देशासाठी १८ व्या वर्षी शहीद झालेल्या युवा क्रांतिकारकाची अज्ञात कहाणी!

त्यांच्या मनात लहानपणीपासूनच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची इच्छा रुजलेली होती. ते त्यांचे शिक्षण सोडून स्वदेशी आंदोलनात सहभागी झाले.

Read more

कोवळ्या वयात ब्रिटिशांच्या तावडीत सापडलेली, स्वातंत्र्यासाठी १४ वर्ष तुरुंगवास भोगणारी अज्ञात राणी

१९३२ साली झालेल्या हंगरूम युद्धातून सहीसलामत वाचण्यासाठी क्रांतिकारी राणी गायदिन्ल्यु हिच्यामुळे हे नाव इतिहासात अजरामर झालं आहे.

Read more

भारतमातेसाठी लढा त्यांनीही दिला होता, पण जणू ‘इतिहास’ त्यांची दखल घ्यायला विसरला!

पोटी श्रीरामुलू यांना अमरजीवी म्हणून संबोधले जाते. हे गांधीजीचे अनुयायी होते, एवढेच नाही तर स्वतः गांधींनी त्यांच्या समर्पणाची प्रशंसा केली.

Read more

१८५७च्या तब्बल १० वर्ष आधी इंग्रजांना आव्हान देणाऱ्या क्रांतिकारकाची थक्क करणारी कहाणी

ही भारतीयांना दिलेली एक प्रकारची धमकीच होती की जर तुम्ही आमच्या विरोधात उभे राहिलात तर तुमचीही अशीच अवस्था होईल.

Read more

मातृभूमीसाठी असामान्य त्याग करणाऱ्या सावरकर कुटुंबाची कहाणी

या सावरकर यांच्या काव्यातील राष्ट्रभक्ती आणि अमरत्वाचा जोश आणि त्यांनी समुद्रात उडी घेऊन केलेले अदम्य साहस यामुळे सावरकर महान आहेत

Read more

क्रांतिकारी की कट्टर धर्मांध, अहंकारी शासक? म्हैसूरचा राजा टिपू सुलतान!

तो त्याच्या काळातील एक बलाढ्य व पराक्रमी शासक होता ह्यात शंका नाही. तर अनेक लोक त्याला धर्मांध, क्रूर व अहंकारी शासक मानतात.

Read more

जेव्हा खुद्द गांधीजीनीसुद्धा राष्ट्रगीतासाठी उभं राहण्यास नकार दिला…

याविषयी विचारलं असता, गांधीजी म्हणाले होते की, मान-सन्मान देण्यासाठी उठून उभं राहण्याची पद्धत आपली नाही. ही पद्धत युरोपीयांनी भारतात आणली.

Read more

स्वतंत्र भारतातली पहिली महिला मुख्यमंत्री जी चक्क सायनाईड कॅप्स्युल घेऊन फिरायची!

उत्तर प्रदेशातील नोआखलीमध्ये सुचेता कृपलानी जेव्हा फिरत होत्या, तेव्हा त्यांनी सायनाइडची कॅप्सूलही सोबत नेली होती.

Read more

स्वतः लिहिलेली पुस्तके विकून क्रांतीसाठी हत्यारे विकत घेणारा धाडसी क्रांतिकारक…

भारतीयांच्या मनात क्रांतीची बीजे रुजवली नाहीत, तर क्रांतीला आर्थिक पाठबळ हवे हा व्यावहारिक विचार घेऊन लिहिलेली पुस्तके विकून पैसा उभा केला.

Read more

“मी कंगनाला पाठिंबा दिलाय कारण…” असं विक्रम गोखले का म्हणतायेत?

तिने जी वक्तव्य केली हे तिचे वैयक्तिक मत आहे, आणि मी जे मुद्दे मांडले तो माझा आजपर्यंतचा राजकीय अभ्यास आहे. 

Read more

‘अमृतांजन’च्या निर्मात्यांनी बामच्या प्रसिद्धीचा वापर चक्क सामाजिक सुधारणेसाठी केला!

आधुनिक आजीच्या बटव्यातील एक औषध जे डोके दुखी, अंग दुखी अशा सगळ्यावर उपयोगी पडत असतं, ते म्हणजे अमृतांजन बाम.

Read more

शरीर खंगलं, प्राण कंठाशी आला: स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीची ५६ वर्षांची झुंज..

सामान्य नागरिक काय करू शकतो? हा प्रश्न विचारणा-या प्रत्येकासाठी शालिनीआज हे उदाहरण आहेत. पतीच्या पेन्शनसाठी लढणा-या आजी न्यायालयात पोहोचल्या.

Read more

“राणीचं राज्य पाचशे वर्षं टिको”असं म्हटलं जात असताना त्यांनी स्वातंत्र्याची मागणी केली!

अखेर तो दिवस आलाच, ही चलाखी इंग्रजांच्या लक्षात आली आणि शिवरामपंतांना राजद्रोहाच्या गुन्ह्यावरून अटक झाली. ‘काळ’ सुद्धा पुन्हा सुरु झाला नाही.

Read more

“पगडी संभाल जट्टा” गाण्यामागची चळवळ आणि शहीद भगतसिंहच्या काकांचं कनेक्शन!

शंभर वर्षांपूर्वी पंजाबमध्ये ‘पगडी संभाल जट्टा’ आंदोलन खूप गाजले होते. या आंदोलनात पंजाबमध्ये सरदार अजितसिंह यांचे नवे नेतृत्व उदयास आले.

Read more

विदेशी भूमीवर ‘पहिल्यांदाच भारतीय झेंडा फडकावणाऱ्या’ भिकाजी कामा यांच्याविषयी…

भिकाजी कामा यांनी या मोहिमेला जागतिक स्वरूप दिलं आणि इंग्रजांना त्यांच्या जालीम वागणुकीची जाणीव करून दिली.

Read more

इंग्रजांनी ‘मोस्ट डेंजरस मॅन’ ठरवलेला हा मराठी क्रांतिकारक आपण साफ विसरलोय

१९१४ साली पहिल्या महायुद्धाची तयारी चालू असतानाच ४०० जणांची त्यांची फौज ब्रिटिश पोलिसांना योजनाबद्ध रीतीने त्रास देण्यासाठी निघाली.

Read more

ब्रिटिश जहाजावर ‘वन्दे मातरम्’ चा झेंडा फडकवणारा एक विस्मरणात गेलेला स्वातंत्र्य सैनिक

“केवळ पैसा कमावणे हा उद्देश नाही तर ब्रिटिशांनी भारतातून गाशा गुंडाळावा यासाठी ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे” असं ते म्हणायचे.

Read more

या धाडसी “काकोरी-कांड”मुळे इंग्रज सरकारचे धाबे दणाणले होते!

स्वातंत्र्य हवंय तर हाती शस्त्र घेणे हा एकच उपाय समोर दिसत होता, पण त्यासाठी भांडवल कुठून उभारणार? आणि ह्या प्रश्नातून जन्माला आले ‘काकोरी कांड’.

Read more

जर या व्यक्तीची खेळी यशस्वी झाली असती तर भारत १९१५ सालीच स्वतंत्र झाला असता!

सुभाषचंद्र बोस यांच्या आधी रास बिहारी यांनी जतीन यांच्यामधील खरी नेता जाणला होता. रासबिहारी सांगत असत की, जतीन यांच्यामध्ये विश्व नेता बनण्याची क्षमता आहे.

Read more

क्रांतिकारकांची अतुल्य देशभक्ती: स्वातंत्र्य सूर्य बघण्यासाठी मृत्यूलाही रोखून ठेवले!

स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होणाऱ्या अनेक क्रांतीकारकांची नावे माहिती आहेत. परंतु काही स्वातंत्र्ययज्ञात मोलाचे योगदान असूनही अनेकांची नावे माहिती नाहीत.

Read more

अवघ्या १४ व्या वर्षी इंग्रज अधिकाऱ्यावर गोळ्या झाडणारी ‘बहादूर’ महिला क्रांतिकारक!

या बहादूर मुलींवर नंतर इंग्रजांनी कारवाई केली आणि त्यांना ७ वर्षांची शिक्षा झाली. या लहान वयात तुरुंगवास! तुरुंगातून सुटल्यावर तिने क्रांतिकारी सोडली नाही.

Read more

इंग्रजांसमोर कधीही शस्त्र न टाकणारा एक ‘पराक्रमी’ योद्धा : यशवंतराव होळकर

यशवंतराव होळकर एका अश्या शूर योद्ध्याचं नाव आहे ज्यांची तुलना प्रसिद्ध इतिहासशास्त्री एन.एस. इनामदार यांनी ‘नेपोलियन’ सोबत केली आहे.

Read more

या कॉलेज कुमारीने चोरून चालवलेल्या रेडिओमुळे भारतीय स्वातंत्र्य साध्य करणं शक्य झालं..!

“भारतीय स्वातंत्र्यसंग्राम” म्हणजे गुलामीतून मुक्त होऊन आपले स्वतंत्र अस्तित्व असल्याची जाण भारतीयांना करून देणारा धगधगता यज्ञकुंड. या समरात खारीचा वाटा उचलणाऱ्या धाडसी महिलेची ही कथा..

Read more

भगतसिंगची फाशी महात्मा गांधी रोखू शकत होते का? सत्य जाणून घ्या!

हे पत्र ज्या दिवशी पाठवले त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता तिघांना फाशी दिली. गांधीजींनी अथक प्रयत्न करून देखील काही उपयोग झाला नाही.

Read more

प्रसिद्धी पासून वंचित राहिलेली एक शूर क्रांतिकारी : राणी गाइदिनल्यू

नागा जनजाती त्यांना देवी चेराचमदीनलू यांचा अवतार मानायला लागली.

Read more

भगतसिंगांची तुलना बुर्हान वाणीशी करणाऱ्या “विक्षिप्त” माणसाला एका इतिहास प्रेमीची “चपराक”

कोणाला वाटत असेल की बुर्हान वाणीची शहीद भगत सिंग ह्यांच्याशी तुलना केली जाऊ शकते तर, असा विचार करणारा बुद्धीने विक्षिप्त असावा.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?