फुटबॉल वर्ल्डकप चोरीला गेला, पुन्हा एका कुत्र्याला सापडला, पुन्हा चोरीला गेला तो अजून सापडलाच नाही!

२० मार्च १९६६ रोजी सुवर्णचषक चोरीला गेला होता आणि त्याच्या बरोबर तीन दिवसानंतरच चेल्सी फुटबॉल क्लब मध्ये एक पॅकेज डिलिव्हर करण्यात आलं.

Read more