सौंदर्याची भुरळ घालून नाझी सैनिकांच्या शिताफीने कत्तली करणाऱ्या डच क्रांतिकारक महिलेची कथा नक्की वाचा!

फ्रेडी ओव्हरस्टीगन ही एक डच कम्युनिस्ट क्रांतिकारक होती जिने दुसऱ्या महायुद्धात नेदरलँड्स नाझी सैनिकांच्या तावडीतून सुटण्यासाठी लढा दिला.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?