी असं केलं तरी काय?

Read more

‘भगवान जब देता है तब छप्पर फाडके देता है’; तुमचाही विश्वास बसेल जेव्हा या मजुराला बघाल…

शारिक वायलील या फोटोग्राफरला मम्मीकामध्ये साऊथ ऍक्टर विनायकनची छबी दिसली. त्यामुळे त्यानं मम्मीकाचं फोटोशूट केलं आणि त्याचा कायापालट केला.

Read more

“लतादीदींचा पाठिंबा नसता तर स्पर्धेतून केव्हाच दूर फेकलो गेलो असतो.” – बप्पी लहिरी

तमाम चाहत्यांना त्यांच्या जाण्याची चुटपूट लागून राहणार आहे. बप्पीदा जरी हे जग सोडून गेले असले तरी त्यांच्या गाण्यांतून ते सदैव आपल्यात असतील.

Read more

नीरा आणि ताडी मध्ये नेमका फरक काय? नीरा खरंच आरोग्यदायी असते का?

तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रक्रिया केलेली ही नीरा नॉर्मल तापमानात केवळ २ महिनेच टिकू शकते. मात्र फ्रिजमध्ये ती ४-६ महिनेसुद्धा साठवता येते.

Read more

‘या’ कारणासाठी उंटाला विषारी साप खाऊ घालतात, खातांना तो रडला तरीही…

विषारी साप उंटाच्या तोंडात जबरदस्तीने टाकला जातो आणि त्याच वेळी त्याच्या तोंडात पाणी देखील टाकले जाते जेणेकरून साप उंटाच्या पोटात जातो.

Read more

जेव्हा शिवाजी गणेशन यांनी लतादीदींसाठी चेन्नईमध्ये चक्क बंगला बांधला…

लता दीदी त्यांना अण्णा म्हणजेच मोठा भाऊ अशी हाक मारत असत. केवळ लताजी नव्हे, तर साऱ्याच मंगेशकर बहिणी शिवाजी गणेशन यांना भाऊ मनात असत.

Read more

‘‘आज एकटेच दिसता, वहिनी कोणाबरोबर…’’ वाचा अत्रेंचे विनोदी किस्से!

विनोद हेच त्यांचे सर्वस्व होते म्हणून तर आपण आजही विनोद म्हटलं की त्यांची आठवण काढतो आणि त्यांच्या विनोदबुद्धीला मनापासून सलाम करतो!

Read more

ट्रॅफिक जॅम मध्ये तर कुणी खोट्या अंगठीसह: प्रपोज करताना या सेलिब्रिटींनाही घाम फुटलेला

सेलिब्रिटीज असो की सामान्य माणूस, कुणी कुणाला कधी प्रपोज करतंय यापेक्षा हवाहवासा ‘होकार’ येणं आणि प्रेम यशस्वी होणं महत्त्वाचं.

Read more

या टिप्स वापरल्या तर तुमच्या हातचा चहा पिऊन सगळे म्हणतील, ‘चहा असावा तर असा’

सच्चा चहाप्रेमींना घरच्याघरी बनवलेला चहा, टपरीवरचा चहा, हॉटेलातला चहा अश्या कुठल्याच चहाचं वावडं नसतं. कुणाला सर्दी-खोकला असेल तर चहा लागतोच.

Read more

या ५ पाण्याच्या बाटल्यांची किंमत ऐकून तुमचे डोळे पांढरे पडतील!

हे पृथ्वीतलावरील सर्वात महाग पाणी आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर जरा थांबा. आम्ही तुम्हाला यापेक्षाही अधिक महाग पाण्याबद्दल सांगणार आहोत.

Read more

KBC Vs शार्क टँक; स्पर्धकांची अब्रू वेशीवर टांगण्याचा नवा प्रकार…

या शोमध्ये स्पर्धक स्वतःची स्वप्नं उराशी बाळगून येतात, ज्यांच्या आयडिया या जजेसना आवडत नाहीत ते त्यांना विचित्र पद्धतीने ते दर्शवून देतात!

Read more

“सेल्फी मैने लेली” फेम ढिनच्याक पूजा पुन्हा लोकांच्या कानांवर अत्याचार करायला सज्ज!

ढिनच्यॅक पूजाची खतरनाक गाणी ऐकून आपले कान किटले तरी तिच्यावर, तिच्या गाण्यांवर केलेल्या मिम्समुळे आपलं नक्कीच मनोरंजन होत आलंय.

Read more

हॉटेलमध्ये तुम्ही वापरलेल्या साबणांचं नेमकं होतं तरी काय? जाणून घ्या!

हॉटेल रूम मध्ये टॉवेल, साबण, टूथपेस्ट हे हातात टेकवले जाते. एका रात्रीपेक्षा जास्त स्टे असला तर टॉवेल आणि बेडशीट हे वेळच्या वेळी बदलले जाते.

Read more

शास्त्रींनी विनंती केली आणि मनोज कुमारने ट्रेनमध्ये या सुपरहीट सिनेमाची कथा लिहिली!

चित्रपटाचं दिग्दर्शन, अभिनय आणि लेखन या तिन्ही क्षेत्रात त्यांनी स्वतःची उत्तम छाप पाडली. हे करत असताना, त्यांचे विचार अतिशय स्पष्ट होते.

Read more

तालीमेरन: आर्सेनल संघाची ऑफर धुडकावणारा पहिला डॉक्टर आणि भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार!

युरोपियन क्लब ही फुटबॉलच्या सामन्यांचं आयोजन करणारी सर्वात मोठी संस्था आहे. सर्व फुटबॉलप्रेमींचं, या संस्थेच्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष असतं.

Read more

भारतातील या रहस्यमयी मंदिरात ३ वेळा शिवलिंगाचा रंग बदलतो: विज्ञान की चमत्कार?

हे मंदिर राजस्थानमधील धौलपूर येथे असून, चंबळ नदीच्या खोऱ्यामध्ये असलेल्या या मंदिराला ‘अचलेश्वर मंदिर’ या नावाने ओळखले जाते.

Read more

राजीव गांधींनी भाजपची खिल्ली उडवली, म्हणून वाजपेयी संन्यास घ्यायला निघाले होते!!

यात त्यांच्याच पराभवाने जखमेवर जळजळीत मीठ टाकण्याचे काम केले. त्यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली.

Read more

“पुष्पा, आय हेट बीअर” : राजस्थान पोलीस असं का बरं म्हणतायत?

लोकांनी या ट्विटकडे अधिक आकर्षित व्हावं म्हणून त्यांनी या ट्विटसोबत राजेश खन्ना यांचा एक फोटोही शेअर केला आहे.

Read more

फक्त लॉकडाउनच्या काळात नव्हे, ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा कायम स्वरूपी देणाऱ्या ५ कंपन्या!

ही संकल्पना काही नवीन नाही, याआधी देखील काही कंपनी यावर काम करत होती, परंतु कोरोना नंतर बहुतांश कंपन्या घरून काम करण्यास प्राधान्य देत आहेत.

Read more

हिवाळा म्हणजे लग्नाचा सीझन: बहुतेक लग्नं ही हिवाळ्यात होण्यामागे आहेत ही ६ कारणं

गुलाबी थंडीचा ऋतू प्रेमिकांसाठी अधिकच सुखद असतो. पावसाळ्यात लग्नांचे फार मुहूर्तही नसतात आणि तुळशीच्या लग्नानंतर मुहूर्तांना सुरुवात होते.

Read more

या मुस्लिम देशात ऍडल्ट सिनेमांवर आता सेन्सॉरची कात्री चालणार नाही!

चित्रपट हे समाजपरिवर्तनासाठी अत्यंत शक्तिशाली माध्यम समजले जाते. अशा वेळी यूएईने देखील हा मोठा बदल स्वीकारणे नक्कीच स्वागतार्ह आहे.

Read more

सेक्स रॉफ्ट: १ बोट, ११ जणं आणि १०१ दिवस, डोकं भंडावून टाकणारा एक प्रोजेक्ट

बोटीवरील ५ आकर्षक महिला आणि ५ आकर्षक पुरुष आणि त्यांच्या बरोबर स्वतः जिनोव्ज अशी ११ माणसं तब्बल १०१ दिवसांसाठी समुद्रावर निघाली.

Read more

सई आणि प्रियाच्या ‘वजनदार’ नंतर हुमा आणि सोनाक्षी करणार ‘बॉडी शेमिंगवर’ भाष्य!

खऱ्या आयुष्यात बॉडी शेमिंगचा दांडगा अनुभव असल्यामुळे आम्ही दोघी या भूमिका निभावण्यासाठी पात्र आहोत, असं मत या अभिनेत्रींनी मांडलं आहे.

Read more

जगभर लोकप्रिय “मनी हाईस्ट”, स्पेनमध्ये मात्र सपशेल फ्लॉप झाली होती!

आज ही सेरीज अव्वल स्थानावर आहे आणि भरभरून फायदा करून देणारी ठरली आहे. मनी हाईस्ट ही आजवरची सर्वात जास्त पाहिली गेलेली गैरइंग्रजी सिरीज आहे.

Read more

“प्रियांका, हा अवॉर्ड तुझ्यासाठी नव्हताच…” आशुतोषचा नाराजीचा सूर!

हा अवॉर्ड घेताना ती म्हणाली होती ऐश्वर्या आणि काजोलसारख्या अभिनेत्री असताना मला या पुरस्कारासाठी पसंती मिळाली ही खूप आनंदाची गोष्ट आहे.

Read more

विकी-कॅट प्रमाणे तुम्हीसुद्धा डेस्टिनेशन वेडिंगसाठी या ६ जागांचा विचार करताय का?

विकी कौशल आणि कतरिना कैफ लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच रंगताना दिसत आहे.

Read more

५० लाखांहून अधिक लोकांसाठी रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या ऑटोरिक्षाचा इतिहास!

१९७३ पर्यंत ऑटोरिक्षा भारताबाहेर प्रसिद्ध झाली होती! बजाज ऑटो ऑस्ट्रेलिया, हॉंगकॉंग, बांगलादेश या देशांत ऑटोरिक्षांची निर्यात करू लागले होते.

Read more

….म्हणूनच “धोनी” त्याच्या अंगावर एकही टॅटू काढून घेत नाही!

कित्येक क्रिकेटपटू सध्या त्यांच्या खेळाबरोबरच टॅटू साठी सुद्धा प्रसिद्ध आहेत! त्याला आपले भारतीय खेळाडूही अपवाद नाहीत. विराट कोहलीकडेच पहा

Read more

“बेशरम मी तुझ्या बायकोला ओळखते..” असं म्हणत तनुजाने धर्मेंद्रच्या कानाखाली मारली!

बॉलिवूडच्या या जोडीने बऱ्याच चित्रपटात नंतर काम केलं पण त्यांच्यात घडलेल्या या प्रसंगाने त्यांचे मैत्रीचे नाते कधीच कलुषित झाले नाही!

Read more

भारतातील या सुप्रसिद्ध पान मसाला कंपनीने चक्क जेम्स बॉण्डला ‘चुना’ लावला होता!

मायबाप प्रेक्षकांनी मोठ्या मनाने काही दिवसात हे प्रकरण विसरून पुन्हा पिअर्स ब्रॉस्ननच्या पुढील सिनेमाचं स्वागत केलं होतं.

Read more

स्त्रीच्या ‘त्या’ भागावर ‘शृंगारिक’ टिप्पणी करणाऱ्या या ‘बोल्ड’ गाण्यामागची मजेशीर गोष्ट…

खरंतर किशोर कुमारने गायलेलं हे गाणं आणि यामागचा अर्थ एवढा वेगळाच असेल याचा त्या काळी कुणीच विचार केला नव्हता!

Read more

जास्त झाली… की लोक इंग्रजीमध्येच का बोलतात? जाणून घ्या!

आनंदी रहाण्याच्या प्रत्येकाच्या आपल्या व्याख्या आहेत. अल्कोहोल अतिसेवन हे शरीरासाठी चांगलं नाहीये इतकं फक्त लक्षात ठेवावं

Read more

ऐकावे ते नवलच! चक्क एक कुत्राच या शहराचा महापौर बनलाय…

शनिवारी-रविवारी मॅक्स त्याच्या पीक -अप ट्रक मध्ये बसून हॅट किंवा टाय घालून आयडलवाईल्डच्या नागरिकांशी संवाद साधताना दिसतो.

Read more

शिव्या आज नव्हे, १००० वर्षांपासून दिल्या जातात; वाचा इतिहास शिव्यांचा!

तज्ञांच्या मते भाषेची निर्मिती झाली तेव्हाच शिव्यांचा जन्म झाला. नेमकं कारण घटना किंवा काळ सांगता येणं कठीण आहे जेव्हा शिव्यांचा जन्म झाला.

Read more

चित्रपटात दाक्षिणात्य लोकांना ठराविक साच्यातच दाखवायचं का? ७ खुळचट प्रकार

बॉलिवूडमध्ये गुजराती, साऊथ इंडियन, बंगाली, गोवन अशा वेगवेगळ्या प्रांतातल्या लोकांना एका ठराविक साच्यातच दाखवलं जातं!

Read more

देव आनंदचा पहिला रंगीत सिनेमा जो हिंदी आणि इंग्रजीत बनूनही फ्लॉप ठरला!

चित्रपटाचं शुटींग सुरू झाल्यावर अनेक किस्से घडत गेले आणि चित्रपट निर्मितीपासूनच चर्चेत राहिला. याच्या क्लायमॅक्सचा किस्सा फारच गंमतीशिर आहे.

Read more

दाढी ठेवण्यामागच्या या काही भन्नाट गोष्टी वाचल्यात तर, तुम्हीही वर्षभर दाढी ठेवाल!

दाढीचे तुम्हाला कुल लुक देण्याव्यतिरिक्तही अजून काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊ… त्याचबरोरबर दाढीबद्दल काही गमतीजमती देखील बघू!

Read more

सुपरहिट ‘कहो ना प्यार है’च्या या १० गोष्टी आज वाचाल तर कपाळावर हात मारून घ्याल!

मनोरंजन म्हणून या गोष्टींकडे बघावं आणि सोडून द्यावं. कारण, प्रत्येक गोष्ट लॉजिकल दाखवायची ठरवली तर तो सिनेमा नसेल, माहितीपट असेल.

Read more

लाल मुंग्या चावतात; पण काळ्या नाही! का? वाचा यामागचं खरं कारण…

काळ्या मुंग्या ह्या कोणत्याच भानगडीत पडत नाहीत कारण त्या मुळातच लाल मुंग्यांपेक्षा कमी आक्रमक असतात. त्या पटकन चावत नाहीत.

Read more

मोबाईल फेकणे हा आहे चक्क राष्ट्रीय खेळ! वाचा या विचित्र खेळाविषयी…

२००० सालापासून फिनलंड मध्ये एक आगळा वेगळा खेळ खेळायला सुरुवात झाली. या खेळाचं उद्देश्य आणि त्याचा उदय हा जरा वेगळ्या परिस्थिती मुळे झाला.

Read more

हा विमानप्रवास होतो चक्क ९० सेकंदात, वाचा सर्वात छोट्या हवाई मार्गाबद्दल!

कमी अंतर असलेल्या या मार्गावर इतर कोणतेही प्रवासाचे मार्ग किचकट वाटत असतात, म्हणून सामान्य नागरिक विमानाचा पर्याय निवडत असतो.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?