“प्रॉपर्टी डीलमध्ये फसवणूक झाल्याने आजवरचं ७०% उत्पन्न गमावलं” नबाब सैफचा खुलासा!

बघायला गेलं तर सैफचं राजघराणं आणि त्यांची एकूण संपत्ती बघता सैफला झालेलं हे नुकसान त्या मानाने तसं किरकोळच आहे,

Read more

Pandora पेपर्स प्रकरण नक्की आहे तरी काय? गैरव्यवहारात समोर आलेली नावे…

मध्यंतरी पनामा पेपर प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजले होते आणि आता पुन्हा एकदा पँडोरा पेपर प्रकरण गाजत आहे. यात अनेक भारतीयांचा समावेश आहे

Read more

नवं नाव, नवं रूप – पबजीचे “नवे नियम”…! पण एक वेगळाच धोका शक्य….!!

हा गेम शोधताना Battlegrounds Mobile India नावाने APK च्या काही खोट्या लिंक तुम्हाला सापडतील या लिंक धोकादायक ठरू शकतात.

Read more

सावधान! पेट्रोल पंपावर अशा ७ पद्धतीने फसवणूक केली जाते!

आज तुम्हाला अशा घोटाळ्याबद्दल सांगणार आहोत, ज्याचा मदतीने पेट्रोल पंपाचे मालक सामान्य चालकांची फसवणूक करतात.

Read more

उपद्रवी बाबांची पोलखोल का आणखीन काही – ह्या “आश्रम” मध्ये नेमकं आहे तरी काय?

कोणत्याही समुदायाची सहिष्णुता टेस्ट न करता यापुढे अशा विषयावर सिरीजचं स्वागत करूच पण नाण्याची दुसरी बाजू सुद्धा दाखवणं तितकंच आवश्यक आहे.

Read more

“कॅश-लेस”वर “ब्लॅकमनी” वाल्यांचा “जुगाड” : ही क्लृप्ती वापरून “काळ्याचे पांढरे” करताहेत

मोठ्या स्तरावर वॉलेटचा वापर वाढण्यापूर्वी सगळं दुरुस्त करायला हवं. तेवढे नियम कडक करायला हवेत.

Read more

या बहाद्दराने थेट फेसबुक आणि गुगलला लावलाय तब्बल ८४० कोटी रुपयांचा चुना!

हा माणूस फ्रॉड आहे हे लक्षात आल्यावर पटापट पावले उचलण्यात आली आणि आता Evaldas त्याचे संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवतो आहे.

Read more

फक्त निरव मोदीच नव्हे, ” हे ६ जण” देखील देशाला लुबाडून फरार झालेआहेत…

आपल्या देशाला फक्त निरव मोदी ह्यांनीच नाही तर अनेकांनी लुटलं आहे. आणि त्यांना थांबविण्यात आपली सरकार आणि न्यायव्यवस्था दोन्ही कुचकामी ठरल्या आहेत.

Read more

तुमचं आधार कार्ड चुकीच्या कारणांसाठी वापरलं जातंय का? तुम्ही जरूर तपासून बघाच

तुमचे आधार कार्ड जेव्हाही कुठे वापरले जाते, त्याआधी ते वापरण्यासाठी संबंधित व्यक्ती /संस्थेला UIDAI ला एक विनंती पाठवावी लागते.

Read more

काँग्रेस काळातील कर्जमाफीत झाला होता ५२,००० कोटी रुपयांचा घोटाळा : कॅगचा रिपोर्ट

ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणे खूप गरजेचे आहे मात्र कर्जमाफीची वाट योग्य नाही.

Read more

ओला/उबर बुक करण्याआधी, हा एक अत्यंत वाईट अनुभव लक्षात असू द्या…

गॅस भरायला जाण्यापूर्वी आणि नंतर असा दोनदा तो रस्ता चुकला किंवा त्याने तो मुद्दामून चुकवला. उबरने सांगितलेल्या ३५० ऐवजी ५०३ रुपये बिल झाले.

Read more

मराठी माणूस धंद्यांत “अशी” फसवणूक करेल तर अपयशी होणारच, नाही का?

सायेब तुम्ही मराठी माणूस, मी पन मराठी माणूस…मी जास्त घेईन का? बघा पटत असल तर करू, नाहीतर दुसरा माणूस मिळतंय का बघा ह्याहून कमीमध्ये.

Read more

लाईफ इन्श्युरन्स घेण्यापूर्वी ह्या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते!

जेव्हा कधी तुम्ही लाईफ इन्शुरन्स घ्याल तेव्हा एमडब्लूपीए बद्दल नक्की माहिती घ्या.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?